Responsive Header Nav
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com

सावजी तेली समाज

teli samaj  लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात विशेषतः महाराष्ट्रातील विदर्भात स्थलांतरित झालेला "सावजी तेली" वाणी समाज

लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात विशेषतः महाराष्ट्रातील विदर्भात स्थलांतरित झालेला "सावजी तेली" वाणी समाज मुख्यतः यवतमाळ,अमरावती,वर्धा व नागपूर येथे आढळून येतो.

"सावजी तेली" वाणी समाजात खालील खालील कुलनामे आढळून येतात:-

शिरभाते,जिरापुरे,मोगरकर,अजमिरे, बिजवे,काटकर,टाके, बुर्हाने, काळे, गुल्हाने, शहाडे, शिंदे, जयसिंगपुरे, देहानकर, गवळी, किरवे, तपकिरे, पोटे, शेलार, दळवी, कर्डिले, महिंद्रे, क्षीरसागर, वड्डेवत्तीवार पोटदुखे अशी कुलनामे विदर्भातील या "सावजी तेली वाणी" समाजात आढळून येतात.

तर राजस्थान,पंजाब व हरयाणा येथील "तेली वाणी" समाज आज देखील आपले "सका/शक/Scythian" वंशाचे "लढवय्या" मूळ विसरलेला नसून राजपूत समाजातील "चौहान" या नावानेच ओळखले जातात.

copy right © 2017 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
Facebook Tweet Google+
Teli
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2017 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
Teli Samaj all News Articles