Submit Your Vadhu - Var from

Full Name mobile Password Re Enter Password

इगतपुरी तेली समाज आयोजित श्री संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा

 Igatpuri Teli Samaj Ayojit Santaji Maharaj Jagnade Punyatithi     सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांची इगतपुरी तालुकास्तरीय पुण्यतिथी सोहळा मंगळवार, दि. २४/१२/२०१९ रोजी साजरा करण्या येणार आहे. सर्व तेली समाज बांधवांनी  कार्यक्रमास सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित रहावे विनंती आयोजका कडुन करण्‍यात आलेली आहे. 

दिनांक 22-12-2019 16:23:42 Read more

श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सव कोसरसार 

    श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सव कोसरसार 2019  सामेवार दिनांक 23/12/2019 व मंगळवार दिनांक 24/12/2019 रोजी संपन्न होत आहे.  सदर कार्यक्रमाची कार्यकम रूपरेषा सोमवार दिनांक 23/12/2019 रोजी सकाळी 5 वाजता ग्रामस्वच्छता, दुपारी 12 वा. कलश स्थापना, सायं. 8 वा. श्री. संत गजानन महाराज भजन मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम.

दिनांक 22-12-2019 15:27:38 Read more

भंडारा राज्य स्तरीय तेली समाज उपवर वर-वधु परिचय मेळावा

      मागील २३ वर्षापासुन सतत सुरू असलेला भंडारा येथे तेली समाजातील एकमेव राज्यस्तरीय 'उपवर वर-वधु परिचय मेळावा' यंदाही दि. २५ डिसेंबर २०१९ रोज बुधवारला सकाळी १० वाजेपासून श्री. संताजी मंगल कार्यालय, भंडारा येथे श्री. संताजी बहु. सेवा मंडळ, भंडारा रजि. नं. ९७४४/०३/भं. या रजिस्टर्ड संस्थेद्वारे आयोजित केलेला आहे.  सदर मेळाव्याला समाजातील वरिष्ठ पाहुणे मंडळीचे मार्गदर्शन लाभणार आहे.

दिनांक 22-12-2019 13:58:46 Read more

महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा युवक आघाडी प्रदेश संघटन सचिव पदी - गणेश पवार 

Maharashtra Prantika teli Samaj Mahasabha Yuvak Aghadi Sachiv Ganesh Pawar         औरंगाबाद,(प्रतिनिधी)  -  अखिल भारतीय तैलीक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.कॅबिनेट मंत्री जयदत्त (अण्णा) क्षीरसागर यांच्या व कोषाध्यक्ष कृष्णरावजी हिंगणकर यांच्या आदेशाने प्रदेश अध्यक्ष सुखदेव वंजारी यांनी यांनी गणेश पवार यांची निवड केली.गणेश पवार यांनी औरंगाबाद शहरात विविध सामाजिक कार्यक्रम यशस्वी करून समाज संघटनेचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.

दिनांक 22-12-2019 10:28:22 Read more

कोल्हापूर लिंगायत तेली समाज वधू-वर व पालक परिचय स्नेहमेळावा

     कहाड : कोल्हापूर लिंगायत तेली समाज अंतर्गत राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाट्यगृहात रविवार, दि. २२ डिसेंबर रोजी हा मेळावा पार पडणार आहे, अशी माहिती समाजाचे कन्हाड शहराध्यक्ष रवींद्र मुंढेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रात वीरशैव लिंगायत तेली समाज आहे.

दिनांक 22-12-2019 10:10:35 Read more

श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती महोत्सव व स्नेहमिलन - नागभीड तेली समाज 

Shri Sant Santaji Jagnade Jayanti & SnehMilan - Nagbhir Teli Samaj          नागभीड तेली समाज -  तेली समाजाचे आराध्य महापुरुष संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या 395 वा जयंती महोत्सव, समाज प्रबोधन व स्नेहमिलन सोहळा दिनांक 20 डिसेंबर 2019 रोजी शुक्रवार ते 21 डिसेंबर 2019 रोज शनिवार ला मौजा मिंडाळा ता. नागभीड येथे आयोजित केला होता

दिनांक 22-12-2019 10:02:45 Read more

जय संताजी तेली समाज सेवा संस्था चेंबूर आयोजित श्री संताजी महाराज जगनाडे पुण्‍यतिथी सोहळा

Jay Santaji Teli Samaj Sanstha Chembur Ayojit Shri Sant Santaji Jagnade Punyathitya Shoala     जय संताजी तेली समाज सेवा संस्था (चेंबूर, उपनगर) या संस्थेच्या वतीने या वर्षी संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी व स्नेह संमेलन रविवार दि. ५ जानेवारी २०२० रोजी सायं. ४.३० ते ८.३० वा. या वेळेत आयोजित करण्यात येत आहे. सर्व तेली समाज बांधवांनी सहकुटूंब सहपरिवारासह कार्यक्रमास उपस्थित राहण्‍याची  विनंती  करण्‍‍‍‍‍यात आलेली आहे. 

दिनांक 22-12-2019 09:18:11 Read more

Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2020 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com
Develop & design by Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209, 9371838180, Copyright ©