आकोट तेली समाज श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव 

    तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त बुधवार दि. १८ डिसेंबर २०१९, सकाळी १० ते २ पर्यंत, नंदीकेश्वर संस्थान, नंदीपेठ, आकोट या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी समाजातील महिलांचे सशक्तीकरण या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान तसेच तेली समाजातील उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजीत करण्यात आलेला आहे.

दिनांक 14-12-2019 18:15:09 Read more

संगमेश्वर तेली समाज सेवा संघ आयोजित संगमेश्वर तालुका तेली समाज मेळावा

    संगमेश्वर तेली समाज सेवा संघ, संगमेश्वर तालुक्याच्या वतीने, रविवार दि. १५ डिसेंबर २०१९ रोजी, सकाळी १०.०० वा. संगमेश्वर तालुका तेली समाज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये तेली ज्ञाती समाजाच्या तालुका नुतन दिनदर्शिकेचे प्रकाशन व वितरण आणि महिला हळदीकुंकू होणार आहे. तरी सर्व समाज बांधवानी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा ही विनंती करण्‍यात आलेली आहे. 

दिनांक 14-12-2019 17:47:53 Read more

वरवेली येथे श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी

     वरवेली - गुहागर तालुक्यातील वरवेली येथे तेली समाजाचे दैवत श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती वरवेलीग्रामपंचायत. जिल्हा परिषद शाळा, श्री काशी विश्वेश्वर मंदिर येथे संपन्न झाली. यावर्षी प्रथमच शासन आदेशानसार शासकीयनिमशासकीय कार्यलयात श्री संत संताजी महाराज यांची जयंती साजरी करण्याचे आदेश आल्याने सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी

दिनांक 14-12-2019 17:37:07 Read more

सोयगांव येथे राष्ट्रसंत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी

Soygaon Teli Samaj rashtriya sant Santaji Jagnade Maharaj Jayanti    सोयगांव येथील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यलयात राष्ट्रसंत संताजी महाराज जगनाडे यांनी जयंती साजरी करण्यात आली. पहिल्यांदाच शासकीय पातळीवर जयंती साजरी झाल्यामुळे तेली समाजामध्ये आनंदी आणि उत्साहाचे वातावरण होते. संध्याकाळी सालाबादप्रमाणे पालखी मिरवणूक काढण्यात आली.

दिनांक 14-12-2019 12:28:38 Read more

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा पालघर आयोजित राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज जयंती

maharashtra talik mahasabha Palghar Ayojit rashtriya sant Santaji Jagnade Maharaj Jayanti    महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा पालघर सल्गन श्री संताजी जगनाडे सेवा मंडळ विरार वसई पालघर, पालघर युवा मंच पालघर डहाणु बोईसर वाणगांव आयोजित राष्ट्रसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती दि. 08/12/2019 रोजी संध्या. ६ वाजता पालघर येथील कॉंग्रेस भुवन हॉल मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.

दिनांक 14-12-2019 12:04:22 Read more

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, मुंबई व संताजी प्रतिष्ठान आयोजित "खेळ पैठणीचा"

Maharashtra Prantik Tailik Mahasabha Mumbai Ayojit Khel Paithanicha     महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा,मुंबई व संताजी प्रतिष्ठान ह्यांच्या विशेष सहकार्याने दिनांक ८ डिसेंबर रविवार रोजी "खेळ पैठणीचा" हा कार्यक्रम मुंबई, ठाणे, वसई पालघर इत्यादी अनेक ठिकाणाहून महिलांनी उस्फुर्त हजेरी लावून हा कार्यक्रम जबरदस्त हिट केला. मुंबई अध्यक्ष श्री.विलास त्रिंबककर, महिला अध्यक्षा सौ.रोहिणी महाडिक, मुख्य सचिव जयवंत काळे,सचिव प्रफुल्ल खानविलकर, कार्याध्यक्ष संतोष रहाटे व त्यांची संपूर्ण टीम, महिला कार्यकर्त्या सौ. कांचन तेली, सौ. मनीषा चौधरी,  सुरेखा काळे व स्थानिक महिला ह्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

दिनांक 14-12-2019 06:25:26 Read more

भांडुप- मुलुंड तेली समाजाच्‍या वतिने श्री. संत संताजी महाराज यांची जयंती संपन्न

     जगतगुरु संत तुकाराम महाराज गाथे चे लेखक संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती दि. ८ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात भांडुप- मुलुंडमध्ये पार पडली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताजी महाराज यांची जयंती शासकीय कार्यालयात साजरी करावी असा अध्यादेश काढला होता. त्यानुसार पहिल्यांदाच आम्ही तेली प्रतिष्ठान भांडुप यांच्यातर्फे संताजी महाराज यांची जयंती

दिनांक 12-12-2019 17:56:02 Read more

12345next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2020 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com