प्रांतिक तेली समाज महासभा युवकच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी नागेश चिंचकर

           पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर येथील लिंगायत तेली समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते,समाजाच्या कोणत्याही कार्यासाठी तन,मन, धनाने कार्य करणाऱ्या नागेश तुकाराम चिंचकर यांची नुकतीच महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी च्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी, प्रांतिक सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आली. राष्ट्रीय कोषाध्यक्ष कृष्णाजी हिंगणकर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुखदेव वंजारी, महेश विभुते तालुकाध्यक्ष राहल देशमाने यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आली,त्यांनी या प्रसंगी समाजाच्या सर्वांगीण विकासा करिता आपला जास्तीत जास्त वेळ देऊन समाजसेवा करणार असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले त्यांच्या या निवडीचे समाजाच्या सर्व स्तरातून स्वागत होत असून ,योग्य व्यक्तीला संधी दिल्याने कार्यकर्ते आपला आनंद व्यक्त करताना दिसून येत होते.

Prantika teli Samaj yuvak Paschim Maharashtra Vibhag Adhyaksh Nagesh Chinchka

दिनांक 16-09-2019 15:17:10
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2020 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com
Develop & design by Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209, 9371838180, Copyright ©