लिंगायत तेली समाज कराड - सातारा जिल्‍हा आयोजित लिंगायत तेली समाज वधु - वर  पालक परिचय  मेळावा

 Lingayat Teli Samaj Karad Satara District Lingayat Teli Samaj vadhu var palak Parichay melava jeevansathi     लिंगायत तेली समाज कराड शहर व सातारा जिल्हातील सर्व लिंगायत तेली समाज बांधवांच्या सहकार्याने कराड शहरात भव्य राज्यस्तरीय वधू-वर आणि पालक परिचय मेळावा लिंगायत तेली समाजा तर्फे कराड शहरात लिंगायत तेली समाजासाठी राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, उत्कर्ष प्रगती व्हावी त्यांचे वैभव वाढावे हाच एक ध्यास आणी त्यानिमित्ताने एकमेकांना भेटावे स्नेह वाढवावा, वृध्दिगंत व्हावा नवीन स्नेह संबंध जुळावेत, त्यासाठी खात्रीशीर व्यासपीठ मिळावे हे ध्येय बाळगून हा भव्य दिव्य मेळाव्याचे आयोजन करीत आहोत.

दिनांक 25-01-2020 15:29:51 Read more

जय संताजी तेली समाज सेवा संस्था चेंबूर आयोजित श्री संताजी महाराज जगनाडे पुण्‍यतिथी सोहळा

Jay Santaji Teli Samaj Sanstha Chembur Ayojit Shri Sant Santaji Jagnade Punyathitya Shoala     जय संताजी तेली समाज सेवा संस्था (चेंबूर, उपनगर) या संस्थेच्या वतीने या वर्षी संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी व स्नेह संमेलन रविवार दि. ५ जानेवारी २०२० रोजी सायं. ४.३० ते ८.३० वा. या वेळेत आयोजित करण्यात येत आहे. सर्व तेली समाज बांधवांनी सहकुटूंब सहपरिवारासह कार्यक्रमास उपस्थित राहण्‍याची  विनंती  करण्‍‍‍‍‍यात आलेली आहे. 

दिनांक 22-12-2019 09:18:11 Read more

 संत श्री संताजी महाराज जगनाडे महासंघ, मुंबई आयोजित संतु तुकयाची जीडी - लावी अभंगास गोडी

Sant Santaji Mharaj Jagnade mahasangh mumbai Ayojit santaji maharaj & tukaram maharaj      संत श्री संताजी महाराज जगनाडे महासंघ, मुंबई (रजि.)  न्यु हनुमान थिएटर मंगल कार्यालय, चिवडा गल्ली, लालबाग, मुंबई - ४०००१२. मुंबईत नेत्रसुख देणाऱ्या पाडुरंग पालखी सोहळयात हजारो वारकऱ्याच्या शिस्तबध्द वारित उपस्थित राहून नेत्रसुखद दर्शनाचा लाभ घेऊन जगतगुरू तुकाराम महाराजांचे अंतकरणातून आलेल्या पाडुरंगावरील अभंग गाथेच्या प्रत्येक शब्दाचे संकलन (नोंद) करण्याचे अनमोल कार्य केलेले आपले समाज श्रध्दास्थान संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज

दिनांक 21-12-2019 20:48:53 Read more

तेली समाजोन्नती संघा तर्फे २९ रोजी मुंबईत तेली उद्योजक मार्गदर्शन शिबिर 

      वरवेली तेली समाज  - तेली समाजोन्नती संघ तालुका चिपळूण व गुहागर संघाच्या वतीने तेली समजातील उद्योजकांसाठी मार्गदर्शन शिबीर बांधवांसाठी उद्योग व व्यापार मार्गदर्शन) दि. २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वा. भगवती बॅकचेटस शंग्रीला कंपनीसमोर हॉटेल गोपालाजच्या मागे एल. बी. एस. मार्ग भांडुप (प) मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. तेली समाजातील काही यशस्वी उद्योजक आणि व्यापारी तसेच लघु उद्योग मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत.

दिनांक 21-12-2019 20:19:28 Read more

सांगली तेली समाज आयोजित लिंगायत तेली समाज विधवा विधुर घटस्फोटीत व अपंग वधू वर पालक परिचय व स्नेह मेळावा

   राज्यस्तरिय लिंगायत तेली समाज विधवा विधूर घटस्फोटीत व अपंग वधूवर पालक परिचय व स्नेह मेळावा तसेच समाजाचा विकासात्मक दृष्टीकोन विचारात घेवून समाजातील लोकांना संघटीत करून समाजाचे प्रश्न व अडचणी सोडवणेचे दृष्टीने समाज स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

दिनांक 18-12-2019 04:18:43 Read more

श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम पत्रिका 2019

shri sant santaji maharaj jagnade punyatithi karyakram sohala      श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे, श्री क्षेत्र सुदुंबरे, ता. मावळ जि. पुणे.  मार्गशीर्ष वद्य सप्तमी ते मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी दि. 18 डिसेंबर  2019 ते 25 डिसेंबर 2019. अखंड हरिनाम सप्ताह

दिनांक 14-12-2019 19:03:17 Read more

संगमेश्वर तेली समाज सेवा संघ आयोजित संगमेश्वर तालुका तेली समाज मेळावा

    संगमेश्वर तेली समाज सेवा संघ, संगमेश्वर तालुक्याच्या वतीने, रविवार दि. १५ डिसेंबर २०१९ रोजी, सकाळी १०.०० वा. संगमेश्वर तालुका तेली समाज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये तेली ज्ञाती समाजाच्या तालुका नुतन दिनदर्शिकेचे प्रकाशन व वितरण आणि महिला हळदीकुंकू होणार आहे. तरी सर्व समाज बांधवानी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा ही विनंती करण्‍यात आलेली आहे. 

दिनांक 14-12-2019 17:47:53 Read more

12345next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2020 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com