Responsive Header Nav

घानवडीतल्या बैलाची झापड जेंव्हा स्वत:ला बांधतो तेव्हां.

घानवडीतल्या बैलाची झापड जेंव्हा स्वत:ला बांधतो तेव्हां. ( भाग 1 )  मोहन देशमाने,  उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र 

    बांधलेली झापड तोडून टाकली. ही माझी कथा 1994 मध्ये प्रसिद्ध झाली होती ओबीसींच्या साहित्य विश्वातील पहिले पुस्तक ओबीसी जीवन कथा या पुस्तक रूपात ती होती. त्या काळा पर्यंत मी गाव गाड्यातुन येताना तेंव्हा घरी बैलघाना होता. बैलाला झापड ही होती. तो घाना जेंव्हा जमीनीतुन खोदून काढला तेंव्हाचा तो काळ या काळात जगण्याचा जो संघर्ष करावा लागला त्या संघर्षाची ती तोंड ओळख. नुकताच मंडल आयोग लागु झाला होता.

दिनांक 22-05-2017 21:59:59 Read more

श्री संत संताजी महाराज जगनाडे मुर्ती कैकाडी मठात स्थापन

    धुळे, (प्रतिनिधी) : पंढरपूर येथील कैकाडी महाराज यांच्या मठात संत जगनाडे महाराजांची मुर्ती बसविण्याची मागणी तालुका तेली समाज महासभेतर्फे करण्यात आली होती. त्यानुसार नुकतीच मठात संत जगनाडे महाराज यांची मुर्ती स्थापन करण्यात आली. धुळे तालुका तेली समाज महासभेतर्फे अध्यक्ष दौलत नामदेव चौधरी यांनी पंढरपुर येथील कैकाडी महाराज यांच्या मठात संत जगनाडे महाराजांची मुर्ती भेट दिली.

दिनांक 22-05-2017 21:29:36 Read more

इतर मागास वर्ग आयोग व म्हसे

    मंडल आयोगाच्या शिफारसी नुसार केंद्रात व प्रत्येक राज्यात इतर मागास वर्ग आयोग स्थापण्याची व्यवस्था झाली. काँग्रेसच्या काळात काँग्रेस विचार धारा माणनारे अध्यक्ष, सदस्य व तज्ञ नमले गेले. तरी सुद्धा सुशील कुमार शिंदेंनी मराठा कुणबी ही बनवेगीरी केलीच. फडणीसावर पर्यायाने बीजीपीवर ओबीसींवर जीव की प्राण. मी अनेक ओबीसी जवळुन पाहिलेत त्यांनी आपले जीवन बिजेपीत, आर.एस.एस. प्रणाली साठी अपर्ण केले आहे.

दिनांक 11-05-2017 02:15:03 Read more

अंध - अपंग वधू-वर परिचय मेळाव्याला प्रतिसाद

    नाशिक - तेली समाजासाठी कार्य करणार्‍या श्रीग्रुप फाउंडेशनच्या वतीने अयोजित वंचितांच्या वूध-वर मेळाव्यासाठी यंदा तब्बल 400 इच्छुकांची नावनोंदणी करण्यात आली होती. त्यात आर्थिक दुर्बल, अंध, मुक - बधिर, घटस्फोटित, विधूर, विधवा व वयस्कर वधू -वरांचा उत्स्फूर्त सहभाग होता. यानिमित्ताने त्यांच्यासाठी आयुष्यभराचे ऋणानुबंध जुळण्याचा योग आला होता. 

दिनांक 11-05-2017 01:51:33 Read more

भावपुर्ण श्रद्धांजली गं. भा. जमुना दगडू राऊत

भावपुर्ण श्रद्धांजली गं. भा. जमुना दगडू राऊत

    गं.भा. जमुना दगडू राऊत यांचा मंगळवार 2/4/2017 रोजी स्वर्गवास झाला.
श्री. रमेश राऊत माजी पंच तेली समाज पुणे व बिबवेवाडी येथील सोन्या चांदीचे व्यापारी यांच्या त्या मातोश्री होत.

दिनांक 11-05-2017 01:34:38 Read more

भावपुर्ण श्रद्धांजलीकै. ज्ञानेश्वर बाळकृष्ण दाभोळे

भावपुर्ण श्रद्धांजली कै. ज्ञानेश्वर बाळकृष्ण दाभोळे
    शिरवळ :- जि. सातारा येथिल प्रतिष्ठीत तेली समाज बांधव व व्यापारी व शेवट पर्यंत
तेली समाज कार्य व निष्ठा त्यांनी दाखवली

दिनांक 11-05-2017 01:29:07 Read more

सातारा तेली समाज वधू-वर,पालक परिचय मेळावा 2017

सातारा जिल्हा समस्त तेली समाज संघटना सातारा.. 
*राज्यस्तरीय वधू-वर,पालक परिचय मेळावा 2017* आयोजित करत आहे *रविवार दि १२/२/२०१७* रोजी खालील ठिकाणी.
" महासैनिक भवन, कंरजे नाका,सातारा"
*सर्व समाज बांधवाना माहीती साठी* आणि पदाधिकारी, कार्यकर्ते , स्नेही यांनी व्यापक प्रसिद्धि देणे साठी.

दिनांक 24-01-2017 17:15:00 Read more

back12345678next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2017 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com