महाराष्ट्रातील तेली समाजातील काही पोट जाती

महाराष्ट्रातील तेली समाजातील काही पोट जाती

       तिळवण तेली, पंचम तेली, कानडे तेली, बाथी तेली, अयार तेली, तराणे तेली, शनिवारे तेली, सादु तेली, परदेशी तेली, झाडिया तेली, मराठी तेली, घासी तेली, लिंगायत तेली. एरंडेल तेली, गुजर तेली, दोन बैल तेली, कंडी तेली, सावजी तेली, राठोड तेली, हलीया तेली,

दिनांक 13-06-2018 01:41:05 Read more

नागपुर तेली समाजाची पृथ्वी ६२ पदके विजेती पृथ्वी दहावीत १00 टक्के सक्सेस !

         नागपुर तेली समाज : म्हणतात खेळाडू हा अभ्यासात फार उंची गाठू शकत नाही. पण समाजाची ही मानसिकता पृथ्वीने मात्र पार रबदलून टाकली आहे. पृथ्वीने खेळाच्या रिगणाबरोबर अभ्यासातही बाजी मारली आहे. पृथ्वीने दहावीत पैकीच्यापैकी गुण मिळवून यशाचे शिखर गाठले आहे. शहरात मार्शल आर्टची नॅशनल प्लेअर म्हणून पृथ्वी अनिल राऊत प्रसिद्ध आहे, कारण तिची खेळातील भरारी नेत्रदीपक आहे.

दिनांक 12-06-2018 21:10:02 Read more

औरंगाबाद येथे तेली समाज एकता रँली साठी 51000 हजार रू ची देणगी

         नागपूर येथे आयोजीत अखिल भारतीय तैलीक साहु महासभेच्या राष्ट्रीय बैठकीत गणेश पवार यांनी 2 जुन रोजी दिल्ली येथे होणात्र्या रँली करीता 51000 हजार रूची देणगी देण्याचे जाहीर केले होते.व आज औरंगाबाद येथे मा.साई शेलार यांच्या 51000 हजार रू ची देणगी जमा करण्यात आली.

दिनांक 25-05-2018 23:16:34 Read more

चला प्रशासकीय सेवेत

 आजच्या आधुनिक भारतात कोणत्याही समाजाचे अस्तित्व त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या नेत्रदीपक प्रगती  वर अवलंबून असते. भारतीय घटनेने विविध धर्म पंथ  जाती-पाती असणार्‍या  देशात संधीची समानता दिलेली आहे.

दिनांक 11-04-2018 19:07:11 Read more

जन्माच्या तेली पणा पेक्षा कर्माचे तेली पण मोठे असेल तर

हे ढोल बडवून काय मिळाले ? (भाग 5) मोहन देशमाने,  उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र 

    महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तेली समाजाने निवडून दिले म्हणन्यापेक्षा भाजपाला सत्ता मिळालीतीच मुळात तेली मतावर. या पुर्वी काँग्रेस होती हे ही विसरता येणार नाही माजी पंतप्रधान अंध्र प्रदेशातून नव्हे महाराष्ट्रातून निवडून येत तेही तेली मतांची बेरीज ज्या मतदार संघात आहे

दिनांक 11-04-2018 18:46:47 Read more

तेली मतावर निवडून येणारे मराठ्या समोर लोटांगण घालतात.

हे ढोल बडवून काय मिळाले ? (भाग 4) मोहन देशमाने,  उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र 

          परवा एका कार्यक्रमास गेलो होतो. एका विभागाचे समाजाचे अध्यक्ष नेते शासकीय विश्राम गृहात भेटले. आणी तेल्याचे प्रश्न मांडत असताना त्यांनी आपली वेदना मांडली. माझ्या तालुक्यात प्रचंड मराठा समाजाचा मुक मोर्चा निघाला  होता. यात मी तन मन व धनाने सामील होतो. का तर माझा व्यवसाय मोठा तो टिकला पाहिजे.

दिनांक 11-04-2018 18:41:00 Read more

डरकाळी फोडून विकास होत नाही.

हे ढोल बडवून काय मिळाले ? (भाग 2) मोहन देशमाने,  उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र 

    एक खासदार सहा आमदार, एक महामंडळ सदस्य ढोल बडवून किंवा नंदूरबार येथे 2014 च्या निवडणूकीच्या पुर्वी झालेल्या मिटींगचे हे छोटेसे फलीत. दहा टक्के लोकसंख्येच्या विचारातून पाहिले तर पदरात काय तर टक्का ही नाही.

दिनांक 11-04-2018 18:30:39 Read more

back123456next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2018 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com