बीड जिल्ह्यात कडा येथे श्री संताजीची प्राणप्रतिष्ठापना

        कडा - येथे तेली गल्ली मध्ये भवानी मातेची मंदिर होते. या मंदिराची समाज बांधवांनी उभारणी गाव पातळीवर निधी गोळा करून केली आहे. याच मंदिरात श्री संत संताजी यांची मुर्ती आसावी अशी इच्छा श्री. चंद्रकांत सासाणे यांनी समाज बांधवा समोर व्यक्त केली. सर्वानी एका मुखाने त्यास मान्यता दिली. श्री. सासाणे यांनी पंढरपूर येथे जावून श्री. संत संताजी यांची अभंग लेखन करितानाची सुबक मुर्ती स्वखर्चाने बनवुन आणली.

दिनांक 04-06-2018 21:43:20 Read more

आनंद तेली समाज संघटनेचा गजर संताजींच्या कार्याचा

    पंढरपुरच्या विठ्ठुराायाला वारकरी सांप्रदाय आणि त्यांचा महिमा वर्णन करणारे अद्वितीय असे हे संत वांग्डमय हा मराठी संस्कृतीचा अनमोल असा गाभाच आहे असे म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्रात अनेक राजकीय स्थालांतरे झाली एवढेच नव्हे तर महाराष्ट्रात परकीय सरकारे पण आली तरीही विठु माऊली च्या पंढरपूर वारीची परंपरा आज हजारो वर्ष वारकरी सांप्रदयात चालतच आलेली आहे. 

दिनांक 04-06-2018 21:16:24 Read more

अखिल भारतीय संताजी बिग्रेड महाराष्ट्र नागपुर गुणवंत विद्यार्थी सत्कार

        पारशिवनी जिल्हा नागपुर येथे आनंदधाम व्यसनमुक्ती केंद्र रामटेक व अखिल भारतीय संताजी बिग्रेड महाराष्ट्र जिल्हा नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार करण्यात आला ।

दिनांक 17-06-2018 00:25:41 Read more

जय संताजी युवा मंच  पांढुरना नि:शुल्क स्वास्थ्य शिविर

              430 से अधिक लोगों के स्वास्थ्य की हुई निःशुल्क जांच पांढुरना, 2 जून, विनस क्रिटिकल केअर सेंटर चिकित्सालय एवं जय संताजी युवा मंच के संयुक्त तत्वावधान में आयोजित विशाल नि:शुल्क स्वास्थ्य शिविर में 430 से अधिक लोगों के स्वास्थ्य की जाँच की तथा जरूरतमंद मरिजों को नि:शुल्क दवाईयों का भी वितरण किया गया,इस स्वास्थ्य शिविर में नागपुर के चिकित्सकों ने अपनी सेवाएँ दी वहीं समाज के युवाओं ने पूरे दिन सहयोग किया

दिनांक 17-06-2018 00:43:04 Read more

संताजी नवयुवक मंडळ नागपुर महाराष्ट्र गुणवंत विद्यार्थी सत्कार

           संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र नागपुर तर्फे मंडळ चे संस्थापक अध्यक्ष सुभाषजी घाटे यांच्या आयोजनात व पूर्व नागपुर चे आमदार व संताजी नवयुवक मंडळ चे मुख्य मार्गदर्शक मा आमदार कृष्णाजी खोपड़े साहेब यांच्या अध्यक्ष खाली व त्यांचा हस्ते तसेच तेली समाजाचे नेते प्रशांत भाऊ कामड़े यांच्या उपस्थित वर्ग 10 वी मधे मेरिट आलेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार

दिनांक 12-06-2018 22:43:00 Read more

श्री संताजी महाराज सेवा प्रतिष्ठान ठाणे सत्कार सोहळा

श्री संताजी महाराज सेवा प्रतिष्ठान, ठाणे, श्री संताजी भगिनी मंचे, ठाणे, श्री संताजी युवा प्रतिष्ठान, ठाणे

            आयोजित ठाणे शहर तेली समाजातील सरकारी अधिकारी वर्ग यांच्या सहकार्याने इयत्ता ८ वी ते १२ वी विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक यशाची गुरुकिल्ली तसेच समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिभासंपन्न व्यक्तींचा सत्कार सोहळा शनिवार दिनांक ३० जुन २०१८ रोजी

दिनांक 12-06-2018 01:17:02 Read more

तेली आळी रत्नागिरी भक्त श्रेष्ठ श्री संत संताजी जगनाडे महाराज मंदिर जिर्णोध्दार, भूमिपूजन व पायाभरणी

          तेली आळी रत्नागिरी येथील भक्त श्रेष्ठ श्री संत संताजी जगनाडे महाराज मंदिराचा जिर्णोध्दार, भूमिपूजन व पायाभरणीचा कार्यक्रम देवस्थानाचे सदस्य राहुल विजय कोतवडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तेली समाज सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रघुवीरजी शेलार, तालुकाध्यक्ष प्रभाकर खानविलकर, कार्याध्यक्ष आणि संत संताजी जगनाडे महाराज मंदिराचे सदस्य दिपकजी राऊत, सचिव प्रदीपजी रहाटे,

दिनांक 07-05-2018 19:14:22 Read more

12345next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2018 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com