तेली मतावर निवडून येणारे मराठ्या समोर लोटांगण घालतात.

हे ढोल बडवून काय मिळाले ? (भाग 4) मोहन देशमाने,  उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र 

          परवा एका कार्यक्रमास गेलो होतो. एका विभागाचे समाजाचे अध्यक्ष नेते शासकीय विश्राम गृहात भेटले. आणी तेल्याचे प्रश्न मांडत असताना त्यांनी आपली वेदना मांडली. माझ्या तालुक्यात प्रचंड मराठा समाजाचा मुक मोर्चा निघाला  होता. यात मी तन मन व धनाने सामील होतो. का तर माझा व्यवसाय मोठा तो टिकला पाहिजे.

दिनांक 11-04-2018 18:41:00 Read more

डरकाळी फोडून विकास होत नाही.

हे ढोल बडवून काय मिळाले ? (भाग 2) मोहन देशमाने,  उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र 

    एक खासदार सहा आमदार, एक महामंडळ सदस्य ढोल बडवून किंवा नंदूरबार येथे 2014 च्या निवडणूकीच्या पुर्वी झालेल्या मिटींगचे हे छोटेसे फलीत. दहा टक्के लोकसंख्येच्या विचारातून पाहिले तर पदरात काय तर टक्का ही नाही.

दिनांक 11-04-2018 18:30:39 Read more

विवाह एक जटिल समस्या तेली समाज पोट जाती मधील अडसर कसा दूर करता येईल !

श्री. शांताराम गोपाळ देशमाने, संस्थापक अध्यक्ष , सांगली, जिल्हा तेली, समाज, पेठ

    आदरनीय भगवान बागुल सरांनी आपले विचार व्यक्त करण्यास सुचीत केल्यावरुन मी सांगली, सातारा, कोल्हापुर इ.जिल्हयातील तेली समातातील विवाह समस्या बाबत स्पष्टता करत आहे. 

दिनांक 11-04-2018 09:26:07 Read more

शिवापूरच्या सरपंचपदी शारदा बारमुख

    हवेली तालुक्यातील शिवापूरच्या सरपंचपदी शारदा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यापुर्वीच्या सरपंचानी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे सरपंच पदासाठी निेवडणूक झाली.

दिनांक 11-04-2018 08:42:40 Read more

पाथर्डी संताजी परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी बनसोड

          पाथर्डी तालुक्याच्या संताजी परिषदेच्या अध्यक्षपदी पाथर्डी येथील पार्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन संदीप बनसोड यांची निवड करण्यात आली आहे. संताजी परिषदेचे जिल्हाध्यक्ष मदन गडदे यांनी ही निवड जाहीर केली आहे. संघटनेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू व लवकरच तालुका कार्यकारिणी जाहीर करू असे तालुकाध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर बनसोड यांनी सांगितले.

दिनांक 28-05-2018 02:02:45 Read more

 भाजपा व तेली समाज

भाजपा, खासदार  रामदास तडस व तेली समाज  भाग 2 - श्री. मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र    

       भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तेली हे याबद्दल सोशल मीडियावर काही पोरांनी काही मते व्यक्त केली. याही बाबी आपण बाजूला ठेवू. आपण एवढ्या बाबींवर लक्ष केंद्रित करू. निवडणुकीपूर्वी मोदी बंधूंनी नंदुरबार येथे मिटींग घेउन समाजाला आव्हान केले समाजाचे सहकार्य हवे आहे.

दिनांक 11-04-2018 21:07:44 Read more

तेली समाज वधू - वर पालक परिचय मेळावा, पुणे 2018

Pune teli Samaj Vadhu Var melava 2018          श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड, पुणे  (रजि. नं. महा.एफ २६३७२/२०१०/पुणे)   आयोजित  भव्‍य राज्‍यस्‍तरीय तेली समाज वधू - वर पालक परिचय मेळावा, पुणे  शनिवार दि. १४/०४/२०१८ रोजी सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत  स्थळ : सृष्टी गार्डन, प्लॉट नं. १, म्हात्रे पुलाजवळ, एरंडवणे, पुणे ४११ ०३८

दिनांक 05-03-2018 01:10:14 Read more

back1234567next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2018 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com