सर्व शाखीय तेली समाज विकास मंच समाज प्रबोधन कार्यक्रम

 teli Samaj vikas manch akola samaj prabodhan    सर्व शाखीय तेली समाज विकास मंच व्दारा आयोजित श्री.श्री.१००८ महामंडलेश्वर प.पु.श्री.अशोकानंद सरस्वतीजी महाराज शिरपुरकर (धुळे) व सर्व समाज मान्यवर संतांच्या अमृतमय वानीतुन समाज प्रबोधनाचा कार्यक्रम सोमवार दि .16 सप्टेम्बर 2019 ला प्रमिलाताई ओक हॉल येथे सम्पन्न झाला असुन कार्यक्रमाला .

दिनांक 17-09-2019 14:57:05 Read more

संत जगनाडे महाराज तेली समाज सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन सोहळा हिवरखेडा रोड गोपाल नगर जामनेर

    Santa Santaji Jagnade Maharaj Teli Samajik Sabhagruha Bhumi Pujan sohala Jamner        गेल्या अनेक वर्षापासुन प्रलंबित असलेली मागणी आज अखेर मान्य दिनांक 13 सप्टेंबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते संत जगनाडे महाराज तेली समाज सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन सोहळा हिवरखेडा रोड गोपाल नगर जामनेर  येथे पार पडला या कार्यक्रमाचे उपस्थित विशेष विनंती अतिथी म्हणून जामनेर लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ साधनाताई महाजन 

दिनांक 17-09-2019 10:33:17 Read more

राष्ट्रीय तेली साहू महासंगठन का राष्ट्रीय अधिवेशन एवं वार्षिक समारोह महाराष्ट्र की पावन भूमि शिर्डी में सम्पन्न

Rashtriya teli Sahu MahaSangathan rashtriya adhiveshan annual function Shirdi Maharashtra         शिर्डी/ महाराष्ट्र (अशोक साहू , प्रदेश अध्यक्ष, तेलंगाना ) :- राष्ट्रीय तेली साहू महासंगठन का राष्ट्रीय अधिवेशन एवं वार्षिक समारोह महाराष्ट्र की पावन भूमि शिर्डी में सम्पन्न हुआ। भारतीय संस्कृति परम्परा अनुसार अधिवेशन में पधारे सभी समाजचिंतक बंधुओं, बहनों का मातृशक्तीयों व बहनों ने हल्दी, कुमकुम व अक्षत का तिलक लगा कर स्वागत किया।

दिनांक 17-09-2019 07:54:51 Read more

धुळे जिल्हा तैलिक समाज युवक आघाडी तर्फे आयोजित जिल्हास्तरीय गुणगौरव समारंभ

Dhule Jilla teli Samaj Yuvak aghadi Guna Gaurav samarambh        दिनांक :15/9/2019 रोजी शिरपूर येथे धुळे जिल्हा तैलिक समाज युवक आघाडी तर्फे आयोजित जिल्हास्तरीय गुणगौरव समारंभ मुकेशभाई टाऊन हॉल येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री विजय भाऊ चौधरी यांचा सत्कार करताना माजी मंत्री तथा आमदार माननीय श्री अमरिशभाई पटेल व्यासपीठावर उपस्थित

दिनांक 16-09-2019 19:26:27 Read more

सर्व शाखीय तेली समाज विकास मंच अकोला समाज प्रबोधन कार्यक्रम

          सर्व शाखीय तेली समाज विकास मंच व्दारा आयोजित श्री.श्री.१००८ महामंडलेश्वर प.पु.श्री.अशोकानंद सरस्वतीजी महाराज शिरपुरकर (धुळे) व सर्व समाज मान्यवर संतांच्या अमृतमय वानीतुन समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला असुन कार्यक्रमाला लाभणारे.

दिनांक 16-09-2019 19:06:58 Read more

प्रांतिक तेली समाज महासभा युवकच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी नागेश चिंचकर

Prantika teli Samaj yuvak Paschim Maharashtra Vibhag Adhyaksh Nagesh Chinchka           पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर येथील लिंगायत तेली समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते,समाजाच्या कोणत्याही कार्यासाठी तन, मन, धनाने कार्य करणाऱ्या नागेश तुकाराम चिंचकर यांची नुकतीच महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी च्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी, प्रांतिक सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आली. 

दिनांक 16-09-2019 15:17:10 Read more

जळगाव तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर व पालक परिचय भव्य मेळावा 2019

Jalgaon Teli Samaj rajyastariya Vadhu Var palak parichay melava 2019.webp           श्री संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्था, जळगाव तेली  समाज राज्यस्तरीय वधु-वर व पालक परिचय भव्य मेळावा, रविवार,१७ नोव्हेंबर २०१९ मेळाव्याचे ठिकाण : बापुसाो. रामचंद्रशेठ नामदेव चौधरी (उत्राणकर) नगर (सौ. पुष्पावती खुशाल गुळवे हायस्कुल (मॉडर्न गर्ल), स्टेट बँकेजवळ, जळगाव) परिचय पुस्तिकेसाठी वधु-वरांची महिती फॉर्म पाठविण्याचा पत्ता : श्री संताजी कार्यालय, प्लॉट नं.१६, भारत भरीत सेंटर समोर, नेरी नाका, जळगांव. 

दिनांक 05-09-2019 15:54:58 Read more

12345next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2019 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com