मराठा तेली समाज विकास मंडळातर्फे प्रश्नमंजुषा

     अमरावती : संताजी जगनाडे व एक महाराजांचा इतिहास तेली समाजमाता जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला माहीती व्हावा, या अनुशगांने ही (OnlineQuiz) प्रश्नमंजुषा तयार केली आहे. समाजाचा प्रचार व प्रसार व्हावा, संताजीची ओळख ही घराघरात पोहचावी, ही कल्पना लक्षात घेत ही प्रश्नमंजुषा मंडळाचे संचालक प्रा. स्वप्निल वि.खेडकर यांनी तयार केली.

दिनांक 11-07-2020 11:48:53 Read more

नारायणगाव तिळवण तेली समाज व सुदिप कसाबे यांंचा मदतिचा हात

Narayangaon tilvan teli samaj helping people in covid 19     नारायणगाव तिळवण तेली समाजाचे सामाजिक कार्यातील गौरवास्पद कार्य व सुदिप भाऊ कसाबे यांच्याबद्दल गर्व गरिब व गरजूलोकांना मदतीचे कार्य चालू असताना सुदीपभाऊ कसाबे यांच्या पुढाकाराने गरिबांसाठी मदत म्हणून ५१०००/- रु. च्या ७०० तेलाच्या बाटल्या लक्ष्मी नारायण देवस्थान ट्रस्ट व तिळवण तेली समाजामार्फत नारायणगाव ग्रामपंचायतीस सरपंच श्री.बाबुभाऊ पाटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या आहे.

दिनांक 07-05-2020 17:08:38 Read more

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर याना विधानपरिषदेवर घ्या : जय संताजी युवा मंच

jaydatta kshirsagar teli mahasabha president     औरंगाबाद - माजी मंत्री शिवसेना नेते जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी गेल्या मंत्रिमंडळात फलोउत्पादन व रोहोयो कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले,आपल्या उच्च शिक्षणाच्या व अनुभवाच्या जोरावर शिवसेना पक्षाची विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेततळ्याचे अनुदान वाढून दिले,ओला दुष्काळग्रस्त भागात जाऊन शेतकऱ्याच्या भावना जाणून घेतल्या, पक्ष हा शेतकऱ्याच्या पाठीशी आहे,

दिनांक 07-05-2020 16:32:14 Read more

श्री क्षेत्र बुर्‍हाणनगर - वर्णन

Shri kshetra Burhanagar Varnanलेखक:  अर्जुनराव भगत (बुर्‍हाणनगर), श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्‍सव  स्‍मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)

१) क्षेत्र वर्णन - बुर्‍हाणनगर हे अहमदनगर पासून सुमारे ५ किलोमिटर अंतरावर १००० लोकवस्तीचे लहानसे खेडेगाव आहे. ते अती प्राचीन असून नगर शहराच्या अगोदर लहानसे शहर होते. त्याठिकाणी १९१३ साली श्री. लहानु भिकु भगत (देवकर) यांनी स्वखर्चाने श्री तुळजापूर देवींचे भव्य मंदिर बांधले.

दिनांक 28-04-2020 18:56:14 Read more

कै. सावळेराम गुंडीबा देवकर, अहमदनगर

     कै. सावळेराम गुंडीबा देवकर, देवकर घराण्यात प्रसिद्ध. त्यांना एकच मुलगी व तिला देखिल मूलबाळ नव्हते. म्हणून त्यांनी वुईलपत्र केले की, तेली समाजास माझ्या मुलींच्या निधनानंतर ती जागा समाजाने ताब्यात घ्यावी व त्या ठिकाणी मंदिर बांधावे.

दिनांक 26-04-2020 18:16:26 Read more

धुळे तेली समाजाचे माजी अध्यक्ष शांताराम उखडू चौधरी यांचे निधन

     धुळे तेली समाजाचे माजी अध्यक्ष तथा कुसुंबा येथील रहिवासी शांताराम उखडू चौधरी यांचे हृदय विकाराने निधन झाले. शिरपूर नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा तथा नगरसेविका सौ. छाया शामकांत ईशी यांचे ते वडील तर महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी याचे सासरे व पुणे येथील खान्देश तेली समाज मंडळाचे संस्थापक विश्वनाथ उखडू चौधरी, कुसुंबा येथील दिलीप चौधरी, रविंद्र चौधरी यांचे बंधू होत.

दिनांक 01-09-2020 10:54:37 Read more

घोडेगावात पलंग उत्सव व तेली समाज

Kulaswamini Tulja Bhavani Mata Palang Utsav Ghodegaon      घोडेगाव : कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या पलंग उत्सवाला घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे सुरवात झाली. पलंगाच्या दर्शनासाठी नागरिक येऊ लागले आहेत.

    हा पलंग येथे १० दिवस असतो. तुळजापूरच्या भवानी मातेच्या पलंगाची मिरवणूक तुळजापुरात झाल्यानंतर शिलंगणानंतर मातेची मूर्ती पलंगावर विराजमान केली जाते. विजयादशमी ते कोजागरी पौर्णिमा या काळात तुळजाभवानी माता या पलंगावर विश्रांती घेते.

दिनांक 21-05-2019 17:47:23 Read more

back1234567next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2020 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com