प्रांतिक तेली समाज महासभा युवकच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी नागेश चिंचकर

Prantika teli Samaj yuvak Paschim Maharashtra Vibhag Adhyaksh Nagesh Chinchka           पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर येथील लिंगायत तेली समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते,समाजाच्या कोणत्याही कार्यासाठी तन, मन, धनाने कार्य करणाऱ्या नागेश तुकाराम चिंचकर यांची नुकतीच महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी च्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी, प्रांतिक सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आली. 

दिनांक 16-09-2019 15:17:10 Read more

सिंधुदुर्ग तेली समाज मंडळातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव

Sindhudurg Teli Samaj Mandal Vidyarthi gunGaurav samarambh          कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती समाज मंडळाच्यावतीने गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी व समाजबांधवांचा सत्कार करण्यात आला. माध्यमिक परीक्षेत ९० टक्के व त्यापुढील तसेच उच्च माध्यमिक परीक्षेत ८० टक्क्यावरील विद्याथ्र्यांचा तसेच विविध स्पर्धा व क्षेत्रात चांगली कामगिरी करणाच्या समाजबांधवांचा सन्मान करण्यात आला.

दिनांक 04-08-2019 19:47:33 Read more

अंध विकास संस्थेस धान्यासह गणवेश द्यावा : पंढरपूर तेली समाज महासभेची मागणी

Pandharpur Teli Samaj Demand food for blind people.webp अंध विकास संस्थेस धान्यासह गणवेश द्यावा : श्रीविठ्ठल मंदिर समितीकडे मागणी

     पंढरपूर - श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडून येथील अंध विकास संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी धान्य व गणवेश मिळावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेकडून मंदिर समितीला देण्यात आले.  

दिनांक 28-07-2019 15:08:09 Read more

वाल्ह्यात श्री संत संताजी जगनाडे महाराज पालखीला निरोप

Santaji Maharaj Palkhi leave form Velhe          वाल्हे, ता. २३ : श्री संत संताजी जगनाडे महाराज पालखी सोहळ्याचे सोमवारी सायंकाळी वाल्हे (ता. पुरंदर) येथे आगमन झाले. पालखी सोहळा तेली आळीमध्ये विसावला होता. मंगळवारी सकाळी पालखी सोहळा आळंदीच्या दिशेने मार्गस्थ झाला.  

दिनांक 24-07-2019 20:02:07 Read more

लिंगायत तेली समाज सातारा जिल्ह्याचे वतीने मा. ना. जयदत्त (आण्णा) क्षीरसागर यांचा सत्कार

Lingayat Teli Samaj Satara with Jaydutt Kshirsagar.webp           मुंबई : महाराष्ट्र राज्याचे रोहयो व फलोत्पादन कॅबिनेट मंत्री व तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा ना जयदत्त आण्णा क्षीरसागर यांची मंत्री पदी निवड झाली बद्दल सातारा जिल्हा लिंगायत तेली समाजाचे वतीने मुबई मंत्रालय येथे सत्कार करण्‍यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्‍यात आल्या. सातारा जिल्ह्यातील तेली समाजाचे विशेषतः गावोगावच्या स्मशानभूमीचे प्रश्न व विविध समस्या सोडविणे बाबत सकारात्मक चर्चा झाली.

दिनांक 24-07-2019 18:26:56 Read more

महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा पंढरपूर च्यावतीने कन्या दिवस साजरा

maharashtra prantik teli samaj mahasabha Pandharpur Kanya Divas.webp महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेच्यावतीने कन्या दिवस साजरा

         पंढरपूर : महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा पंढरपूर शहराध्यक्ष मधुकर फलटणकर, शहर कार्याध्यक्ष सागर पडगळ यांच्यावतीने दि. २१ जुलै रोजी जागतिक कन्या दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहीद कुणालगीर गोगावी अंध, अपंग निवासी शाळेमध्ये मुलांना कार्ड पेपर व मिष्टान्न भोजन देण्यात आले.

दिनांक 23-07-2019 00:03:15 Read more

तेली समाजातील महान संत पन्हाळ्याचे फल्ले महाराज

तेली समाजातील महान विभुती (भाग 7) -  

सौ. अरूणा इंगवले,  अध्यक्ष चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी

    मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार पन्हाळा किल्ला पेशवाईत ओस पडला. गडावर नवनाथांपैकी गहिनाथांनी काही दिवस वास्तव्य केले. ते ठिकाणही ओस पडले. एके दिवशी गहिनीनाथांनी त्यांचे शिष्य विश्वनाथ फल्ले यांच्या स्वप्नात येऊन त्यांना गडावर जाण्याची आज्ञा दिली.

दिनांक 14-07-2019 00:49:40 Read more

12345next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2019 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com