तेली समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवा विजय संकपाळ - मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना निवेदन

         सांगली  -  स्मशानभूमी, समाज मंदिर यासह तेली समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या सोडवाव्यात, अशी मागणी जिल्हा तेली समाज महासंघाच्यावतीने रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे करण्यात आली. तेली समाज महासंघाचे युवा सदस्य विजय संकपाळ यांच्या नेतृत्वाखाली समाज बांधवांनी क्षीरसागर यांची मुंबईत भेट घेतली. त्यांची मंत्रीपदी वर्णी लागल्याने जिल्हा तेली समाजाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील समाजाच्या प्रश्नांवर चचा करण्यात आली. क्षीरसागर यांनी समाजाच्या संघटनात्मक बांधणीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याचे विजय संकपाळ यांनी सांगितले. यावेळी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव अशोक संकपाळ, सतारा जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोखंडे, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विशाल शेजवळ, सुधाकर बेंद्रे, शंकर शेजवळ, शिवलिंग दळवी, सुनील विभुते, गणेश पवार उपस्थित होते.  Solve the Teli Samaj problem -  Request to minister of Maharashtra Jaydutt Kshirsagar

दिनांक 28-09-2019 15:37:42
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2020 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com
Develop & design by Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209, 9371838180, Copyright ©