विदर्भ तेली समाज वधु - वर परिचय मेळावा नागपुर

 Vidarbha Teli Samaj Vadhu - var Parichay Melava form Nagpur    विदर्भ तेली वर - वधु सुचक, नागपुर द्वारा समाज जागृती घडवत नि:शुल्क वधु -वर मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. या मेळाव्यात सर्व शैक्षणिक पात्रता आसलेल्या वधुवरानी तसेच तेली समाजातील सर्व शाखा व पोटशाखेतेल वधु वरांनी नाव नोंदनी करावी व समाजाला एकजुट करावे आसे आव्हान करण्यात आलेले आहे.  मेळावा दिनांक 25 मार्च 2020 रोजी सकाळी 11.45 ते सायं 5.45 पर्यंत ना. बहेरे स्मृती सभागृह पावनभुमी ले - आऊट सोमलवाडा, वर्धा रोड, नागपुर येथे आयोजित होणार आहे

दिनांक 06-03-2020 19:15:10 Read more

ऊर्जानगर चंद्रपूर तेली समाज स्नेहमिलन कार्यक्रम

सकारात्मक विचाराने समाजाची प्रगती साधता येते... डाँ. शाम धोपटे.

 Urjanagar Chandrapur snehamailan karyakram    सर्वांनी आपल्या अंगी सकारात्मक विचार बाळगले व आपले मनोवांचीत धेय्य निच्छीत केले तर आपण जीवनात हमखास प्रगती करू शकतो असे प्रतिपादन माजी प्राचार्य तथा मोटीव्हेशानल स्पीकर डाँ शाम धोपटे यांनी ऊर्जानगरातील समाजबांधवांसमोर केले. धोपटे सर ऊर्जानगरातील आयोजित तेली समाजबांधवांच्या स्नेहमिलन कार्यक्रमात बोलत होते.

दिनांक 04-02-2020 17:39:44 Read more

अकोला जिल्हा तेली समाज श्री संत संताजी महाराज पुण्यतिथी

अकोला जिल्हा महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा आयोजित 

     अकोला जिल्हा श्री संत संताजी महाराज पुण्यतिथी निमित्त सर्व शाखीय तेली समाजाची शोभायात्रा. तेली समाज बांधवांना विनंती करण्यात आली आहे की, तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अकोला जिल्हा कार्यकारिणी वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्‍यात आले आहे.

दिनांक 21-12-2019 20:59:10 Read more

तेली समाजाला एनटीचे आरक्षण द्या - बृहन महाराष्ट्र तेली समाज

    महाराष्ट्र राज्यातील तेली समाजाला भटक्या विमुक्त प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी बृहन महाराष्ट्र तेली समाज संघटनेतर्फे १९ डिसेंबरला यशवंत स्टेडियम धंतोली नागपूर येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा बृहन महाराष्ट्र तेली समाज संघटनेचे महासचिव प्रा. श्याम करंबे यांनी केले आहे.

दिनांक 15-12-2019 12:15:13 Read more

अमरावती तेली समाज वधु - वर परिचय मेळावा

    श्री संताजी समाज विकास संस्था अमरावतीच्यावतीने रविवार १५ डिसेंबर रोजी विदर्भस्तरीय सर्व शाखीय तेली समाजाच्या उपवर मुलामुलीचा परिचय मेळाव्याचे आयोजन व विवाहबंधन या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा खा. नवनित राणा, आ. रवि राणा, रमेशभाऊ गिरडे, माजीमंत्री जगदिश गुप्ता यांच्या उपस्थितीत होत आहे.

दिनांक 15-12-2019 12:09:15 Read more

भंडारा तेली समाज राज्य स्तरीय तेली समाज उपवर वर-वधु परिचय मेळावा

    भंडारा येथे राज्य स्तरीय तेली समाज उपवर वर-वधु परिचय मेळावा मागील २३ वर्षापासुन सतत सुरू असलेला भंडारा येथे तेली समाजातील एकमेव राज्यस्तरीय 'उपवर वर-वधु परिचय मेळावा' यंदाही दि. २५ डिसेंबर २०१९ रोज बुधवारला सकाळी १० वाजेपासून श्री. संतानी मंगल कार्यालय, भंडारा येथे श्री. संताजी बहु. सेवा मंडळ, भंडारा या रजिस्टर्ड संस्थेद्वारे आयोजित केलेला आहे.

दिनांक 15-12-2019 08:30:55 Read more

तहसील कार्यालयात संताजी महाराजांची प्रतिमा पूजन करून जयंती साजरी

chandur bazar taluka teli Samaj Sant Santaji Jagnade Mharaji Pratima Pujan Jayanti    चांदूर बाजार, ११ डिसेंबर  - संत परंपरेतील श्रेष्ठ संत श्री संत संताजी महाराज जगनाडे यांचे तैलचित्र सर्वच शासकीय कार्यालयात लावावे, या मागणीचे निवेदन तैलिक समजाच्या शिष्टमंडळाने तहसीदार उमेश खोडके यांना देऊन त्यांना संताजी माहराजांची प्रतिमाही भेट दिली.

दिनांक 15-12-2019 06:29:37 Read more

12345next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2020 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com