Responsive Header Nav

कोकण या शब्दावर आमचे कोकणवासियांचे प्रेम आहे. कोकण विभाग अध्यक्ष सतीश वैरागी 

     कोकण तेली  समाज -  महासचिव डॉ. भूषण कर्डीले यांनी आपल्या ओघवत्या शैलीत समाजप्रबोधन व सामाजिक एैक्याच्या बाबत आपले विचार मांडून उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे त्यांनी सदर राज्यस्तरीय कार्यक्रमास आलेल्या बांधवांची राहण्याची, भोजन व बैठक व्यवस्था  चांगल्या प्रकारे केल्याबद्दल कोकण विभागाचे तोंडभरून कौतुक केले.

दिनांक 03-09-2017 00:57:26 Read more

समाजाच्या उत्कर्षा साठी मी तुमच्या बरोबर आहे. - ना. बावनकुळे

    नागपूर :- आखील भारतीय तैलिक साहू महासभा या देश पातळीवरील राष्ट्रीय कार्यकारणी सभेस विविध राज्यातील पाचशे च्या दरम्यान बांधव उपस्थीत होते. संघटनेचे अध्यक्ष आ. जयदत्त क्षिरसागर हे अध्यक्ष स्थानी होते. या वेळी ना. बावनकुळे यांनी आपल्या समाज निष्ठे विषयी विचार व्यक्त केले. या वेळी श्री भस्मे सरांनी प्रस्ताविक केले श्री. कृष्णराव हिंगणकर यांनी गत दोन वर्षाचा हिशोब मांडला. 15 लाख रूपये शिल्लकीचा हिशोब सभागृहा समोर ठेवला. खर्चावर सदस्यांनी आपली  मते मांडल्या नंतर सर्वानुमते संमती देण्यात आली.

दिनांक 31-03-2017 22:42:10 Read more

नाशिक येथे जि. प. व पंचायत समितीत विजय

    नाशीक :- महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जि. प. व पं. समीतीत भोपळा सदस्य निवडूण आलेत ही वास्तवता असताना. नाशीक मध्ये जि. परीषेदेत ज्योती गणेश जाधव, हातगड गावच्या ता. सुरगणा येथील जि.प.च्या गुनडूनी गटातून विजय झाल्यात. त्यांना नाशीक जिल्ह्यात  विजयी झालेल्या सर्व जि. प. सदस्यात सर्वाधीक मते मिळलीत तसेच विजया दत्तात्रय शिरसाठ मु. पो. कानाशी येथील असून ता. कलवण येथील आहेत. त्या कळवण पंचायत समीतीत विजयी झालेल्या आहेत. त्यांचे सर्वा तर्फे अभिनंदन.

दिनांक 14-03-2017 18:33:28 Read more

समुद्रपूर तेली समाज मेळावा

     दिनांक 4 फेब्रुवारी रोजी, कोरा, ता. समुद्रपूर येथे तेली बांधवांच्या वतीने संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी कार्यक्रम व तेली समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला मा. श्री रामदासजी तडस, खासदार, वर्धा जिल्हा, मा.श्री अतुलभाऊ वांदिले, अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, वर्धा जिल्हा व अनेक प्रमुख व्यक्तींची उपस्थिती होती. 

दिनांक 07-03-2017 19:32:06 Read more

जगदीश तेली ने समुद्री तैराकी में जीते दो कांस्य

      उदयपुर। खेलगांव में स्विमिंग सिखने वाले राजसमंद के केलवा के जगदीश तेली ने एक बार फिर राष्ट्रीय स्तर पर अपनी छाप छोड़ी है। गत दिनों गुजरात के पोरबंदर में आयोजित प्रतिष्ठित श्रीरामजी स्विमिंग समुद्री नेशनल तैराकी प्रतियोगिता में जगदीशचंद्र तेली ने 5 हजार मीटर और 2 हजार मीटर में तीसरा स्थान प्राप्त कर ब्रॉन्ज मेडल पर कब्जा जमाया। उदयपुर खेल अधिकारी ललित सिंह झाला ने बताया कि दिव्यांग जगदीश चंद्र तेली कोच महेश पालीवाल के निर्देशन में खेल गांव तरणताल पर तैराकी का अभ्यास करते हैं। जगदीश ने बताया कि उनका सपना पैराओलपिक में नेशनल लेवल पर स्वर्ण पदक व उसके बाद ओलपिक में पदक जीतना है। वे इंग्लिश चैनल भी पार करना चाहते हैं।

दिनांक 04-03-2017 22:04:53 Read more

तेली समाज भुषण अविनाश दत्तात्रय करडिले जुन्नर नगरपरीषदेच्या स्विकृत सदस्य पदी निवड

    जुन्नर येथील माजी नगरसेवक व सुदुंबरे संस्था माजी सचीव जेष्ठ समाजसेवक श्री वसंत रघुनाथ करडिले यांचे पुतने नगरसेवक तेली समाज भुषण अविनाश दत्तात्रय करडिले यांची जुन्नर नगरपरीषदेच्या स्विकृत सदस्य पदी निवड झाल्या बद्दल अभिनंदन हार्दिक शुभेच्छा . शुभेच्छूक - वसंत रघुनाथ करडिले

दिनांक 18-02-2017 22:50:13 Read more

तेली युवा संघटनेतर्फे लाक्षणिक उपोषण

औरंगाबाद, ता. 11 : अंमळनेर येथे संत संताजी जगनाडे महाराज यांच्या फलकावर चिखलफेक करणार्‍या व्यक्तीना तातडीने अटक करण्यात  यावी, या मागणीसाठी तेली युवा संघटनेतर्फे क्रांती चौक येथे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.

दिनांक 24-01-2017 23:45:45 Read more

12345next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2017 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com