गोंदिया येथे संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमीत्त भव्य तेली समाज मेळावा 

        गोंदिया  दांडेगांव परिसरात सर्व तेली समाज बांधवांच्या वतीने श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती दिनानिमीत्त दि. ३१-०३-२०१९ रोज रविवारला दांडेगांव, ता.जि.गोंदिया येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यास आलेले आहे. करिता सर्व तेली समाज बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. ही विनंती. सर्व तेली समाज बांधवाना करण्‍यातआलेली आहे.  कार्यक्रम : रविवार दि. ३१-०३-२०१९ स्थळ : बस स्टॅण्ड जवळ, दांडेगांव, ता.जि.गोंदिया

कार्यक्रमाची रुपरेखा

रविवार, दि. ३१-0३-२0१९ सकाळी ८.०० ते ११.०० वा. संत जगनाडे महाराज यांची शोभायात्रा

दुपारी ११.३० ते १२.०० वा. पाहुण्यांचे आगमन व स्वागत सोहळा

दुपारी १२.१५ ते १.०० वा.  दिप प्रज्वलन व उद्घाटन व फोटोचे पुजन

दुपारी १.१५ ते १.३० वा. कार्यक्रमाची प्रस्तावना

दुपारी १.३५ ते ४.०० वा. : पाहुण्यांचे मार्गदर्शन

सायं. ४.१५ ते ४.३० वा. : सत्कार सोहळा

सायं. ४.४५ वा. : कार्यक्रमाचे समापन व सहभोजन

कार्यक्रमाचे उद्घाटक मा.श्री चंद्रशेखरजी बावनकुळे (उर्जा मंत्री, महाराष्ट्र शासन) कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री कृष्णरावजी हिंगनकर (ऑल इंडिया ते.स. कोषाध्यक्ष, नागपूर) कार्यक्रमाचे उपाध्यक्ष मा.श्री बंडूभाऊ सावरबांधे (माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र शासन) दिपप्रज्वलन मा.श्री चरणजी वाघमारे साहेब (आमदार, तुमसर) संत जगनाडे महाराज यांच्या फोटोचे पुजन व माल्यार्पण मा.श्री अनिलजी बावनकर (माजी आमदार, तुमसर) मा.श्री आनंदरावजी वंजारी, माजी आमदार, भंडारा मा.श्री जगदीशजी कारेमोरे, माजी आमदार, तुमसर मा.श्री प्रदिपजी पडोळे, नगराध्यक्ष, तुमसर मा.श्री उमेन्द्रजी भेलावे, तेली समाज अध्यक्ष, गोंदिया मा.श्री सुरेशजी धुर्वे, तेली समाज अध्यक्ष, तिरोडा मा.महेन्द्रजी लांजेवार, अध्यक्ष तेली समाज, गोरेगांव यांच्या हस्ते फोटोचे पुजन होईल.

भव्य शोभायात्रा : सकाळी ८.०० वाजता  शोभायात्रा उद्घाटक श्री हिरामनजी बावनकर प्र.सरपंच, ग्रा.पं. दांडेगांव सौ.डॉ. माधुरीताई नासरे अध्यक्षा महिला अ.ब.को.आ.बँक गोंदिया  मा.सौ. जयाताई धावडे अध्यक्षा महिला आघाडी, तिरोडा

कार्यक्रमाचे प्रमुथ्व पाहुणे  मा.राजुजी मदनकर साहेब (अध्यक्ष प.पू.से.मंडल, नागपूर), मा.एड.जयंतजी वैरागडे (संचालक अर्बन बँक, भंडारा), मा.हरिभाऊ बडे (अध्यक्ष तेली समाज, भंडारा), मा. मनोहरजी देशमुख (उपाध्यक्ष सेवक मंडल, नागपूर), मा.मोरेश्वरजी गभने (सहसचिव सेवक मंडल, नागपूर), मा.आनंदरावजी कृपाण (अध्यक्ष विदर्भ तेली समाज), मा.हरिरामजी येळणे (जिल्हाध्यक्ष तेली समाज आघाडी, गोरेगांव), मा.झामसिंगजी येरणे (अध्यक्ष तेली समाज, देवरी), सौ.पुनमताई काटेखाये (अध्यक्षा दुग्ध संघ, भंडारा), मा.रामभाऊ अगडे (सचिव तेली समाज, गोरेगांव), सौ.चित्राताई कापसे (अध्यक्षा महिला तेली समाज तिरोडा), मा. संतोषजी खोब्रागडे (सामाजिक कार्यकर्ता, गोंदिया), मा.हेमन्तजी गि-हेपुंजे (सामाजिक कार्यकर्ता, तुमसर), मा.कोमलजी कळंबे (अध्यक्ष तेली समाज भंडारा), मा.सुकदेवजी वंजारी (अध्यक्ष विभागीय तेली समाज, नागपूर), मा.अशोकजी मोहरकर (संस्थापक, पवनी), मा. चिंतामनजी नेहर (संचालक अर्बन बँक, भंडारा), मा.डॉ.भरत पाटील (संत जगनाडे संघटक), मा.रमेशभाऊ चिल्हारे (माजी उपसभापती पं.स. गोंदिया), मा.भिमरावजी आगासे (होलसेल डीलर सिमेंट), मा.सारंगजी भेलावे (पंचायत समिती सदस्य, गोंदिया), मा.दिपकजी बडवाईक (गोंदिया), मा.लखनजी धावडे (सिव्हील कॉन्टॅक्टर, गोंदिया), मा.उत्तमजी साकुरे (भंडारा), मा.कमलजी कापसे (समाज कार्यकर्ता, तिरोडा), मा.बी.आर. गि-हेपुंजे (समाज कार्यकर्ता, तिरोडा), सौ.निताताई खोब्रागडे (सचिव महिला तेली समाज तिरोडा), सौ. सविताताई रुद्रकार (उपाध्यक्ष तेली समाज तिरोडा), सौ.माधुरी मार्तड हुकरे (दिघोरी, जि. प.सदस्या भंडारा), मा.नामदेवजी हटवार (तुमसर), मा.नितीनजी बांगळकर (तुमसर), मा. श्यामरावजी ठोंबरे (तुमसर), मा. भरतजी मलेवार (तिरोडा)

दिनांक 20-03-2019 10:19:47
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2020 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com
Develop & design by Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209, 9371838180, Copyright ©