लिंगायत तेली समाज सातारा - कराड राज्‍यस्‍तरीय वधू-वर आणि पालक परिचय मेळावा   

            लिंगायत तेली समाज कराड शहर व सातारा जिल्ह्यातील सर्व लिंगायत तेली समाज बांधवांच्या सहकार्याने कराड शहरात प्रथमच लिंगायत तेली सामाजिक बहुउद्देशीय संस्था (ट्रस्ट) आयोजित, भव्य राज्‍यस्‍तरीय वधू-वर आणि पालक परिचय मेळावा

          लिंगायत तेली समाजातील सर्व समाज बांधवांना, भगिनींना कळविण्यात येत आहे की, शहरात प्रथमच लिंगायत तेली राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा आम्ही आपल्यासाठी घेण्यामागचा प्रमुख हेतू असा की, भरपूर ठिकाणाहून आलेली मागणी, समाजातील विविध मान्यवरांनी कराड मध्ये एकदा तरी वधू-वर पालक मेळावा व्हावा अशी मागणी केली. त्यामुळे कराडमध्ये प्रथमच वधू-वर पालक मेळावा आयोजित केला आहे.  समाजाचा सर्वांगीण विकास, उत्कर्ष, प्रगती, त्यांचे वैभव हाच खरा धर्माचा हेतू. अल्प वेळेत नि:शुल्क जास्तीत जास्त उपयुक्तता हाच मेळाव्याचा उद्देश. सर्वांनी एकत्र यावे, एकमेकांना भेटावे, स्नेह वाढवावा, तो वृद्धिंगत व्हावा, स्नेह संबंध जुळावेत, नविन नाती निर्माण व्हावीत हाच ध्यास, प्रतिक्षा आहे ती आपल्या सर्वांच्या उपस्थितीची... अपेक्षा आहे, ती आपल्या सहकार्याची तरी इच्छुक वधू-वरांसह पालकांनी प्रत्यक्ष वेळेवर उपस्थित राहून वधू-वर पालक परिचय मेळावा यशस्वी करावा यासाठी नव्याने स्थापन झालेली लिंगायत तेली सामाजिक बहुउद्देशीय संस्था (ट्रस्ट) यांनी हा मेळावा आयोजित केलेला आहे, ही नम्र विनंती करण्‍़यात  आलेली  आहे..

• कार्यक्रम स्थळ - यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल, सुपर मार्केटजवळ, शनिवार पेठ, कराड, वधू - वर नोंदणी निःशुल्क, तारिख व वेळ रविवार दि. १७ फेब्रुवारी २०१९ सकाळी ८ ते ५.०० पर्यंत

सकाळी ८ पासून वधू-वर नाव नोंदणी • कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी ११.०० ते १.०० कार्यक्रम • १.००-२.०० भोजन

वधू - वर परिचय दुपारी २.०० - ५.००

प्रमुख पाहुणे मा. श्री. संजयजी धर्माजी राजमाने (मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर)

सन्माननीय उपस्थिती मा. श्री. पी. एस. बेंद्रे (अध्यक्ष, लि, तेली समाज, पुणे जिल्हा) मा. श्री. रमेश गंगाधर कोरे (अध्यक्ष, अखिल भारतीय नाट्य परिषद) मा. श्री. जालिंदर फल्‍ले  (अध्यक्ष, मुंबई - ठाणे लि. तेली समाज) मा. श्री. राजेंद्र विलास लोखंडे (जिल्हा सत्र न्यायाधीश, रायगड)

