सातारा पाटण तेली समाजाच्‍या वतीने संत श्री. संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरी

     पाटण, दि. १३ : दरवर्षीप्रमाणे सर्वसामान्य जनतेचे व भाविकांचे श्रद्धास्थान असलेले परमपूज्य संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साई मंदिर, पाटण येथे भक्तिमय व भाविकांनी साध्या पद्धतीने व कोरोना संसर्गाचे असणारे नियम व अटींचे पालन करत पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला.

दिनांक 30-01-2021 14:29:56 Read more

कोकणस्थ तेली समाजाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

      सुतारवाडी : रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाजाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच ठाणे येथील समाजाच्या कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने पार पडला. दरवर्षी अत्यंत उत्साही वातावरणात आणि असंख्य समाज बांधवांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावर्षी मात्र कोरोनाच्या महामारीमुळे अत्यंत साधेपणात समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडला. सुरुवातीला संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

दिनांक 04-01-2021 13:26:12 Read more

श्री संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या 396 व्या जयंती तेली समाज मंडळ पनवेल वतीने उत्‍साहात साजरी

Sant Santaji Jagnade 396 Jayanti celebration at panvel teli samaj mandal        तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त जय संताजी तेली समाज मंडळ पनवेल,पनवेल तेली समाज युवा विचार मंच, जिजाऊ महिला मंडळ पनवेल व कोकण विभाग महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा यांच्या वतीने श्री. शनैश्वर मंदिर टपाल नाका पनवेल  व पनवेल महानगरपालिका कार्यालयात

दिनांक 13-12-2020 14:03:52 Read more

मुख्यमंत्री निधीस सातारा तेली समाजाची मदत

    लिंब : सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघटनेच्यावतीने पंचवीस हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री साहाय्यता निधीस देण्यात आला. कोरोनाच्या संकटात सापडलेल्या महाराष्ट्राला सावरण्यासाठी राज्यातील अनेक दानशूर व्यक्तींनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मोठी मदत होत आहे. 

दिनांक 24-04-2020 15:46:21 Read more

स्वातंत्र्यसैनिक कै. वामनराव विष्णू कवटकर

स्वातंत्र्यसैनिक कै. वामनराव विष्णू कवटकर (जन्म १५/७/१९१७ मृत्यू ११/११/१९८९)

     १९३० सालच्या मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल आणि मालवण देवूळवाडा येथील पोलीस चौकीजाळल्याबद्दल कै.

दिनांक 29-03-2019 19:51:39 Read more

स्वातंत्र्य सैनिक कै. मारुती रामचंद्र बांबुळकर

     कणकवली भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी प्राणार्पण केले तर बरेच जण देशोधडीला लागले. त्यांचा त्याग आजच्या पिढीने विसरता कामा नये.

दिनांक 15-04-2020 19:46:48 Read more

लिंगडाळ येथील स्वयंभू श्री लिंगेश्वर मंदिर

देवगड तालुक्यातील लिंगडाळ गावामध्ये श्री दिगंबर वरेरकर यांच्या घरानजीक हे स्वयंभू श्री लिंगेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराची पूजाअर्चा वरेरकर बंधू करतात.

दिनांक 15-04-2020 16:45:13 Read more

12345next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2021 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com