कै. सावळेराम गुंडीबा देवकर, अहमदनगर

     कै. सावळेराम गुंडीबा देवकर, देवकर घराण्यात प्रसिद्ध. त्यांना एकच मुलगी व तिला देखिल मूलबाळ नव्हते. म्हणून त्यांनी वुईलपत्र केले की, तेली समाजास माझ्या मुलींच्या निधनानंतर ती जागा समाजाने ताब्यात घ्यावी व त्या ठिकाणी मंदिर बांधावे.

दिनांक 26-04-2020 18:16:26 Read more

धुळे तेली समाजाचे माजी अध्यक्ष शांताराम उखडू चौधरी यांचे निधन

     धुळे तेली समाजाचे माजी अध्यक्ष तथा कुसुंबा येथील रहिवासी शांताराम उखडू चौधरी यांचे हृदय विकाराने निधन झाले. शिरपूर नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा तथा नगरसेविका सौ. छाया शामकांत ईशी यांचे ते वडील तर महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी याचे सासरे व पुणे येथील खान्देश तेली समाज मंडळाचे संस्थापक विश्वनाथ उखडू चौधरी, कुसुंबा येथील दिलीप चौधरी, रविंद्र चौधरी यांचे बंधू होत.

दिनांक 01-09-2020 10:54:37 Read more

घोडेगावात पलंग उत्सव व तेली समाज

Kulaswamini Tulja Bhavani Mata Palang Utsav Ghodegaon      घोडेगाव : कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या पलंग उत्सवाला घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे सुरवात झाली. पलंगाच्या दर्शनासाठी नागरिक येऊ लागले आहेत.

    हा पलंग येथे १० दिवस असतो. तुळजापूरच्या भवानी मातेच्या पलंगाची मिरवणूक तुळजापुरात झाल्यानंतर शिलंगणानंतर मातेची मूर्ती पलंगावर विराजमान केली जाते. विजयादशमी ते कोजागरी पौर्णिमा या काळात तुळजाभवानी माता या पलंगावर विश्रांती घेते.

दिनांक 21-05-2019 17:47:23 Read more

डॉ. दशरथ भगवान खैरनार, अहमदनगर तेली समाज

 श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्‍सव  स्‍मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)

    डॉ. खैरनार गेल्या 20 वर्षापासून जामखेड येथे खाजगी वैद्यकीय व्ययसाय करीत आहेत. तसेच समाजाच्या इतर कामातही सहकार्य करीत आहे. जामखेड येथे तेल उत्पादक सहकारी सोसायटी निर्माण केली होती. ती तोट्यामुळे हल्लीबंद आहे.

दिनांक 27-04-2020 20:09:19 Read more

होय कै. अमृत किसन पन्हाळे यांनी आपला इतिहास रचला.

Amrut Kisan Panhale    मी एक पन्हाळे, पुण्याच्या अंबेगावातून धडपडत पुण्याच्या शिवेतून आलेल्या. त्यांच्या जवळ होती फक्त निमगावच्या खंडोबाचा आशिर्वादाची शिदोरी. माझ्या पूर्वजांनी या पुण्यात येऊन आपले नशीब घडविले. पणजोबांनी बरोबर शुन्य आणले होते. पुणे लष्कर मधुन त्यांनी जुने फर्नीचर विकत घेऊन किरकोळ दुरूस्ती करून विकण्याचा व्यवसाय सुरू केला. लोखंडी भंगार व हातगाडी ओढली व जुने फर्नीचर ही घेत असत.

दिनांक 23-04-2020 23:08:37 Read more

नागपुर झिरिया तेली साहू समाज, विदर्भ प्रदेश ने गुरुपूर्णिमा पर किया वृक्षारोपण

       नागपुर झिरिया तेली साहू समाज, विदर्भ प्रदेश की ओर से गुरु पूर्णिमा के पावन अवसर पर गुरुओं के सम्मान में टेकड़ी रोड सीताबर्डी नागपुर के मैदान में पीपल, आम, जामुन जैसे पेड़ों का वृक्षारोपण किया गया। यह वृक्षारोपण रेलवे के रिटायर्ड इंजीनियर दयानन्द साहू के मुख्य आतिथ्य एवं सत्कार समिति के अध्यक्ष डॉ. राजकुमार साहू के सौजन्य और संस्था के अध्यक्ष बाबूलाल साहू, उपाध्यक्ष बलदाऊराम साहू, सह सचिव सुरेश साहू, समाज के वरिष्ठ बिसेस साहू आदि के हस्ते किया गया।

दिनांक 28-08-2020 20:33:30 Read more

संत संताजी पालखी सोहळा व विद्रोही तुकाराम

ब्राह्मण व मराठ्यांची संत संताजी विचार वंशावर दहशद  ?( भाग  6) , ऑक्‍टोबर  तेली  गल्‍ली  2009 

     मी संत संताजींचा विचारवंश आहे याचा अभिमान बाळगतो आणि कर्तव्याची जाणीव ही ठेवतो. मग तो अभिमान बाळगताना कुणाशी शाब्दीक दोन हात करावयास मिळणे हे माझे भाग्य समजतो. ब्राह्मणी संस्कृतीच्या मनुस्मृती विचार वंशाने आपल्या खांद्यावर हात ठेऊन पाठीत खंजीर खुपसला आहे. त्याची ही तोंड ओळख. तीच गत मराठा समाजातील मंडळींनी केली आहे. मी मराठे आपले भाऊ आहेत का ?

दिनांक 22-04-2020 20:09:15 Read more

back1234567next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2020 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com