सांगली तेली समाजातर्फे बावनकुळे यांना निवेदन

       सांगली : तेली समाजाच्या विविध समस्यांबाबत राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सांगली जिल्हा तेली समाज महासंघातर्फे बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय तेली समाजाचे युव  सदस्य विजय संकपाळ यांनी बावनकुळे यांच्याशी चर्चा केली. समाजाच्या स्मशानभूमीपासून समाजमंदिरापर्यंत विविध प्रश्नांबाबत शासनपातळीवर सोडवणूक करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर बावनकुळे यांनी, समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी निश्चित प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले. यावेळी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव अशोक संकपाळ, राजेंद्र लोखंडे, भाजपचे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅड. विशाल शेजवळ, डॉ. सुधाकर बेंद्रे, शंकर शेजवळ, शिवलिंग दळवी, गणेश पवार उपस्थित होते. तेली समाजातर्फे विजय संकपाळ यांनी बावनकुळे यांचा पुष्पगुच्छ देऊ सत्कार केला.

समाजाचे प्रश्न सोडविणार :    मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रातील विविध कामांची व समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करुन त्यांना आधार देण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करण्यात येतील. सरकार हे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहील.A statement from the Teli Samaj Sangli to Bawanakule

दिनांक 28-09-2019 13:42:01
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2019 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com
Develop & design by Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209, 9371838180, Copyright ©