प्रमुख उपस्थिती मा. श्री. कमलाकर शेजवळ (माजी अध्यक्ष, सातारा जिल्हा लि. तेली समाज) मा. श्री. भालचंद्र बेडके (माजी अध्यक्ष, सातारा जिल्हा लि. तेली समाज) मा. श्री. संजय विभुते (अध्यक्ष, सांगली जिल्हा लि. तेली समाज) मा. श्री. शशिकांत पल्ले ( अध्यक्ष, सांगली शहर लि, तेली समाज) मा. श्री. हेमंत जगन्नाथ राजमाने (उद्योगपती, मुंबई) मा. श्री. रामचंद्र गणपती खडके (वडूज)। मा. श्री. अन्नपुर्णा गजानन फल्ले (नगरसेवक, इस्लामपूर) मा. श्री. सुनिल ग्ल्ले (उद्योगपती, इस्लामपूर) मा. श्री. सुभाष कांबळे (माजी अध्यक्ष, अखिल भारतीय विरशैव तेली समाज कोल्हापूर) मा. श्री. राहुल कुमार खडके (संचालक, आर, के. मरीन करिअर अॅकॅडमी) मा. सौ. रश्मी राऊत (नगरसेविका, पाटण नगरपंचायत) मा. सौ. वासंती राजेंद्र बेडके (माजी पं. स. सदस्या, उंब्रज)। मा. श्री. काशीनाथ विश्वनाथ चिंचकर (आबा) मा. श्री. विलास भगवान लोखंडे (पुसेसावळी) मा. श्री. प्रल्हाद नागमल (आण्णा, पुसेसावळी) मा. श्री. नितीन चिंचकर (म्हसवड) मा. श्री. वसंतराव दळवी (काले) मा. श्री. भारत शेठ बारवडे (उद्योगपती, सातारा) मा. श्री. देवीदास गाताडे ( अध्यक्ष, पुणे शहर लि, तेली समाज) मा. श्री. अनिल बेडके (उपाध्यक्ष, पुणे शहर लि. तेली समाज) मा. श्री. आप्पा कोरे (उद्योगपती, सातारा) मा. श्री. किरण लवापती (उद्योगपती, सातारा) मा. श्री विनायक विभुते (माजी नगरसेवक, कराड) मा. श्री. अरुण आण्णाराव तेली (माजी सोसायटी चेअरमन, राजेवाडी) मा. श्री. बी. बी. मंडले (उद्योगपती, पुणे) मा. श्री. बी. जे. दळवी (निवृत्त प्राचार्य, आझाद कॉलेज, सातारा) मा. श्री. गजानन सावर्डेकर (अध्यक्ष, कोल्हापूर शहर लिं. तेली समाज) मा. श्री. धनंजय सोळके (माजी अध्यक्ष, कोल्हापूर शहर) मा. सौ. रोहिणी थोरात (माजी सरपंच, औंध) मा. सौ. मंदाकिनी लोखंडे (सदस्या, नगरपंचायत उंब्रज) मा. श्रीमती मालन लोखंडे (माजी सरपंच, कलेढोण) मा. श्री. शांताराम देशमाने (पेठनाका)। मा. श्री. प्रकाश महादेव फल्ले (पलूस) मा. श्री. अशोक संकपाळ (सरचिटणीस, पश्चिम महाराष्ट्र, प्रांतिक, तेली समाज) मा. श्री. रघुनाथ बेंद्रे (नागठाणे) मा. श्री. मधुकर चिंचकर (मल्हारपेठ)

आपले विनित

लिंगायत तेली समाज सातारा जिल्हा कार्यकारणी मंडळ राजेंद्र लोखंडे (९८२२७१२९८१) - जिल्हाध्यक्ष संदिप मुंढेकर (७३५०३४५५५५) - जिल्हा उपाध्यक्ष दिलीप नागमल - जिल्हा उपाध्यक्ष, ९८९०७३५९७९, बाळकृष्ण देशमाने - जिल्हा उपाध्यक्ष ८३८०९६५९८३ शंकर शेजवळ - जिल्हा उपाध्यक्ष ७३८९६२२३२४ | जितेंद्र देशमाने खजिनदार, ९९२२४०२४४३, मा. श्री. श्रीकांत बेड़के सचिव ९८२२०७७१९५

सदस्य  श्री. हरिभाऊ देशमाने, श्री. सुनिल दळवी, श्री. सुनिल भागवत, श्री. शंकर देशमाने, श्री. शिवलिंग दळवी, श्री. श्रीनिवास कामळे, श्री. संजय विभुते, श्री. संजय खडके, श्री. सागर देशमाने, श्री. दत्तात्रय चिंचकर, श्री. प्रविण चिंचकर, श्री. महेश खडके, श्री. किरण दशवंत

