Responsive Header Nav

औरंगाबाद येथे तेली समाज जागृती मेळावा.

   औरंगाबाद : महाराष्ट्र पातळीवरील तेली सेना या संघटने तर्फे औरंगाबाद येथे दि. 2/10/2017 रोजी दुपारी 2 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्य मंदिर रॉक्सी सिनेमा जवळ पैठण गेट औरंगाबाद येथे होणार आहे. या वेळी मा. जयदत्त अण्णा क्षिरसागर आमदार व अध्यक्ष अखील भारतीय तैलिक महासभा राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. हरिभाऊ बागडे, विधानसभा अध्यक्ष मा. ना. चंद्रशेखर बावन्नकुळे उर्जा मंत्री महाराष्ट्र यांच्या उपस्थीत होत आहे. या साठी सर्वश्री जे. यू. मिटकर,  कचरधर राऊत मामा, उद्व नांदाकर, अशोक चौधरी, कृष्णा ठोंबरे, सुरेश सोनवणे, नगरसेवक, व इतर समाज बांधव कार्यरथ आहेत असे श्री. गणेश पवार कळवितात.

copy right © 2017 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
Facebook Tweet Google+
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2017 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com