संताजी महाराजांचा जीवनपट श्री संत जगनाडे महाराज यांचा संक्षिप्त परिचय

sant Santaji Jagnade Maharaj Jivanpat     महाराष्ट्र ही तर संतांची खाणच आहे. येथे संतांची मोठी श्रृंखला आहे. संतांनी सर्व जातीत जन्म घेऊन भगवद् भक्तिच्या माध्यमातून समाज सुधारण्याचे जीवापाड प्रयत्न केले. शैव, वैष्णव, सगुण, निर्गुण अशा सर्व सामंजस्य प्रकारच्या संत परंपरा विकसित केल्या. केंद्र बिंदु पंढरपूर असून विठ्ठलाच्या नामस्मरणात भजन, किर्तन करीत लाखोंच्या संख्येने पंढरीची वारी ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे.

दिनांक 02-05-2020 00:00:00 Read more

संतों के जीवन पर आधारित प्रश्न-मंजूषा मराठा तेली विकास मंडल की सराहनीय पहल

      अमरावती - तेली समाज के आराध्य दैवत संत जगनाड़े महाराज व संत एकनाथ महाराज के महान जीवन की जानकारी युवा पीढ़ी को मिले, इस हेतु मराठा तेली समाज विकास मंडल ने ऑनलाइन प्रश्नमंजूषा का अभिनव उपक्रम आयोजित किया. संताजी जगनाड़े व एकनाथ महाराज का इतिहास तेली समाज के हर व्यक्ति को पता चले, इस हेतु ऑनलाइन प्रश्न-मंजूषा का आयोजन किया गया. समाज का प्रचार-प्रसार हो, संतों की जीवनी का परिचय घर-घर में हो, इस हेतु मंडल के संचालक प्रा. स्वप्निल खेड़कर ने प्रश्न-मंजूषा तैयार की.

दिनांक 11-07-2020 11:57:33 Read more

होय कै. अमृत किसन पन्हाळे यांनी आपला इतिहास रचला.

Amrut Kisan Panhale    मी एक पन्हाळे, पुण्याच्या अंबेगावातून धडपडत पुण्याच्या शिवेतून आलेल्या. त्यांच्या जवळ होती फक्त निमगावच्या खंडोबाचा आशिर्वादाची शिदोरी. माझ्या पूर्वजांनी या पुण्यात येऊन आपले नशीब घडविले. पणजोबांनी बरोबर शुन्य आणले होते. पुणे लष्कर मधुन त्यांनी जुने फर्नीचर विकत घेऊन किरकोळ दुरूस्ती करून विकण्याचा व्यवसाय सुरू केला. लोखंडी भंगार व हातगाडी ओढली व जुने फर्नीचर ही घेत असत.

दिनांक 23-04-2020 23:08:37 Read more

शिवरायांचे व संत संताजींचे संबंध काय ?

ब्राह्मण व मराठ्यांची संत संताजी विचार वंशावर दहशद   ?( भाग  6) , ऑक्‍टोबर  तेली  गल्‍ली  2009 

      माझ्या वयाच्या १९ व्या वर्षी दासबोध खरेदी केला होता. रामदास स्वामींच्या या ग्रंथाचे तेंव्हा ही वाचन केले होते. त्यांचे सर्वच विचार चुकीचे आहेत हे म्हणने चुकीचे आहे. परंतू त्यांनी जो ब्राह्मणी वर्चस्वाचा अहंकार जेथे जेथे केला तेथे तेथे आपण होकार न देता नकार देणे हे तेली म्हणुन माझे मी पहिले कर्तव्य करतो.

दिनांक 22-04-2020 20:02:40 Read more

मी संत संताजी बोलतोय !

 एप्रिल  2010,   लेखक : श्री. मोहन देशमाने

     महिपतीने बाकी काय केले या पेक्षा एक गोष्ट बरी केली. हा एकच धागा शिल्लक राहिला. हा शिल्लकच नसता तर मी इतिहासात पूर्ण पूसून गेलो असतो. आता पुर्ण पुसण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आणि तो करू नये का ? त्या समुहाकडून हिच अपेक्षा होती. कारण ते त्या जातीत जन्मले आणि अहंकारात वाढले. अहंकार जपने हा त्यांच्या जगण्याचा महामार्ग आहे. त्या मार्गाने जे जाणार त्यांनी त्यांचे काम केले.

दिनांक 03-05-2020 04:48:51 Read more

आमचे नेते म्हणुन मिरवणारे कारभारी, पुढारी गप्पा का ?

महिला आरक्षण व तेल्यांची जनगनणा यात आमचा काय संबंध ? (भाग 3 )  एप्रिल  2010  

     तुमचा पक्ष कोणता ? तुमचा नेता कोणता ? या गोष्टीशी आमची बांधीलकी शुन्य कारण तुम्ही सर्व मंडळी तेली म्हणुन जेंव्हा समाज पातळीवर - येता तेंव्हा तेल्यांच्या विकासाच्या गप्पा मारता पण तेल्यांच्या विकासाच्या संधी समोर येतात तेंव्हा तुमच्या पक्ष नेत्या समोर तुम्ही गप्प आसता हे वास्तव तुम्ही किती ही लपवले तर लपत नाही. महिला आरक्षण राज्यसभेत मंजुर झालेच आहे.

दिनांक 03-05-2020 04:25:48 Read more

तेल्यांच्या किती महिला खासदार किंवा आमदार आहेत ?

महिला आरक्षण व तेल्यांची जनगनणा यात आमचा काय संबंध ? (भाग 2 )  एप्रिल  2010  

    इतिहासात फक्त समाजमाता काकुच तेल्यांच्या पहिल्या व शेवटच्या खासदार व आमदार महिला होऊन गेल्या. त्या सुद्धा स्वत:च्या बळावर पक्षाच्या किंवा समाजाच्या नव्हे. गेली १०/१२ वर्ष लोकसभा महिलांना आरक्षण असावे असे वातावरण तापु लागले भाजपा हा ब्राह्मणी विचारांना राबवणारा पक्ष नरेंद्र मोदी जन्माने तेली असेल ? कारण या तेली बांधवाने तेल्या साठी काहीच केले नाही.

दिनांक 03-05-2020 04:22:53 Read more

12345next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2020 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com