मुख्यमंत्री निधीस सातारा तेली समाजाची मदत

    लिंब : सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघटनेच्यावतीने पंचवीस हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री साहाय्यता निधीस देण्यात आला. कोरोनाच्या संकटात सापडलेल्या महाराष्ट्राला सावरण्यासाठी राज्यातील अनेक दानशूर व्यक्तींनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मोठी मदत होत आहे. समाजाच्यावतीने अध्यक्ष सुभाष हाडके व पदाधिकारी यांनी निर्णय घेऊन पंचवीस हजार रुपयांचा धनादेश सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवला. यावेळी समस्त तिळवण तेली समाज संघटनेचे उपाध्यक्ष मनोज विभूते आणि संघटक प्रवीण राऊत, रवींद्र किर्वे, चेतन दळवी उपस्थित होते.

दिनांक 24-04-2020 15:46:21
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2020 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com
Develop & design by Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209, 9371838180, Copyright ©