जिल्हा संपर्क प्रमुख :- डॉ. सुधाकर बेंद्रे ९८२२०६७८५७, श्री. युवराज बेंद्रे ९८८१०३०६९३ • कायदेशीर सल्लागार :- अॅड. विशाल शेजवळ ९८२३५५२५२४, अॅड. इंद्रजित बेंद्रे ९८५०३४०७०१

तेली समाज कराड शहर सल्लागार समिती मा. श्री. शरद मुंढेकर, मा. श्री. दिलीप देशमाने, मा. श्री. अरूण बेडके, मा. श्री. चंद्रकांत बेंद्रे, मा. श्री. चंद्रकांत बेडके, मा. श्री. उमेश मुंढेकर, मा. श्री. सुहास शिवडेकर, मा. श्री. संभाजी फळे, मा. श्री. मिलींद लखापती, मा. श्री. महालिंग मुंढेकर, मा. श्री. निळकंठ राजमाने

संयोजन समिती श्री. रविंद्र मुंढेकर, श्री. सुजित म्हेत्रे, श्री. सतिश बेडके, श्री. दत्तात्रय तारळेकर, श्री. सुभाष तेली, श्री. विलास बेडके, श्री. प्रकाश घोडके, श्री. मल्लिकार्जून करपे, श्री, मनिष फल्ले, श्री. दिपक दळवी, श्री. धोंडीराम मुंढेकर, श्री. महेश फल्ले, श्री. शिवप्रसाद राजमाने, श्री. राजेंद्र फळे, श्री. दिपक बेडके, श्री. गणेश मुंढेकर, श्री. प्रशांत मुंढेकर, श्री. सचिन मुंढेकर, श्री. उल्हास बेंद्रे, श्री. अनिल बेडके, श्री. धनेश मुंढेकर, श्री. मनोज मुंढेकर

लिंगायत तेली समाज सातारा जिल्हा संयोजन समिती  आपले विनित 

लिंगायत तेली समाज सातारा जिल्हा महिला कार्यकारणी मंडळ  अध्यक्षा - मा. सौ. निर्मला बारवडे, सुरेखा बेंद्रे, स्वप्नाली दळवी, सुनिता बेंद्रे, सौ. जयश्री भागवत, सौ. दिपाली मुंढेकर सौ. साधना राजमाने, श्रीमती अंजली म्हेत्रे, सौ. आरती लोखंडे, सौ. सुरेखा देशमाने, सौ. शारदा लोखंडे, सौ. अमृता लोखंडे, सौ. योगिता लोखंडे, सौ. शैलजा क्षिरसागर, सौ. उज्वला देशमाने, श्रीमती मंदाकिनी लोखंडे, सौ. लता देशमाने, सौ. मिनाक्षी देशमाने, सौ. रोहिणी थोरात, सौ. आशाराणी देशमाने, सौ. शुभांगी खडके, सौ. भारती देशमाने, सौ. शकुंतला देशमाने, सौ. आश्विनी नागमल, सौ. सोनालीं विभुते, सौ. हेमलता दशवंत, सौ. सिमा विभुते, सौ. सुरेखा देशमाने

कराड शहर महिला तेली समाज संयोजन समिती  सौ. सुनंदा देशमाने, सौ. अर्चना मुंढेकर, सौ.मनिषा बेडके, सौ. रंजिता म्हेत्रे, सौ. शोभा मुंढेकर, सौ. वृषाली मुंढेकर, सौ. रुपाली विभुते, सौ. मिना खडके, सौ. रंजना विभुते, सौ. पुनम फल्ले, सौ. अश्विनी चिंचकर, सौ. रुपाली बेडके, सौ. दिपाली फल्ले, सौ. गौरी मुंढेकर, सौ. अर्चना लखापती, गीता देशमाने, सुनिता दळवी, धनश्री मुंढेकर, अलका तारळेकर  

