प्रांतिक तेली समाज महासभा युवकच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी नागेश चिंचकर

Prantika teli Samaj yuvak Paschim Maharashtra Vibhag Adhyaksh Nagesh Chinchka           पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर येथील लिंगायत तेली समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते,समाजाच्या कोणत्याही कार्यासाठी तन, मन, धनाने कार्य करणाऱ्या नागेश तुकाराम चिंचकर यांची नुकतीच महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी च्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी, प्रांतिक सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आली. 

दिनांक 16-09-2019 15:17:10 Read more

सिंधुदुर्ग तेली समाज मंडळातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव

Sindhudurg Teli Samaj Mandal Vidyarthi gunGaurav samarambh          कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती समाज मंडळाच्यावतीने गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी व समाजबांधवांचा सत्कार करण्यात आला. माध्यमिक परीक्षेत ९० टक्के व त्यापुढील तसेच उच्च माध्यमिक परीक्षेत ८० टक्क्यावरील विद्याथ्र्यांचा तसेच विविध स्पर्धा व क्षेत्रात चांगली कामगिरी करणाच्या समाजबांधवांचा सन्मान करण्यात आला.

दिनांक 04-08-2019 19:47:33 Read more

बृहनमहाराष्ट्र तेली समाजाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप गणपत खोंड यांना महाराष्ट्र गुणवत कामगार कल्याण पुरस्कार जाहीर

Brihan Maharashtra Teli Samaj Dilip Khond          मुंबई :- महाराष्ट्र शासनाने नुकतेच गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार जाहीर केले आहेत यामध्ये बृहनमहाराष्ट्र तेली समाजाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खोंड यांना शासनाने यावर्षीचा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर केला आहे.

दिनांक 04-08-2019 17:00:18 Read more

श्री संताजी महाराज सेवा प्रतिष्ठान ठाणे आयोजित गुण गौरव सोहळा

Shri Santaji Maharaj Seva Pratisthan Thane gun gaurav Sohalla श्रोते झाले मंत्र मुग्ध

        श्री संताजी महाराज सेवा प्रतिष्ठान ठाणे (रजि.) श्री.संताजी भगिनी मंच ठाणे, श्री संताजी युवा मंच ठाणे आणि तेली समाजातील शासकीय अधिकारी ठाणे वर्गाच्या सहकार्याने शैक्षणिक यशाची गुरुकिल्ली" कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

दिनांक 03-08-2019 22:01:57 Read more

प्रविण रहाटे तैलिक महासभा मुंबई युवाध्यक्ष

        वरवेली - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अध्यक्ष रामदास तडस, महासचिव भूषण कर्डिले, गजानन शेलार यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा मुंबई विभाग अध्यक्ष विलास त्रिंबककर यांच्या आदेशाने तरूण, तडफदार व सामाजिक कार्यकर्ते प्रविण विजय रहाटे (गुहागर) यांची महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा मुंबई युवाध्यक्षपदी निवड झाली.

दिनांक 31-07-2019 22:03:51 Read more

कल्याण तेली समाज, कल्याण (प.) च्‍या वतिने मा. नामदार श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचा जाहीर सत्कार ​​​​​​​

Kalyan Teli Samaj jahir satkar Chandrashekhar Bawankule महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, ठाणे विभाग व कल्याण तेली समाज,कल्याण (प.) तर्फे मा.नामदार श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचा जाहीर सत्कार

         कल्याण - तेली समाजाचे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदीसाहेब यांच्या नेतृत्वाखाली २०२०-२०३५ या स्वर्णिमकाळात भारत हा जगातील तिसरी महासत्ता असेल..व त्यासाठी तेली समाजाने आपल्या पाल्यांना सुशिक्षित, सुसंस्कारीत मुले घडविणे हीच काळाची गरज आहे..!-मा.श्री चंद्रशेखरजी बावनकुळेसाहेब,उर्जा व उत्पादनशुल्क मंत्री (महा.राज्य)

दिनांक 27-07-2019 07:51:54 Read more

तेली समाजाचा एन.टी.मध्ये समावेश करण्याची मागणी

         मुंबई : तेली समाजाचा समावेश एन.टी. (National Tribe) मध्ये करावा, यासाठी बृहन्महाराष्ट्र तेली समाजाचे अध्यक्ष विलास वाव्हळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणीचे निवेदन दिलेले आहे.

दिनांक 25-07-2019 21:03:16 Read more

12345next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2019 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com