तेली युवा संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी उत्सव सोहळा

      संत तुकाराम महाराजांची गाथा लिखाणातून तारून जगासमोर आणणारे, यांचा १७ वर्षे सहवास लाभलेले आपल्या समाजाचे पण सर्वांसाठी प्रेरणा असलेले श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी उत्सव सोहळा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते. अखंड हरिनाम सप्ताहची सांगता रविवार दि.२९ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० ते १२.०० वा. ह.भ.प.देविदास महाराज मिसाळ यांच्या काल्याचे किर्तन व त्यांनतर संत तुकाराम महाराज व संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवन चरित्रावर ह.भ.प.विजय गवळी यांचे प्रवचन व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

     विशेष नोंद प्रत्येक व्यक्तीला अखंड हरिनाम सप्ताह घेणे शक्य नाही म्हणुन जो अखंड हरिनाम सप्ताह होतो त्याची शेवटच्या दिवशी काल्याचे किर्तन होते. जो काला व त्यावर ठेवलेले नारळ प्राचीन प्रथेनुसार लोक आपल्या घरात ठेवतात, जेणेकरून आपल्या सात पिढयांचा उद्धार होतो. अशा नारळाची योग्य सप्ताह देणगी देऊन आपण मिळवु शकतात. उदया १२ वाजेनंतर १०० रू. पासून लाखो रूपयांपर्यंत हे नारळ सप्ताह देणगी लावून आपण नारळ प्राप्त करू शकतात.  स्थळ राजे छत्रपती सांस्कृतिक व्यासपीठ, शिवाजी कॉलनी, मुकुंदवाडी, संभाजीनगर मो.7249715525/9960715525/9850034144. तरी सर्व तेली समाज बांधवानी जा‍स्‍ती जास्‍त संख्‍़येने  उपस्थित रहावे  ही विनंती  तेली युवा संघटना महाराष्ट्र राज्य, जय संताजी महिला भजनी मंडळ, मुकुंदवाडी भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा. (दु.१२ ते ४)

Teli Yuva Sanghatana Aurangabad Maharashtra Aayojit Sant Santaji Jagnade Maharaj Jagnade Punyatithi

दिनांक 28-12-2019 16:18:40
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2020 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com
Develop & design by Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209, 9371838180, Copyright ©