कराड युवा संघटना - दिग्विजय बेडके, अभिजीत खडके, प्रसाद मुंढेकर, अभिजीत मुंढेकर, सोमनाथ राऊत, शुभम राऊत, अक्षय राऊत, गणेश बेडके, निखील राऊत,ओमकार खडके, महेश मुंढेकर, विशाल बेडके, सारंग मुंढेकर, विजय मुंढेकर, विनायक मुंढेकर, योगेश खडके, गणेश राऊत, ऋषिकेश मुंढेकर, ऋषिकेश खडके, संकल्प विभूते, गणेश बेडके, सचिन राऊत, सचिन वाघमारे, ओमकार विभूते, आशिष विभूते 

कराड दक्षिण- संदिप भागवत (गोंदी), युवराज दळवी (काले), सुरेश दळवी (कात्ने), अरविंद देशमाने (काले), बलदीप दळवी (काले), दुर्वास भागवत (ओड), अमोल फल्ले (ऑड), सागर विभूते (ऑड), दिपक भागवत (ऑड), रवी चिंचकर (वसंतगड), गोविंद चिंचकर (वसंतगड), श्रीकांत चरणकर (मालखेड), दिपक राजमाने (ओगलेवाडी), अमोल फळे (ओगलेवाडी), अशोक फल्ले (तांबवे), सुरज चिंचकर (मलकापूर), सतिश फळे (मलकापूर), उमेश राऊत (वसंतगड), विजय राऊत (वसंतगड), संजय राऊत (वसंतगड़), दिलीप राऊत (वसंतगड), महेश राऊत (वसंतगड), सुहास बेडके (मलकापूर), सुरज चिचकर (मलकापूर), अशोक फळे (तांबवे), विवेक राजमाने (मलकापूर)

उंब्रज गट - राजेंद्र बेडके, अतुल बेडके, सुधाकर बेडके, चंद्रकांत बेडके, दत्तात्रय बेडके, विश्वनाथ बेडके, राजेंद्र बेडके, रामचंद्र बेडके, विजय देशमाने, श्रीरंग देशमाने, रामभाऊ देशमाने, अमोल लोखंडे, रविंद्र कचरे, अनिल देशमाने, किसन फळे, अनिल बेडके, शिवलिंग बेडके, विशाल शेजवळ, जगन्नाथ क्षिरसागर, ओमकार बेडके, शांताराम बेडके,चंद्रहार शेजवळ, विनायक बेडके, सचिन वाघमारे, सागर वाघमारे •

उंब्रज महिला समिती-  वासंती बेडके, मंदकिनी लोखंडे, सुमन बेडके, कमल देशमाने, नंदा देशमाने, सीमा देशमाने, शीला बेडके, अश्विनी बेडके, उज्वला देशमाने, तृप्ती बेडके, शालन बेडके, मंगल बेडके, उज्वला बेडके, शेवंता बेडके, रतन बेडके, राजश्री बेडके, छाया बेडके, वत्सला बेडके, संगीता बेडके, विद्या बेडके, मंगल बेडके

इंदोली गट - सुरेश दळवी, विजया दळवी, शंकर फल्ले, विजय दळवी मल्हापपेठ - विजय फळे, उमेश दशवंत, राजाराम कचरे, मधुकर भागवत, राजाराम कोळेकर, प्रकाश देशमाने, विद्याधर भागवत, गौरीहार दशवंत (माजी सरपंच), प्रभाकर विभूते, दिपक दशवंत, रामचंद्र दशवंत, राजेंद्र राऊत (पाटण), मुरलीधर देशमाने (पाटण), अशोक भागवत, शिवकुमार दशवंत, सागर दशवंत

खटाव गट - अरुण पांडुरंग देशमाने (माण-खटाव अध्यक्ष), विलास विठ्ठल देशमाने, गणेश तुकाराम देशमाने, रमेश लक्ष्मण देशमाने, आकाश महेश देशमाने

सिद्धेश्वर कोरोली गट- दत्तात्रय जगन्नाथ देशमाने, महादेव जगन्नाथ देशमाने, संतोष पोपट क्षीरसागर, संदीप सदाशिव धावडे

