महाराष्‍ट्र वीरशैव तेली समाज वधु-वर मेळावा कोल्‍हापूर

        प्रतिनिधी कोल्हापूर - महाराष्ट्र वीरशैव तेली समाज आणि शहर समितीच्यावतीने राज्यव्यापी वधू वर मेळावा झाला. अक्कमहादेवी मंडप येथे रविवारी हा पार पडला. उद्योजक चंद्रकांत वडगावकर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी सी. ए. साव्याण्णावर, युवराज तेली, दिनेश माळकर हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी 300 वधू वरांची नोंदणी झाली. कार्यक्रमाम यशस्वी होण्यासाठी समाजाचे अध्यक्ष धनंजय शेळके, कार्याध्यक्ष अनिल सादुले यांनी प्रयत्न केले. प्रास्ताविक धनंजय सोळके यांनी तर सुनिल सावर्डेकर यांनी आभार मानले.

दिनांक 12-03-2017 22:01:36
copy right © 2018 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
Facebook Tweet Google+
You might like:
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2018 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com