तेली समाजाच्या महापुरूषांच्या पुतळ्याची तोडफोड

         ब्राम्हणी विचाराने या देशाला सामाजीक, राजकीय गुलामगीरी दिली होती ती नष्ट करण्यासाठी संतानी या ब्राम्हणशाही बरोबर संघर्ष उभा केला होता. तो संघर्ष बोथट करून संतांना एका चौकटीत बसवले. पेशवाईत हे कार्य राबवले गेले. सामाजीक समतेला शीवाय देश बलवान होणार नाही या साठी महात्म फुले यांनी संघर्ष केला. हाच विचार तेली समाजातील महापुरूषाने कृत्तीत उतरवला त्या महापुरूषाचे नाव तमभळनाडू मधील परिवार रामा स्वामी होय.

दिनांक 11-04-2018 20:33:00 Read more

आमच्या बरोबर संघर्ष त्यांना परवडणारा नव्हता.

मी संत संताजी बोलतोय ! भाग 2 -  लेखक मोहन देशमाने,  उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र 

            तुकाराम काय किंवा मी काय ? शुद्र ठरविलेले. वेद आमच्या साठी नव्हते राज्य कारभार आमच्या कडे नव्हता. न्याय निवाडा आमच्याकडे नव्हता. आम्ही कष्टकरी आम्हाला तो अधिकार इथल्या व्यवस्थेने नाकारला होता. या बद्दल बोलाल तर शिक्षा ही त्यांनी तयार केलेल्या धर्मग्रंथाच्या पाना पानात लिहिली होती.

दिनांक 11-04-2018 20:23:52 Read more

मी संत संताजी बोलतोय !

sant santaji jagnade maharaj मी संत संताजी बोलतोय ! भाग 1 -  लेखक मोहन देशमाने,  उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र 

    महिपतीने बाकी काय केले या पेक्षा एक गोष्ट बरी केली. हा एकच धागा शिल्लक राहिला. हा शिल्लकच नसता तर मी इतिहासात पूर्ण पूसून गेलो असतो. आता पुर्ण पुसण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आणि तो करू नये का ? त्या समुहाकडून हिच अपेक्षा होती.

दिनांक 11-04-2018 20:13:21 Read more

श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूड पुणे चा वर्धापन दिन साजरा 

       श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूडचा 24 वा वर्धापन दिन संत गंगाराम लरलर सांस्कृतिक हॉल महातोबा मंदिरा जवळ कोथरूड पूणे 38 येथे उत्साहात साजरा झाला.  यानिमित्त तिळगुळ समारंभ हळदीकुंकू विद्यार्थ्यांचा गुणगौरव मोफत आरोग्य तपासणी शिबीर होम मिनिस्टर  स्नेहभोजनाचा कार्यक्रम 26 जानेवारी 2018 रोजी उत्साहात आणि आनंदात पार पाडला. 

दिनांक 11-04-2018 19:19:32 Read more

चला प्रशासकीय सेवेत

 आजच्या आधुनिक भारतात कोणत्याही समाजाचे अस्तित्व त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या नेत्रदीपक प्रगती  वर अवलंबून असते. भारतीय घटनेने विविध धर्म पंथ  जाती-पाती असणार्‍या  देशात संधीची समानता दिलेली आहे.

दिनांक 11-04-2018 19:07:11 Read more

श्री संताजी पुरस्कार पुणे महानगर पालिकेने बंद केला आहे का ?

santaji maharaj jagnade श्री संताजी पुरस्काराचे पुढे काय झाले ? बाळगंगाधर टिळक तेली तांबोळ्यांचे पुढारी नव्हते पुण्याच्या महापौरांनी सिद्ध केले ??

    पुण्याचे कार्यक्षम नगरसेवक व माजी महापौर श्री. आबा बागुल यांच्या धडपडीतून शासकीय संस्थे मार्फत पुरस्कार देण्याचा पुणे महानगरपालिकेत ठराव झाला. पहिला पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक मा. आ. उल्हासदादा पवार यांना दिला. पण दिड वर्ष होवून सुद्धा साधे पुरस्काराचे नाव ही जाहीर झाले नाही.

दिनांक 11-04-2018 19:02:10 Read more

ढोल बडवून मोदी तेली म्हणून समाजाचा विकास होत नाही.

हे ढोल बडवून काय मिळाले ? (भाग 6) मोहन देशमाने,  उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र 

    समाजाचा विकास करावयाचा असेल. लाभाची पदे एक दिली म्हणजे अबाधी अबाधात वाटत असेल तर ही माणसीकता पहिली बदली पाहिजे. समाजाच्या मागील नेत्यांनी काँग्रेसच्या समोर अशाच हालग्या वाजवल्या गावात विकासाची दवंडी देऊन आपल्या विकासाला भकास पण दिले.

दिनांक 11-04-2018 18:50:11 Read more

back123456next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2018 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com