महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभेची ७ रोजी शिर्डी येथे राज्य बैठक व मेळावा

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर करणार बैठकीला संबोधित

    नगर- महाराष्ट्र राज्य प्रतीक तेली समाज महासभेची राज्यस्तरीय बैठक यावर्षी शिर्डी येथे होणार आहे. अखिल भारतीय तेली महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर हे या बैठकीला संबोधित करणार असल्याची माहिती नाशिक विभाग प्रांतिक तेली समाज महासभेचे महासभेचे उपाध्यक्ष विजय काळे यांनी दिली.

दिनांक 04-02-2021 14:20:46 Read more

कोथरूडमध्ये श्री संताजी भवनाचे उद्घाटन

Kothrud Teli Samaj Santaji Bhawan Udghatan      कोथरूड, दि. १ - मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या श्री संताजी प्रतिष्ठानला हक्काची जागा मिळाली आणि कोथरूड परिसरात प्रतिष्ठानची इमारत उभी राहिली. त्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक व गटनेते पृथ्वीराज सुतार यांची साथ मिळाली. त्यामुळे सुतार यांच्या हस्ते श्री संताजी भवन या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले.

दिनांक 04-01-2021 13:51:20 Read more

तेली समाजाचे विविध प्रश्न प्राधान्याने सोडविणार  - मंत्री विजय वडेट्टीवार

तेली समाजाच्‍या वतीने ना. विजय वडेट्टीवार यांचा सत्‍कार 

solve various problems of the teli Samaj with priority - Vijay Namdevrao Wadettiwar      नगर - तेली समाजाचे संत संताजी जगनाडे महाराज यांच्या शिकवणीप्रमाणे तेली समाजाचे कार्य सुरु आहे. त्यांच्याच विचारांचा वारसा घेऊन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक संघटनेचे पदाधिकारी नगर जिल्ह्यात संघटन करुन समाजाच्या उन्नतीसाठी विविध समाजपयोगी कार्य करीत आहेत. तैलिक संघटनेचे कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी तेली समाजाचे अनेक वर्षांपासून असलेले प्रलंबित प्रश्न निवेदनाद्वारे मांडले आहेत. 

दिनांक 02-01-2021 19:27:10 Read more

श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा रद्द

        सुदुंबरे - श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सव सोहळा २०२१ चे नियोजनाची सभा श्रीक्षेत्र सुदुंबरे या ठिकाणी झाली. कोरोनामुळे यावर्षीचा पुण्यतिथी उत्सव सोहळा मुख्य कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. त्यामुळे, यावर्षी ११ जानेवारी आणि १२ जानेवारी रोजी होणारे कार्यक्रम समाज मेळावा, शिक्षण समिती कार्यक्रम, दुसऱ्या दिवशीची वार्षिक सर्वसाधारण आणि महाप्रसाद असे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.

दिनांक 29-12-2020 07:44:07 Read more

पुणे तेली समाज संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती उत्‍‍‍‍सव 

      पुणे - 8 डिसेंबर तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची 396 वी जयंती उत्सव छावणी येथील सुभाष रत्नपारखी यांच्या निवास्थानी साजरी करण्यात आली, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणन श्री.निलेश धारकर तसेंच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुभाष रत्नपारखे हे होते.

दिनांक 15-12-2020 14:22:35 Read more

पुरोगामी संत - संताजी जगनाडे महाराज

 purogami sant santaji Jagnade maharaj     महाराष्ट्र ही संताची भूमी म्हणून ओळखल्या जाते. अशा या सुजलाम - सुफलाम महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचा वारसा एकामागन एक देत अनेक संत होऊन गेले. या सर्व संतानी इथल्या प्रस्थापित व्यवस्थेचे ढोंग उघडे पाडले आणि हे सर्व करीत असतांना स्वतःच्या घरादाराची, स्वतःच्या जीवाची अजिबात पर्वा केली नाही.

दिनांक 15-12-2020 11:54:34 Read more

तुकाराम गाथेचे लेखक संत संताजी जगनाडे महाराज

Sant Santaji Jagnade Maharaj Sudumbare      संत संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील चाकण या गावी ८ डिसेंबर १६२४रोजी झाला. संताजींचे वडील विठोबा यांचा परंपरागत असा धान्यापासून तेल गाळून ते विक्री करण्याचा व्यवसाय होता. संताजींचे कुटुंब वारकरी संप्रदायाचे पाईक होते. घरात वंशपरंपरेने पंढरपूरच्या विठ्ठलाची वारी अखंडित होती. घरातच ग्रंथांचे वाचन, पारायणे चालत. त

दिनांक 15-12-2020 10:52:15 Read more

12345next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2021 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com