मराठा-तेली समाज विकास मंडळाच्या शिक्षक आघाडीची सभा

Maratha teli Samaj Vikas Mandal Shikshak aghadi meeting     अमरावती : जयभारत मंगल कार्यालय येथे मराठा-तेली समाज विकास मंडळाद्वारे आयोजित शिक्षकांचे स्नेहसंमेलन नुकताच पार पडले.  मराठा-तेली समाजात अनेक शिक्षक असले, तरी त्यांना एकमेकांचा प्रत्यक्ष परीचय नाही. त्यामुळे शिक्षकांचेपण संघटन निर्माण व्हावे, यासाठी प्रत्येकाने एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा.डॉ. संजय तिरथकर यांनी केले.

दिनांक 21-02-2021 07:16:17 Read more

साखरपुडा पद्धत बंदसाठी जनजागृती नंदुरबार तेली समाजाच्या बैठकीत निर्णय 

शिर्डीत लवकरच राज्यव्यापी बैठक

     नंदुरबार, ता. १७ : अखिल भारतीय तेली समाजाची बैठक भाजपचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष तथा तेली युवक आघाडीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष विजय चौधरी यांच्या निवासस्थानी झाली. तेली महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर अध्यक्षस्थानी होते.

दिनांक 01-02-2021 14:48:11 Read more

खान्देश तेली समाज मंडळ आयोजित व्हिडिओ द्वारा वक्तृत्व स्पर्धा 

      खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.वकृत्व स्पर्धा दोन गटात असून स्पर्धेसाठी " संताजी महाराजांचा इतिहास " हा विषय असून स्पर्धकाने २ मिनिटांचा व्हिडिओ चित्रीकरण करून पाठवायचा आहे. स्पर्धा फक्त तेली समाजासाठी मर्यादित असून स्पर्धेसाठी तयार व्हिडिओ दिनांक ९ जानेवारी २०२१ पर्यंत पाठवायचे आहेत.

दिनांक 29-12-2020 08:25:37 Read more

तेल्हारा तालुका तेली समाज वतीने संत संताजी जगनाडे महाराज जन्म दिवस धुमधडाक्यात साजरा

Telhara taluka Teli Samaj celebrati Sant Santaji Jagnade Jayanti श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती हिवरखेड येथे साजरी

            तेल्हारा तालुक्‍यातील हिवरखेड येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज मूळ गाथेचे लेखनकर्ते, जांच्या अथक परिश्रमातून तुकाराम महाराजांच्या गाथा आपल्यासमोर आल्या,  तुकोबारायांचे सर्वात आवडते टाळकरी व शिष्य, संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज.

दिनांक 14-12-2020 18:35:51 Read more

संताजी महाराजांची जयंती घरघरात साजरी करण्यात यावी : सुभाष घाटे

         देऊळगाव राजा  : श्री संत संताजी महाराज जयंती निमित्त महाराजांच्या मुळगावी संदूबरे जिल्हा पुणे येथे फार मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव साजरा करण्यात येत असतो. अख्ख्या महाराष्ट्रातील समाज बांधव दर्शन चा लाभ घेत असतात. परंतु यावेळी कोरोनासारख्या महामाारीने मानवतेलाच नाही घेरले तर भगवंताचे दारेही बंद केली.

दिनांक 14-12-2020 05:56:12 Read more

संताजी जगनाडे महाराजांची जयंती साजरी न करणाऱ्या कृषी अधिकाऱ्यास निलंबीत करण्याची मागणी ?

     नायगाव, दि. १२ - संत संताजी जगनाडे महाराजांची शासकीय जयंती तालुका कृषी अधिकारी कार्यालयात साजरी केली नसल्याची तक्रार जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडे तेली समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष रामकिशन पालनवार यांनी केली आहे.

दिनांक 13-12-2020 11:52:45 Read more

तेली समाजाच्या सोयरिक २०२० साठी खान्देश तेली समाज मंडलाचे आवाहन

     पुस्तिकाचे 'सोयरीक २०२०' असे नामकरण करण्यात आले आहे. ‘सोयरीक २०२०' च्या प्रचारासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करीत असून सर्वत्र मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये परिचय फॉर्मचे वितरण करण्यात आले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्याचे ठराविक ठिकाणी फॉर्म जमा करण्याचे केंद्र ठरले असून त्या ठिकाणीच फॉर्म भरून देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

दिनांक 16-09-2020 12:33:54 Read more

12345next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2021 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com