Responsive Header Nav

श्री संत संताजी महाराज जगनाडे मुर्ती कैकाडी मठात स्थापन

    धुळे, (प्रतिनिधी) : पंढरपूर येथील कैकाडी महाराज यांच्या मठात संत जगनाडे महाराजांची मुर्ती बसविण्याची मागणी तालुका तेली समाज महासभेतर्फे करण्यात आली होती. त्यानुसार नुकतीच मठात संत जगनाडे महाराज यांची मुर्ती स्थापन करण्यात आली. धुळे तालुका तेली समाज महासभेतर्फे अध्यक्ष दौलत नामदेव चौधरी यांनी पंढरपुर येथील कैकाडी महाराज यांच्या मठात संत जगनाडे महाराजांची मुर्ती भेट दिली. गेल्या सहा वर्षांपासून तेथील मठाचे व्यवस्थापक ह.भ.प. रामदासबाबा जाधव यांच्याकडे संत जगनाडे महाराजांची मुर्ती बसविण्याची मागणी केली होती. त्यानुसार संत जगनाडे महाराजांची मुर्ती बसविण्यात आली आहे. या मुर्तीचे लाखो भाविकांना दर्शन होणार आहे. 

copy right © 2017 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
Facebook Tweet Google+
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2017 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com