खतगुण गट - सुनिल उद्धव लोखंडे, विनायक भानुदास लोखंडे

धारपुडी गट - काशीनाथ विश्वनाथ चिंचकर (आबा), रामचंद्र विठ्ठलल चिंचकर, ज्ञानदेव गोपाल राऊत  

वडूज गट - मोहन राजमाने, तुळशीदास महादेश खडके, अनंत महादेव खडके, अनिल रघुनाथ खडके, शैलेश रामचंद्र खडके, भालचंद्र शंकर देशमाने, गुरुलिंग शंकर देशमाने, संतोष देशमाने, अविनाश देशमाने, उत्तम नागनाथ चिंचकर, महालिंग आनंदा विभुते, गणेश लखापती

कातरखटाव गट - संजय दगडु चिचकर, धनंजय पंढरीनाथ चिंचकर, प्रल्हाद चंद्रकांत चिंचकर, राजेंद्र नरहरी चिंचकर, मधुकर कोंडीबा चिंचकर, दत्तात्रय नामदेव चिंचकर, अशोक सोनाप्पा चिंचकर, गणेश नारायण चिंचकर, शिवाजी कोंडीबा चिंचकर

म्हसवड गट - राजेंद्र विष्णू चिंचकर, राजेंद्र श्रीधर चिंचकर, सचिन चंद्रकांत चिंचकर, बाळासोा दिगंबर चिंचकर, सचिन सुधाकर चिंचकर, पोपट चिंचकर, विष्णु चिंचकर, महादेव चिंचकर, सबन चिंचकर, विजय टाकणे (पत्रकार), विजय चिंचकर, पांडुरंग चिंचकर, संजय चिंचकर

वडगाव गट - युवराज नागमल, दिलीप नागमल, गणेश नागमल, जयराम नागमल (ग्रामपंचायत सदस्य)

पुसेसावळी गट - चंद्रकांत लोखंडे, कृष्णत लोखंडे, चंद्रकांत राऊत, सतिष महादेव राऊत, डॉ. दत्तात्रय महादेव राऊत, सतिश देशमाने, संतोष बबन राऊत, सतिष महादेश देशमाने, विलास चिंचकर, सिद्धनाथ मनोहर राऊत, संजय कचरे, दिपक राऊत, प्रसाद शामसुंदर चिंचकर, अंकुश गणपती चिंचकर

मार्डी गट - सदाशिव पिंपळा राजमाने, प्रदीप विष्णू राजमाने, सूरज पोपट राजमाने, उत्तम काशीनाथ राजमाने

मायणी गट - संतोष क्षीरसागर (खटाव माण तालुका उपाध्यक्ष), दशरथ क्षीरसागर, सुनिल क्षीरसागर (मायणी विभाग, उपाध्यक्ष), सुभाष फल्ले (उपाध्यक्ष, मायणी विभाग), हणमंत लोखंडे, लक्ष्मण लोखंडे, किसन लोखंडे, अशोक लोखंडे, कॉडीबा लोखंडे, जगन्नाथ लोखंडे, मोहन लोखंडे, जालिधर लोखंडे, जोतिराम लोखंडे, मोतिराम लोखंडे, यशवंत चौगुले, नामदेव चौगुले, प्रल्हाद चौगुले (गुरुजी), नंदकुमार लोखंड, चंद्रकांत लोखंडे, अरुण लोखंडे, सोमनाथ लोखंडे, नारायण लोखंडे, सोमनाथ लि. लोखंडे, सुनिल लोखंडे, प्रमोद लोखंडे (खटाव - माण तालूका, संपर्क प्रमुख), सोमनाथ लोखंडे, सुखदेव लोखंडे, संजय चौगुले

युवा संघटना कलेढोण - अनिल लोखंडे, शिवदास लोखंडे, जयंत लोखंडे, निलेश लोखंडे, अतुल लोखंडे, अमोल मोहन लोखंडे, सुनिल लोखंडे, विजय लोखंडे, श्रीकांत म्हेत्रे, राधेश चौगुले, अक्षय लोखंडे, आकाश लोखंडे, स्वप्नील लोखंडे, संदेश लोखंडे, अमित लोखंडे, अतुल लोखंडे, निरंजन लोखंडे, तेजस लोखंडे

