श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्‍सव १९३६ ते १९८६ सन्माननीय ए. बु. तथा आबासाहेब निंबाळकर यांचे मार्गदर्शनपर भाषण.

 श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्‍सव  स्‍मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ दिनांक 8-1-1986 (सभार)

    संत श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव (१९३६ ते १९८६) समारंभांचे प्रमुख पाहुणे  महाराष्ट्र राज्याचे भूतपूर्व राज्यमंत्री, रयत शिक्षण संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष व जगदंबा सहकारी साखर कारखान्याचें (राशिन) चेअरमन सन्माननीय ए. बु. तथा आबासाहेब निंबाळकर यांचे मार्गदर्शनपर भाषण.

दिनांक 25-04-2020 14:59:15 Read more

श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्‍सव अहमदनगर सत्‍कार समारंभानिमित्‍त भाषणाचा गोषवार

 श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्‍सव स्‍मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ दिनांक 8-1-1986 (सभार)

    सत्कार समारंभानिमित्तच्या भाषणाचा गोषवारा प्रा. एस. डी. सूर्यवंशी  वरिष्ठ कृषि अर्थशास्त्रज्ञ श्री संत संताजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त हा जो स्तुत्य कार्यक्रम आपण आयोजित केला, त्याला समाजाच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. समाज बांधवांनी जे गोड कोतुक करून आमच्या पाठीवर प्रेमाने हात फिरविला त्याबद्दल आम्ही सर्व सत्कार्थी बंधूना आनंद होत आहे

दिनांक 25-04-2020 15:22:53 Read more

श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्‍सव सन 1986 प्रा. सोमनाथ देशमाने यांचे सत्कारास उत्तर

श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्‍सव  स्‍मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ दिनांक 8-1-1986 (सभार)

     प्रा. सोमनाथ देशमाने यांचे सत्कारास उत्तर माननीय आबासाहेब निंबाळकर, समाजाचे ट्रस्टी, मातृतुल्य पितृतुल्य आणि समाज बंधुभगिनींनो, पूज्य संताजी जगनाडे महाराज यांचे पुण्य स्मृती प्रसंगी आपण माझा सत्कार करुन माझ्यावर प्रेमाचा जो वर्षाव केला त्यामळे मी खरोखरच भाराऊन गेलोय. समाज बांधवांचा इतका स्नेह मिळणे मी माझे परम भाग्य समजतो. 

दिनांक 25-04-2020 16:57:12 Read more

कै. काशिनाथ भिवसेन इंगळे तिळवण तेली हिन्दु, अहमदनगर यांचे जीवन चरीत्र

श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्‍सव  स्‍मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)

    कै. काशिनाथजी यांचा जन्म अत्यंत गरीब घराण्यात झाला. परिस्थिती जेमतेम मोलमजुरी करुन तेलघाणी व रेवडी कारखान्यात कामावर रोजंदारीने काम करुन कुटुंबाचा निर्वाह करीत असे कुटुंबात कै. दशरथराव, कै. बाबुराव, श्री. व बबनराव हे त्यांचे बंधू होते.

दिनांक 25-04-2020 21:19:45 Read more

कै. बाबुुराव किसनराव इंगळे,  मा. भूतपूर्व नगराध्यक्ष, अहमदनगर शहरपालिका

श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्‍सव  स्‍मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)

    कै. बाबुराव किसनराव इंगळे, मा. भूतपूर्व नगराध्यक्ष अहमदनगर शहरपालिका, यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९०८ मध्ये शेवगाव येथे झाला. बालपण गरिबीतच गेले. नगर येथे येऊन मोटार धंद्यांत पदार्पण केले. अनेक अडीअडचणीना तोंड देऊन या धंद्यात विशेष प्रगती केली.

दिनांक 25-04-2020 21:57:41 Read more

कै. तुकाराम भिकुजी म्हस्के श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्‍सव  स्‍मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1986

 श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्‍सव  स्‍मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)  

    कै. तुकाराम भिकुजी म्हस्के, यांना जेऊरकर म्हणून हाक मारीत. शिक्षण कमी मात्र व्यापारांत हुशार. गरीबी परिस्थिती हाताळून त्यांवर मात केली. तेल घाणीचा व्यवसाय. अंबिका तेल सोसायटीत सदस्य होते. अनुभव धंद्यात चांगला, मार्गदर्शन, करडी घेण्यांत व पारखून घेण्यांत हातखंडा.

दिनांक 26-04-2020 12:25:38 Read more

कै. बाबूराव सदोबा देवकर श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्‍सव  स्‍मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1986

 श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्‍सव  स्‍मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)  

     कै. बाबुराव सदोबा देवकर तेलीखुंटावर रहात. अत्यंत गरीब परिस्थितीत दिवस काढन त्यांनी त्यांचे हयातीत तीन मजली इमारत बांधली. शिक्षण इंग्रजी ५ वी पर्यंत काही वेळा ते इंग्रजीतून चांगले बोलणी करीत असत. त्यांना श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाबद्दल अभिमान असे ज्ञानेश्वरी त्यांची मुखोद्गत असे.

दिनांक 26-04-2020 14:06:15 Read more

back123456789next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2020 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com