सातारा  तिळवण तेली समाजाचा वधू-वर मेळावा उत्साहात

     सातारा जिल्हा तिळवण तेली समाज संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेला राज्यस्तरीय वधूवर मेळावा सातारचे विक्रीकर उपायुक्त अनिल धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात झाला. या कार्यक्रमास उद्योजक भिकाजी भोज, सुरेश दळवी, कोंडीराम चिंचकर, धनसिंग शिंदे, भारती शिनगारे, सुरेखा हाडके, अनिल क्षीरसागर, अशोक भोज, वसंत खर्शीकर, अनिल भोज, प्रमोद दळवी, जयसिंग दळवी यांसह मान्यवर उपस्थित होते.

Satara Tilvan Teli Samaj Vadhu Var Melava      यावेळी मेळाव्यात वधूवर माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक सुभाष हाडके यांनी केले. गजानन दळवी यांनी आभार मानले, सूत्रसंचालन मोहन विभूते आणि मनोज विभूते यांनी केले. स्वागत संतोष किर्वे आणि सोमनाथ धोत्रे यांनी केले. दरम्यान, विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

दिनांक 12-02-2020 18:39:18
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2020 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com
Develop & design by Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209, 9371838180, Copyright ©