नागठाणे - तुकाराम विभूते, गणपती बेंद्रे, रमेश बेंद्रे, दत्तात्रय बेंद्रे, बी. जी. दळवी, संदिप दळवी, महालिग बंद्रे, बळवंत दळवी, दिलीप दळवी, किसन विभूते, जयवंत विभूते, विष्णू बंद्रे, रामचंद्र दळवी, मोहन दळवी, नारायण दळवी, दत्तात्रय दळवी, संभाजी दळवी, धोंडिराम विभूते, नरेंद्र बेंद्रे, देवानंद बेंद्रे, डॉ. सुजित बेंद्रे, अभिजीत बेंद्रे, अमित बेंद्रे, इंद्रजित बेंद्रे, डॉ. सचिन बेंद्रे, अविनाश बेंद्रे, विवेक बेंद्रे, गणेश दळवी, सचिन दळवी, अवधूत दळवी, शुभम दळवी, आकाश बेंद्रे, आदित्य दळवी, अवनिाश विभूते, उदय बेंद्रे, गणेश बेंद्रे, प्रकाश दळवी, डॉ. सागर बेंद्रे, भोजराज बेंद्रे, सोमनाथ बेंद्रे, गौरव दळवी, संजय चव्हाण, प्रतिक दळवी, रोहित विभूते, शंभू विभूते, अभिषेक विभूते, संजय विभूते, रमण राजमाने, महेश कदम, तेजस देशमाने

नागठाणे महिला समिती - मथुराबाई बेंद्रे, सुलोचना विभूते, कृष्णाबाई बंद्रे, बबई दळवी, विमल विभूते, इंदुमती दळवी, लिलावती वंद्रे, शालन बेंद्रे, अंजली बद्रे, दिपाली बेंद्रे, सुभद्रा बेद्रे, सुरेखा बेंद्रे, उषा बेंद्रे, पद्मावती बेंद्रे, वंदना बेंद्रे, अशा बेंद्रे, साधना विभूते, लता विभूते, सत्यभामा विभूते, लक्ष्मी दळवी, रंजना दळवी, सुशिला दळवी, सुनिता बेंद्रे, शोभा दळवी, जयश्री दळवी, माधुरी दळवी, मीना दळवी, स्वप्नाली दळवी, सुजाता विभूते, रेश्मा राजमाने, सुनंदा बेंद्रे, ज्योती दळवी, सरिता दळवी, वैशाली बेंद्रे, संध्या बेंद्रे, डॉ. रुपाली बेंद्रे, पल्लवी बेंद्रे, स्मीता देशमाने, स्मीता बेंद्रे, शुभांगी बेंद्रे, अमृता बेंद्रे, त्रिवेणी बेंद्रे, ज्योती बेंद्रे, कोमल बेंद्रे, निलम बेंद्रे, मोनिका बेंद्रे, वर्षा बेंद्रे, रूपाली बेंद्रे, निकिता दळवी, गौरी दळवी, पूजा विभूते, लिलावती देशमाने

सुचना : १) वधु -वरांचे  २ कलर पासपोर्ट जेट व बायोडाटा आवश्यक 2)  वधु - वरांचे   स्‍टेजवर उपस्थिती आवश्यक आहे. ३) पुर्नविवाह इछुकांची नोंदणी केली जाईल.

 

लिंगायत तेली सामाजिक बहुउद्देशीय संस्था (ट्रस्ट), संपर्क: अध्यक्ष राजेंद्र लोखंडे (९८२२७१२९८१) उपाध्यक्ष संदीप मुंढेकर (७३५०३४५५५५) सचिव श्री. श्रीकांत बेडके (९८२२०७७१९५) जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. सुधाकर बेंद्रे ९८२२०६७८५७ जिल्हा संपर्क प्रमुख श्री. युवराज बेंद्रे ९८८१०३०६९३

Lingayat teli samaj Satara Karad Vadhu Var Palak Parichay melava 2019

दिनांक 03-02-2019 23:52:52
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2020 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com
Develop & design by Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209, 9371838180, Copyright ©