देवरी येथे तेली समाजाचे संताजी जयंती महोत्सव संपन्न

बाइक रॅलीने झाली कार्यक्रमाला सुरुवात - आमदार सहसरामजी कोरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला कार्यक्रम

   देवरी  2 फेब्रुवारीला विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने संत शिरोमणी जगनाडे महाराज जयंती महोत्सव कार्यक्रम संताजी मंगल कार्यालय देवरी येथे पार पडला, बाइक. रॅली काढून संपूर्ण देवरी शहरात समाजाची एकता व अखंडतेची जाणीव शहर वासीयांना झाली. बाल कलाकारांची नत्य स्पर्धा घेण्यातआली या स्पर्धेत क्रमांक पटकवणाऱ्या विद्याध्यांचे व गुणवंत विद्याथ्यांचे सत्कार व विशेष पुरष्कार देण्यात आले.

दिनांक 16-02-2020 08:16:35 Read more

मुस्लिम जमात कौम नागौरी तेलियान समाज  सामूहिक विवाह कार्यक्रम सम्पन्न ​​​​​​​

नागौरी तेलियान समाज के 20 जोड़े बने जिन्दगी के हमसफर, नवविवाहित जोड़ों को दिया बेटी बचाओ बेटी पढाओ का सन्देश

Muslim Teliyan Samaj Nagori Samuhik Vivah     जोधपुर। मुस्लिम जमात कौम नागौरी तेलियान समिति का 13वां सामूहिक विवाह रविवार को कामयखानी हॉस्टल परिसर में आयोजित हुआ। समारोह सादगी के साथ सम्पन्न हुआ और बगैर बैण्ड-बाजे व डीजे के बिना सुन्नती तरीक से निकाह का कार्यक्रम सम्पन्न हुआ । सामूहिक विवाह कमेटी के अध्यक्ष अब्दुल हन्नान खानखत्री व महासचिव अब्दुल रशीद बैलिम ने बताया कि सभी बीस बारातें अपने अपने स्थान से कचहरी चैराहे के निकट स्थित महाराज श्री उम्मेद कायमखानी हॉस्टल पहुंची । 

दिनांक 16-02-2020 07:57:08 Read more

साहू तेलियान सामुदायिक विवाह सम्‍मेलन जयपुर

       साहू (तेलियान) समाज चौरासी का चौथा विशाल सामुहिक विवाह सम्मेलन साहू (तेलियान) सामुहिक विवाह सम्मेलन समिति नई का नाथ धाम बाँसयो, शिव मन्दिर के सामने, गुर्जरों की धर्मशाला पर वर-वधु का विवाह गुरुवार, 2 अप्रैल,2020 (रामनवमी)  वैवाहिक कार्यक्रम बुधवार, 1 अप्रैल, 2020उद्घाटन, झण्डारोहण प्रातः 7.00 बजे,  गणेश पूजन प्रातः 7.15 बजेविदाई समारोह:-आयोजन सम्पन्न होने पर गुरुवार, 2 अप्रैल, 2020 (रामनवमी) 

दिनांक 15-02-2020 20:48:50 Read more

तेली समाज विदर्भस्तरीय वधु - वर पालक परिचय मेळावा, वर्धा

Teli Samaj Vidharbastrya Vadhu Var Palak Parichay melava       तेली समाज विदर्भस्तरीय वधु - वर पालक परिचय मेळावा, वर्धा, ता. जि. वर्धा,  मेळावा दिनांक 23/02/2020 रविावार 11.00 वाजता. अनुसया सेलीब्रेश न हॉल, नागपुर रोड, वर्धा. आयोजक श्री. संताजी जगनाडे महाराज प्रतिष्ठान, वर्धा, कार्यालय द्वारा मनिषा लॅन्ड डेव्हलपर्स, वरदविनायक कॉम्पलेक्स पहिला माळा, मुनोता लॉन जवळ बॅचलर रोड, वर्धा, कार्यालयाची वेळ सकाळी 11.00 ते सायं 8.00 पर्यंत.

दिनांक 12-02-2020 19:21:55 Read more

श्री संताजी जगनाडे महाराज महामंडळासाठी लढा उभारणार

      गणेश पवार औरंगाबाद : तेली समाज हा कष्टकरी व स्वाभिमानी समाज असून महाराष्ट्रात तेली समाजाची संख्या प्रचंड आहे. असे असताना तेली समाज हा विकासापासून कोसोदूर आहे. समाजाच्या तरुणांना उद्योगधंद्यासाठी अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने संत श्री जगनाडे महाराज यांच्या नावाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी समाजसंघटनेच्या बैठकीच्या निमित्ताने गणेश पवार यांनी केली.

दिनांक 12-02-2020 18:59:11 Read more

सातारा  तिळवण तेली समाजाचा वधू-वर मेळावा उत्साहात

Satara Tilvan Teli Samaj Vadhu Var Melava      सातारा जिल्हा तिळवण तेली समाज संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेला राज्यस्तरीय वधूवर मेळावा सातारचे विक्रीकर उपायुक्त अनिल धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात झाला. या कार्यक्रमास उद्योजक भिकाजी भोज, सुरेश दळवी, कोंडीराम चिंचकर, धनसिंग शिंदे, भारती शिनगारे, सुरेखा हाडके, अनिल क्षीरसागर, अशोक भोज, वसंत खर्शीकर, अनिल भोज, प्रमोद दळवी, जयसिंग दळवी यांसह मान्यवर उपस्थित होते.

दिनांक 12-02-2020 18:39:18 Read more

श्री. शिरीष पन्हाळे यांची बृहन्महाराष्ट्र तेली समाज सचिवपदी निवड

   Shirish Panhale elected to Bruhan Maharashtra teli Samaj Sachiv     पुणे - येथील उद्योजक व समाज प्रबोधन करते श्री. शिरीष अमृतशेठ पन्हाळे यांची नुकतीच बृहन्महाराष्ट्र तेली समाज महाराष्ट्र या संस्थेच्या सचिव पदी नुकतीच निवड झाले आहे. त्यांच्या निवडीचे पत्र श्री. विलास वाव्हळ मुंबई यांनी दिले आहे. श्री. शिरीषशेठ हे जरी उद्योजक असले तरी पुण्याच्या सांस्कृतीक विकासात हात भार लावला आहे. कॅम्प मध्ये चौक सुशोभित व वारकरी कमान याची साक्ष आहे. विविध समाजीक प्रश्नांची ते शोध घेऊन सोडवीण्याचा प्रयत्न करतात यामुळे सामाजीक प्रश्नासाठी उत्तरे समजुन घेण्यास मिडीया त्यांच्या विचाराचा कानोस घेते.

दिनांक 12-02-2020 13:42:59 Read more

12345next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2020 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com