डॉ. दशरथ भगवान खैरनार, अहमदनगर तेली समाज

 श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्‍सव  स्‍मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)

    डॉ. खैरनार गेल्या 20 वर्षापासून जामखेड येथे खाजगी वैद्यकीय व्ययसाय करीत आहेत. तसेच समाजाच्या इतर कामातही सहकार्य करीत आहे. जामखेड येथे तेल उत्पादक सहकारी सोसायटी निर्माण केली होती. ती तोट्यामुळे हल्लीबंद आहे.

दिनांक 27-04-2020 20:09:19 Read more

तेली समाज बाड़मेर सब मिलकर कोरोना को हराएंगे

      बाड़मेर -  तेली समाज बाड़मेर ने एक गाड़ी आटा जिला कलेक्टर अंशदीप को सुपुर्द किया. कोरोना वायरस की वजह से लोग बहुत परेशानी में है इसके लिए तेली समाज बाड़मेर कि तरफ से एक गाड़ी आटा 5 किलो के 200 पैकेट जिला प्रशासन को सुपुर्द किया क्योंकि इस दुख की घड़ी में हर समाज राहत कार्य में लगा हुआ है तेली समाज भी इस राहत कार्य

दिनांक 27-04-2020 19:11:20 Read more

नागपुर झिरिया तेली साहू समाज, विदर्भ प्रदेश ने गुरुपूर्णिमा पर किया वृक्षारोपण

       नागपुर झिरिया तेली साहू समाज, विदर्भ प्रदेश की ओर से गुरु पूर्णिमा के पावन अवसर पर गुरुओं के सम्मान में टेकड़ी रोड सीताबर्डी नागपुर के मैदान में पीपल, आम, जामुन जैसे पेड़ों का वृक्षारोपण किया गया। यह वृक्षारोपण रेलवे के रिटायर्ड इंजीनियर दयानन्द साहू के मुख्य आतिथ्य एवं सत्कार समिति के अध्यक्ष डॉ. राजकुमार साहू के सौजन्य और संस्था के अध्यक्ष बाबूलाल साहू, उपाध्यक्ष बलदाऊराम साहू, सह सचिव सुरेश साहू, समाज के वरिष्ठ बिसेस साहू आदि के हस्ते किया गया।

दिनांक 28-08-2020 20:33:30 Read more

संत संताजी पालखी सोहळा व विद्रोही तुकाराम

ब्राह्मण व मराठ्यांची संत संताजी विचार वंशावर दहशद  ?( भाग  6) , ऑक्‍टोबर  तेली  गल्‍ली  2009 

     मी संत संताजींचा विचारवंश आहे याचा अभिमान बाळगतो आणि कर्तव्याची जाणीव ही ठेवतो. मग तो अभिमान बाळगताना कुणाशी शाब्दीक दोन हात करावयास मिळणे हे माझे भाग्य समजतो. ब्राह्मणी संस्कृतीच्या मनुस्मृती विचार वंशाने आपल्या खांद्यावर हात ठेऊन पाठीत खंजीर खुपसला आहे. त्याची ही तोंड ओळख. तीच गत मराठा समाजातील मंडळींनी केली आहे. मी मराठे आपले भाऊ आहेत का ?

दिनांक 22-04-2020 20:09:15 Read more

संत संताजींना नावा निशी संपविण्याचा मनुस्मृती वाल्यांचा कट

ब्राह्मण व मराठ्यांची संत संताजी विचार वंशावर दहशद   ?( भाग  5) , ऑक्‍टोबर  तेली  गल्‍ली  2009 

      संत साहित्याचे अभ्यास वि. ल. भावे गाढे आभ्यासक दत्तो वामन पोतदार हे जन्माने ब्राह्मणा होते. परंतू त्यांनी संत संताजींना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला किंवा संत संताजी हा एक मानवतेचा महामार्ग आहे ही ओळख करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार प्रथम मी मानत आहे. जे आहे त्याला आहे म्हंटलेच पाहिजे खोटे आहे त्याला खोटारडे म्हणून सारलेच पाहिजे. मग इथे कोणाच्या बाला का घाबरायचे.

दिनांक 22-04-2020 19:56:11 Read more

सावता माळी ते संतु हे जातिवाचक का ?

ब्राह्मण व मराठ्यांची संत संताजी विचार वंशावर दहशद  ? ( भाग  4) , ऑक्‍टोबर  तेली  गल्‍ली  2009 

      मनुस्मृतीच्या विचार वंशााची आपण चिरफाड करतोय. ती चिरफाड केली तरच आकाशाला गवसणी घालणारे संत संताजी समजणार आहेत. प्रथम एक सत्य घटना मांडतो. संत ज्ञानेश्वरांचे पालन कर्ते संत भोजलिंग काका त्यांची समाधी संत ज्ञानेश्वर समाधी जवळ आहे. आपण जी ज्ञानेश्वरी पवित्र समजुन जपतो. त्या । ज्ञानेश्वरीत काय काय बदल केले हा भाग इथे गौन मानून प्रथम वाटचाल करू.

दिनांक 22-04-2020 19:50:29 Read more

पंढरीचा खरा संदेश देता देता आपली सोय करणारे ठग ?

ब्राह्मण व मराठ्यांची संत संताजी विचार वंशावर दहशद  ? ( भाग 3) , ऑक्‍टोबर  तेली  गल्‍ली  2009 

     काही वर्षा पूर्वी तेली समाजाच्या पुढाऱ्यांना आषाढी वारीत पंढरीचा संदेश या साप्ताहिकाची मंडळी भेटली. ब्राह्मणा भेटला म्हणजे सर्वस्व भेटले ही आमची आंधळी वाटचाल. पुढाऱ्यांनी पदरमोड न कराता समाजाची पदरमोड करून पंढरी संदेशचा अंक काढला होता. त्या अंकातील लबाडी पणावर मी त्यावेळी पूराव्यानिशी मांडले होते. इथे या विषया पूरते मांडतो. संत तुकाराम सामाजिक समता, राजकीय समता, देवा जवळची समता आपल्या अभंगातून मांडत होते.

दिनांक 22-04-2020 19:44:07 Read more

back12345678next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2020 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com