श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सव कोसरसार 

    श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सव कोसरसार 2019  सामेवार दिनांक 23/12/2019 व मंगळवार दिनांक 24/12/2019 रोजी संपन्न होत आहे.  सदर कार्यक्रमाची कार्यकम रूपरेषा सोमवार दिनांक 23/12/2019 रोजी सकाळी 5 वाजता ग्रामस्वच्छता, दुपारी 12 वा. कलश स्थापना, सायं. 8 वा. श्री. संत गजानन महाराज भजन मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम.

दिनांक 22-12-2019 15:27:38 Read more

श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती महोत्सव व स्नेहमिलन - नागभीड तेली समाज 

Shri Sant Santaji Jagnade Jayanti & SnehMilan - Nagbhir Teli Samaj          नागभीड तेली समाज -  तेली समाजाचे आराध्य महापुरुष संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या 395 वा जयंती महोत्सव, समाज प्रबोधन व स्नेहमिलन सोहळा दिनांक 20 डिसेंबर 2019 रोजी शुक्रवार ते 21 डिसेंबर 2019 रोज शनिवार ला मौजा मिंडाळा ता. नागभीड येथे आयोजित केला होता

दिनांक 22-12-2019 10:02:45 Read more

तेली समाजाला एनटीचे आरक्षण द्या - बृहन महाराष्ट्र तेली समाज

    महाराष्ट्र राज्यातील तेली समाजाला भटक्या विमुक्त प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी बृहन महाराष्ट्र तेली समाज संघटनेतर्फे १९ डिसेंबरला यशवंत स्टेडियम धंतोली नागपूर येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा बृहन महाराष्ट्र तेली समाज संघटनेचे महासचिव प्रा. श्याम करंबे यांनी केले आहे.

दिनांक 15-12-2019 12:15:13 Read more

गडचिरोली तेली समाज वधु - वर परिचय मेळावा व श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती सोहळा

Gadchiroli Teli Samaj Vadhu Var Parichya melave      श्री संत जगनाडे महाराज तेली समाज जिल्हा बहुउद्देशिय संस्था, गडचिरोली आयोजीत महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा जिल्हा - गडचिरोली विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा - गडचिरोली संताजी सोशल मंडळ गडचिरोली तेली समाज गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने श्री संत जगनाडे महाराज जयंती उत्सव तेली समाज मेळावा व उप वधू-वर परिचय मेळावा रविवार, दि. १५ डिसेंबर २०१९ वेळ : सकाळी ११.०० वा. स्थळ : सुप्रभात मंगल कार्यालय, आरमोरी रोड, गडचिरोली

दिनांक 15-12-2019 07:48:27 Read more

तहसील कार्यालयात संताजी महाराजांची प्रतिमा पूजन करून जयंती साजरी

chandur bazar taluka teli Samaj Sant Santaji Jagnade Mharaji Pratima Pujan Jayanti    चांदूर बाजार, ११ डिसेंबर  - संत परंपरेतील श्रेष्ठ संत श्री संत संताजी महाराज जगनाडे यांचे तैलचित्र सर्वच शासकीय कार्यालयात लावावे, या मागणीचे निवेदन तैलिक समजाच्या शिष्टमंडळाने तहसीदार उमेश खोडके यांना देऊन त्यांना संताजी माहराजांची प्रतिमाही भेट दिली.

दिनांक 15-12-2019 06:29:37 Read more

तेली समाजाचा भटक्या विमुक्त जातीत समावेश व्हावा

मागणीसाठी अधिवेशनावर मोर्चा -  कुंभारकर

Teli Samaj Wants Nt Catagery    भारतातील अन्य राज्यात तिनी समाजाचा समावेश आरक्षणाच्या भटक्या विमुक्त जातीत करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील तेली समाजाला भटक्या विमुक्त जाती प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे.  या मागणीला घेऊन नागपूर येथील अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र तेली समाजाचे नेते संजय कुंभारकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली.  

दिनांक 15-12-2019 05:47:30 Read more

चंद्रपुर मूल तेली समाज येथे संताजी जगनाडे महाराज जयंती

     चंद्रपुर मूल तेली समाज   - येथील बजाज शोरूमसमोर संत संताजी. जगनाडे महाराज जयंती माजी आमदार देवराव भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मूल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर, अनिल मोगरे, दादाजी येरणे, नगरसेविका रेखा येरणे, शांताराम कामडे, डॉ. गोकुल कामडी, विजय भुरसे, विनोद आंबटकर आदी उपस्थित होते.

दिनांक 15-12-2019 05:24:14 Read more

12345next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2020 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com