अखिल भारतीय साहू वैश्य महासभा भोपाल तेली साहु वैवाहिक परिचय सम्मेलन में कैलाश झालीवाल हुए सम्मानित

समाज में फैली कुरीतियों को दूर करने के लिए सदैव प्रयासरत रहेंगे- झालीवाल

अखिल भारतीय साहूवैश्य महासभा राजस्थान के प्रदेशाध्यक्ष कैलाश झालीवाल भोपाल में हुए सम्मानित

   akhil Bharatiya Sahu Vaishya mahasabha vaivahik parichay sammelan bhopal    अखिल भारतीय साहू वैश्य महासभा की ओर से भोपाल में आयोजित वैवाहिक परिचय सम्मेलन में राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साहू व कार्यकारिणी सदस्यों ने महासभा राजस्थान के प्रदेशाध्यक्ष कैलाश झालीवाल को समाजहित में उत्कृष्ट कार्य करने पर सम्मानित किया।

दिनांक 14-01-2020 20:32:32 Read more

अहमदनगरचा आदर्श तेली समाज  वधु - वर मेळावा  १ डिसेंबर २०१९ (वर्ष ३ रे )

Ahmednagar Teli Samaj Adarsh Vadhu Var Melava     इवलासा वेल लाविला...... आज थोडे मागे वळून पाहिले.... तर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे बघता बघता दोन वर्षं झाली... आमच्या अहमदनगरच्या ...आदर्श असा म्हणण्यास लावणारा हा वधू वर मेळावा पाहता पाहता तिसऱ्या वर्षात सुद्धा तितक्याच उत्साहाने यशस्वीपणे साजरा झाला. दिनांक १ डिसेंबर २०१९ रविवार रोजी झालेल्या या मंगल दिनी, ऐतिहासिक दिनी अहमदनगर शहर व जिल्हा तेली समाज, संताजी विचारमंच अहमदनगर याच बरोबर सर्व समाज बंधू-भगिनी यांच्यावतीने आयोजित.... भव्यदिव्य वधू-वर पालक परिचय मेळावा

दिनांक 14-01-2020 19:28:30 Read more

सातारा जिल्हा तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा 

 Satar Teli Samaj Vadhu Var Palaka Paryachya Melava    सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघ, सातारा राज्यस्तरीय तेली समाज वधु वर पालक परिचय मेळावा, दिनांक 9 फेब्रुवारी 2020, वेळ सकाळी 10.25 ते 6.30 पर्यंत ठिकाण महासैनिक लॉन मल्टीपर्पज, हॉल, जुना पुणे बेंगलोर रोड, करंजे नाका, सातारा 

दिनांक 08-01-2020 03:46:34 Read more

आरमोरी तेली समाज उपवर-वधू परिचय मेळावा

१९ जानेवारीला तेली समाज मेळावा गुणवंतांचा गौरव : सेवानिवृत्तांचा सत्कार

      आरमोरी : संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळाच्या वतीने आरमोरी येथील मंगल कार्यालयात रविवार १९ जानेवारी २०२० ला तेली समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार होणार आहे. तसेच उपवर-वधूंचा परिचय होणार आहे. २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात इयत्ता दहावीमध्ये ७० टक्के व बारावीमध्ये ७५ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या

 

दिनांक 28-12-2019 17:26:09 Read more

भंडारा राज्य स्तरीय तेली समाज उपवर वर-वधु परिचय मेळावा

      मागील २३ वर्षापासुन सतत सुरू असलेला भंडारा येथे तेली समाजातील एकमेव राज्यस्तरीय 'उपवर वर-वधु परिचय मेळावा' यंदाही दि. २५ डिसेंबर २०१९ रोज बुधवारला सकाळी १० वाजेपासून श्री. संताजी मंगल कार्यालय, भंडारा येथे श्री. संताजी बहु. सेवा मंडळ, भंडारा रजि. नं. ९७४४/०३/भं. या रजिस्टर्ड संस्थेद्वारे आयोजित केलेला आहे.  सदर मेळाव्याला समाजातील वरिष्ठ पाहुणे मंडळीचे मार्गदर्शन लाभणार आहे.

दिनांक 22-12-2019 13:58:46 Read more

सांगली तेली समाज आयोजित लिंगायत तेली समाज विधवा विधुर घटस्फोटीत व अपंग वधू वर पालक परिचय व स्नेह मेळावा

   राज्यस्तरिय लिंगायत तेली समाज विधवा विधूर घटस्फोटीत व अपंग वधूवर पालक परिचय व स्नेह मेळावा तसेच समाजाचा विकासात्मक दृष्टीकोन विचारात घेवून समाजातील लोकांना संघटीत करून समाजाचे प्रश्न व अडचणी सोडवणेचे दृष्टीने समाज स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

दिनांक 18-12-2019 04:18:43 Read more

अमरावती तेली समाज वधु - वर परिचय मेळावा

    श्री संताजी समाज विकास संस्था अमरावतीच्यावतीने रविवार १५ डिसेंबर रोजी विदर्भस्तरीय सर्व शाखीय तेली समाजाच्या उपवर मुलामुलीचा परिचय मेळाव्याचे आयोजन व विवाहबंधन या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा खा. नवनित राणा, आ. रवि राणा, रमेशभाऊ गिरडे, माजीमंत्री जगदिश गुप्ता यांच्या उपस्थितीत होत आहे.

दिनांक 15-12-2019 12:09:15 Read more

12345next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2020 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com