चंद्रपूर तेली समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

         चांदा जिल्हा संताजी शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर गुणवंत गौरव समारंभ २०१९ दिनांक रविवार दि. ४ ऑगस्ट २०१९ ला दुपारी २.०० वाजता  श्री संताजी सभागृह, भानापेठ वार्ड, चंद्रपूर येथे आयोजित करण्‍यात  आलेला  आहे. तेली समाजातील शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात वर्ष २०१८-२०१९ मध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यास आपली सर्व तेली समाज बांधवानी उपस्थित राहावे हि विनंती आयोजका कडुन करण्‍़यात आलेली आहे. 

          कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. आ. डॉ. रामदासजी आंबटकर, विधान परिषद सदस्य, नागपूर, प्रमुख अतिथी  मा. श्री. अतुल वांदिले तेली समाज जिल्हा अध्यक्ष, वर्धा डॉ. श्री. नितीन किमेतकरी अस्थी रोगतज्ञ, नागपूर,  अॅड.श्री. शरद आंबटकर  चंद्रपूर, 

         दिनांक 0४ ऑगस्ट २०१९ रोज रविवार दुपारी २.०० ते २.३० वा. : वार्षिक अहवाल व आमसभा  दुपारी २.३० ते ३.०० वा. : पाहुण्यांचे आगमन व स्वागत दुपारी ३.०० ते ५.00 वा. : गुणवंत गौरव समारंभ  सायं. ५.00 ते ५.३० वा. : आर्थिक दृष्ट्या दुर्बल ११ वी च्या ११ विद्यार्थ्यांना सायकल व गणवेश वस्तुस्वरूपात मदत सायं. ५.३० वा. : समारोप व अल्पोपहार

         अध्यक्ष सचिव डॉ. वासुदेव गाडेगोणे चांदा जिल्हा संताजी शिक्षण प्रसारक कार्यकारी मंडळ व सदस्यगण, चंद्रपूर श्री. रमेश भुते  संयोजक  डॉ. सौ. प्रेरणीताई कोलते अध्यक्षा, संताजी महिला ना. सह. पत संस्था डॉ. सौ. मृणालताई धोपटे अध्यक्षा, संताजी महिला मंच  कार्यकारी मंडळ डॉ. वासुदेव गाडेगोणे डॉ. अनंत हजारे अध्यक्ष उपाध्यक्ष रमेश भुते सों, शैलजी भलमे शाम धोपटे सचिव कोषाध्यक्ष सहसचिव कार्यकारी सदस्य  श्री. रावजी चवरे, डॉ. प्रसाद पोटदुखे डॉ.श्री. प्रमोद बांगडे, अॅड. शरद आंबटकर, श्री. बबन बांगडे प्रा.श्री. नामदेव वरभे, डॉ.श्री. विश्वास झाडे प्रा. दुर्वास वाघमारे, सौ. शोभाताई भरडकर श्री. अजय वैरागडे, श्री. मनोहर बेले  स्विकृत सदस्य  सौ. वैशाली पोटदुखे, श्री. विजय घटे, डॉ. नरेंद्र कोलते श्री. अविनाश सोमनाथे, श्री. मनीष खनके सल्लागार सदस्य  सौ. शांताबाई पोटदुखे, सौ. कमलाताई रागीट, श्री. मोहन उमाटे | डॉ. अशोक कावडे, श्री. प्रकाश खनके, श्री. उमेश आष्टणकर

दिनांक 04-07-2019 00:35:18
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2019 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com
Develop & design by Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209, 9371838180, Copyright ©