तेली महासभा युवक आघाडीच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी शामकांत ईशी

      अखिल भारतीय तेली महासभा युवक आघाडीच्या झालेल्या राज्यव्यापी बैठकीत येथील शामकांत जगन्नाथ ईशी यांची प्रदेश कार्याध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. शिर्डी येथे तेली महासभा युवक आघाडीची राज्यव्यापी बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर होते. शामकांत ईशी यांची एकमताने प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नियुक्तपत्र देत सत्कार करण्यात आला.

दिनांक 21-02-2021 06:56:50 Read more

पिंपळनेर येथे संताजी महाराज जगनाडे यांच्या मंदिराचे भूमिपूजन

Pimpalner Sant Santaji Jagnade Maharaj mandir bhumi pujan धार्मिक श्रीक्षेत्र पिंपळनेर येथे 20 गुंठे जागेत होणार भव्यदिव्य मंदिर, पतके कुटुंबाचा मंदिरासाठी पुढाकार

     पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळनेर निळोबाराय महाराज यांच्या पुण्यभूमीमध्ये राष्ट्रीय संत संताजी महाराज जगनाडे यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त पारनेर येथील संजय पतके, विजय पतके, अजय पतके यांचे वडील कोंडीभाऊ पतके मातोश्री सुमन कोंडिबा पतके यांच्या हस्ते पिंपळनेर येथे संत संताजी महाराज जगनाडे यांच्या मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.

दिनांक 15-12-2020 19:22:11 Read more

संताजी जगनाडे महाराज यांचे विचार व साहित्य प्रेरणादायी - राम दावलबाजे

     गंगाखेड - महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, संताजी जगनाडे महाराज यांचे विचार आणि साहित्य हे प्रेरणादायी असून संतांनी कधीही कोणत्या एका समाजासाठी काम केले नाही. संतांनी नेहमी सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला.आज समाजात घडत असलेल्या अनुचित घटना लक्षात घेता समाजाला खऱ्या अर्थाने संत विचारांची गरज आहे असे प्रतिपादन राम दावबाजे यांनी केले.

दिनांक 15-12-2020 18:42:22 Read more

संताजी जगनाडे महाराजांची जयंती साजरी न करणाऱ्या कृषी अधिकाऱ्यास निलंबीत करण्याची मागणी ?

     नायगाव, दि. १२ - संत संताजी जगनाडे महाराजांची शासकीय जयंती तालुका कृषी अधिकारी कार्यालयात साजरी केली नसल्याची तक्रार जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडे तेली समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष रामकिशन पालनवार यांनी केली आहे.

दिनांक 13-12-2020 11:52:45 Read more

अहमदनगर तेली समाज वधु-वर मेळावा फॉर्म २०२०

teli samaj ahmednagar matrimonial form 2020     अहमदनगर शहर व जिल्हा तेली समाज संताजी विचार मंच अहमदनगर व महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने ऑफिस : संताजी विचार मंच C/o.श्री अरविंद त्र्यंबक दारुणकर, स्वामीकृपा, २६०३, तेलीखुंट, अहमदनगर.

भव्य वधु-वर पुस्तक प्रकाशन, अहमदनगर -२०२०

दिनांक 09-11-2020 20:10:42 Read more

नाशिक तेली समाज वधू-वर पालक मेळावा सन 2020 वधू-वर फॉर्म

 Teli Samaj Vadhu Var Melava FORM Nashik 2020 नाशिक शहर तेली समाज नाशिक आयोजित वधू-वर पालक मेळावा सन 2020 नाशिक
- वधू-वरांचा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ही 5 डिसेंबर 2020 आहे. 
- आपण योग्य वेळेत फॉर्म भरावा ही विनंती. 
- फॉर्म भरण्याचे ठिकाण - श्री संताजी मंगल कार्यालय, अशोकस्तंभ, नाशिक. फोन-0253-2576425 

दिनांक 09-11-2020 18:54:42 Read more

महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा कार्यकारिणी गठीत

     मेहकर  : संताजी कॉन्व्हेंटमध्ये महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा घाटावरील कार्यकारिणी व महिला घाटावरील कार्यकारिणों गठीत करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष विष्णूपंत पाखरे व महिला जिल्हाध्यक्षा सुषमा राऊत यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाध्यक्ष विष्णूपंत पाखरे यांनी मार्गदर्शन केले.

दिनांक 28-08-2020 18:50:55 Read more

12345next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2021 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com