तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा ठाणे, अंबरनाथ

तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा ठाणे, अंबरनाथ वधु - वर फॉर्म 

            तेली सामज अंबरनाथ, जय संताजी सेवा मंडळ, अंबरनाथ आयोजित तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा रविवार दिनांक 5 जानेवरी 2020 रोजी सकाळी 10 ते सयं 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे. मेळाव्याचे स्थान सुर्येदय हॉल, साई सेक्शन, अंबरनाथ पुर्व आसे आहे. ज्या वधु वरा ना आपला फॉर्म भरावयाचा आसेल त्यांनी खालील फॉर्म भरून  श्री. साईसागर फुलभंडार, श्री. सुरेश बबन झगडे (फुलवाले) दुकान नं. 81/ब, डी. एम. सी. रोड, रेल्वे स्टेशन समोर, अंबरनाथ (प.), जि. ठाणे, फोन नं. 0251-2685892 मो. नं. 8421967937 यापत्त्यावर पाठवावी हि विनंती करण्यात आलेली आहे. तरी सर्व तेली समाजातील वधु - वरांनी सदर मेळाव्याचे फॉर्म भरून पाठवावे हि विनंती करण्यात आलेले आहे.

Teli samaj Vadhu Var Palak Parichay melava Thane Ambernath matrimonial form

Teli samaj Vadhu Var Palak Parichay melava Thane Ambernath

दिनांक 05-11-2019 13:06:21
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2019 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com
Develop & design by Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209, 9371838180, Copyright ©