बृहन्महाराष्ट्र तेली समाज पुणे जिल्हा व  शहर महिलां मीटिंग संपन्‍न

           दि १७-११-२०१९ रोजी. बृहन्महाराष्ट्र तेली समाजाच्या वतीने महाराष्ट्र महिला अध्यक्षा राजश्री भगत यांच्या अध्यक्षतेखाली  पुणे जिल्हा आणी शहर  महिलांची मीटिंग आयोजित केल्या गेली . जिल्हा महिला अध्यक्षा सौ मंगल जाधव, उपाध्यक्षा मंगल धोमकर, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा पुरूष अध्यक्ष डॉ. चौधरी  साहेब  पुणे अध्यक्ष  श्री रवींद्र शिंदे, महाराष्ट्र संघटक श्री मुर्कुडे, पुणे शहर सचिव श्री गणेश पिंगळे उपस्थित होते. पुणे शहर महिला कार्यकारिणी तयार करण्यात आली.शहर अध्यक्ष आशाताई ठोंबरे, उपाध्यक्षा वंदना चव्हाण, सचिव कमल सुपेकर सहसेक्रेतरी ललिता मांजरेकर, खजिनदार वसुधा थोरात, सहखजिंदार उषा केदारी या प्रमाणे महिला कमिटी तयार झाली.सर्वांचे उत्तम मारगदर्शन   मिळाले.  राजश्री भगत यांनी एन्. टी. प्रवेशाबाबत सूतोवाच केले.आणि जानेवारी मध्ये अखिल महाराष्ट्र तेली समाजाच्या विकासासाठी पुणे तेथे अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे सांगितले.  बी.एम.टी.एस.चे प्रमुख तथा अध्यक्ष श्री विलास व्हlवळ साहेब मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेणार असल्याची कल्पना दिली .आणि त्याचे आतिथ्य पुणे जिल्हा करणार आहे.या निर्णयाचे जोरदार स्वागत झाले. खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली

Brihan Maharashtra Teli Samaj Pune City women meeting

दिनांक 18-11-2019 18:34:35
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2019 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com
Develop & design by Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209, 9371838180, Copyright ©