विदर्भ तेली समाज महासंघ नागपूर आयोजित व्यक्तिमत्व विकास व सत्यशोधक समाज प्रबोधन शिबिर

            विदर्भ तेली समाज महासंघ नागपूर,   शुंभक अंक संताजी डॉक्टर मेघनाथ सहा प्रबोधन मंच,  व्यवस्था परिवर्तनासाठी अभियान मासिक, इत्यादी संघटनेच्यावतीने  रविवार दिनांक 28 जुलै 2019 सकाळी दहा ते पाच पर्यंत सेवादल महिला महाविद्यालय सक्करदरा चौक  उमरेड रोड नागपुर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष  माननीय संजय शेंडे अध्यक्ष विदर्भ तेली महासंघ नागपूर, उद्घाटक माननीय श्रीमती मायाताई मधुकर वाघमारे मार्गदर्शक विदर्भ तेली समाज महासंघ,  प्रमुख पाहुणे - माननीय एडवोकेट पुरुषोत्तम घोटाळे , तेली समाज सामूहिक विवाह समिती,  माननीय शशांक वाठ, सचिव स्वर्गीय कमलताई वाठ शिक्षण संस्था, माननीय जानराव शेळके अध्यक्ष राणा प्रताप नगर नागरिक समिती,  माननीय इन्‍द्रपाल जौंजाळकर, एलआयसी, ओबीसी वेल्फेअर असोसिएशन, इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन विदर्भ तेली महासंघाला तेली समाज बांधवांना करण्यात आलेले आहे.

दिनांक 26-06-2019 14:38:56
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2019 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com
Develop & design by Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209, 9371838180, Copyright ©