अहमदनगर जिल्हा तेली समाज वधू-वर मेळाव्‍याचे आयोजन 

          साई संताजी प्रतिष्ठान अंतर्गत अहमदनगर जिल्हा तेली समाजाच्यावतीने शिर्डी येथे दि. १२ ऑक्टोबर रोजी मोफत वधू-वर पालक परिचय व सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असून सदर सोहळ्यासाठी समाजातील वधू-वरांनी नाव नोंदणीचे आवाहन महिला संघटनेच्या अध्यक्षा सौ. विद्याताई करपे यांनी केले आहे.वृदावन मंगल कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला रामदास महाराज क्षीरसागर, नामदेव शेजुळ महाराज, भागवत लुटे, सोमनाथ बनसोडे, प्रदीप करपे, रवींद्र करपे,  प्रसाद शिंदे, श्रीमती सुरेखा नागले, अर्चना डोळसे, सिंधूताई देवकर, रुक्मिणी लुटे, बाळासाहेब लुटे, विलास वालझाडे, रमेश | गवळी, अनिल बनसोडे, प्रभाकर लुटे, संजय पन्हाळे, दत्तात्रय सोनवणे, रावसाहेब | शेजूळ, दत्तात्रय हजारे, संजय शेजवळ, पत्रकार विजय खंडागळे, विलास दुर्गुडे,  बद्रीनाथ लोखंडे, चंद्रकांत शिंदे, संभाजी जाधव, विशाल पवार, चंद्रकांत शेजुळ, विशाल वालझाडे, सुमित क्षीरसागर, विजय जंजाळ, अॅड. विक्रांत वाकचौरे, भीमराज महाले आदी मान्यवर उपस्थित होते.

दिनांक 23-07-2019 00:48:18
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2019 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com
Develop & design by Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209, 9371838180, Copyright ©