LOADING

श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा रद्द

        सुदुंबरे - श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सव सोहळा २०२१ चे नियोजनाची सभा श्रीक्षेत्र सुदुंबरे या ठिकाणी झाली. कोरोनामुळे यावर्षीचा पुण्यतिथी उत्सव सोहळा मुख्य कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. त्यामुळे, यावर्षी ११ जानेवारी आणि १२ जानेवारी रोजी होणारे कार्यक्रम समाज मेळावा, शिक्षण समिती कार्यक्रम, दुसऱ्या दिवशीची वार्षिक सर्वसाधारण आणि महाप्रसाद असे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.

दिनांक 29-12-2020 07:44:07 Read more

नागपुर तेली समाज के महासचिव पदी रोहन मोटघरे नियुक्त

      नागपुर तेली समाज  - संस्थापक अजय धोपटे व अध्यक्ष विजय हटवार. कार्यकारी अध्यक्ष संगीताताई तलमले व उपाध्यक्ष महेद्र भुरे. यांच्या आदेशावरून व हितेश बावनकुळे (राज्य सहसचिव), रूपेश तेलमासरे, कोषाध्यक्ष. गजानन तळवेकर (राज्य संघटक प्रमुख)व नागपुर शहर अध्यक्ष नानाभाऊ झोडे च्या मान्यतेनसार रोहन पिताबरजी मोटघरे यांना नागपुर शहर महासचिव पदी नियुक्ति करण्यात आली.

दिनांक 29-12-2020 06:42:39 Read more

अमारावती जिल्‍हा तैलिक समिती अमरावती उप वर - वधू नोंदणी  फॉर्म  2020 - 21

Teli Samaj matrimony Amravati अमारावती जिल्‍हा तैलिक समिती अमरावती

मुख्‍यकार्यालय श्री संताजी महाराज प्रार्थना मंदिर, भुमीपुत्र कॉलनी, कॉंग्रेस  नगर जवळ, अमरावती

उपवर उपवधू नोंदणी  फॉर्म  2020 - 21

दिनांक 16-12-2020 05:47:08 Read more

भंंडारा तेली समाज विवाह योग्‍य युवक -  युवती  नोंदणी अर्ज 

Teli Samaj matrimony Bhandaraश्री संताजी सेवा मंडळ, भंडारा

भंंडारा तेली समाज, 

विवाह योग्‍य युवक -  युवती  नोंदणी अर्ज 

दिनांक 16-12-2020 05:32:14 Read more

पिंपळनेर येथे संताजी महाराज जगनाडे यांच्या मंदिराचे भूमिपूजन

Pimpalner Sant Santaji Jagnade Maharaj mandir bhumi pujan धार्मिक श्रीक्षेत्र पिंपळनेर येथे 20 गुंठे जागेत होणार भव्यदिव्य मंदिर, पतके कुटुंबाचा मंदिरासाठी पुढाकार

     पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळनेर निळोबाराय महाराज यांच्या पुण्यभूमीमध्ये राष्ट्रीय संत संताजी महाराज जगनाडे यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त पारनेर येथील संजय पतके, विजय पतके, अजय पतके यांचे वडील कोंडीभाऊ पतके मातोश्री सुमन कोंडिबा पतके यांच्या हस्ते पिंपळनेर येथे संत संताजी महाराज जगनाडे यांच्या मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.

दिनांक 15-12-2020 19:22:11 Read more

परभणी सेवा आश्रमात संताजी जगनाडे महाराजांची जयंती साजरी

        परभणी - आराध्य दैवत संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती मंगळवार ८ डिसेंबर रोजी नांदखेडा रोडवरील पलसिध्द सेवाआश्रम येथे साजरी करण्यात आली. महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या परभणी जिल्हा शाखेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दिनांक 15-12-2020 19:04:23 Read more

जिंतूर तेली समाजाच्‍या वतीने संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

     जिंतूर येथे राष्ट्रसंत वैकुंठवाशी श्री तुकाराम महाराज मुळ गाथा लेखक तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मराठवाडा तेली महासंघाच्यावतीने साजरी करण्यात आली.

दिनांक 15-12-2020 18:57:09 Read more

Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2021 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com
Develop & design by Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209, 9371838180, Copyright ©