श्रीरामपूर तेली समाज मोबाईल डायरी प्रकाशन सोहळा

Shrirampur Teli Samaj Mobile Diary Prakashan      श्रीरामपूर तेली समाज श्रीरामपूर तालुका प्रांतिक तेली महासभा भव्य मेळावा श्रीरामपूर तालुका मोबाईल डायरी प्रकाशन सोहळा  मंगळवार दिनांक २७/३/२०१८ रोजी सकाळी 10.00 वा. आयोजित केले आहे,  उद्घाटक - मा.श्री.चंद्रकांतजी वाव्हळ मा.श्री.नानासाहेब जाधव,

दिनांक 25-03-2018 23:59:47 Read more

दोंडाईचा अत्याचाराचा घोटी तेली समाजाच्या वतीने जाहीर निषेध

Teli Samaj Ghoti Protest over Rape incident            घोटी यथे तेली समाजाच्या वतीने दोंडाईचा येथे एका नराधम समाजकंटकाने 6 वर्षाच्या एका  अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार केला. त्याचा जाहीर निषेध करत त्या समाजकंटकाला त्वरीत अटक करावी व पिडीत चिमुरडीला लवकरात लवकर न्याय मिळावा घोटी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले.

दिनांक 25-02-2018 01:16:57 Read more

दोंडाईचातील दुष्कृत्याचा शिंदखेडा तेली समाजाकडून तिव्र निषेध

       शिंदखेडा, दि.१९ (प्रतिनिधी) - दोंडाईचा ता.शिंदखेडा येथे बालवाडीत शिकणाच्या अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाच्या नराधमास व त्यास पाठीशी घालणाच्या लोकांना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी अन्यथा मोर्चा काढून रास्तारोकोचा इशारा शिंदखेडा तेली समाजाच्यावतीने देण्यात आला आहे.

दिनांक 24-02-2018 02:02:03 Read more

अकोला तेली समाज जनआक्रोश मूक मोर्चा

Teli Samaj Akola Muk Morcha        दोंडाईचा येथे तेली समाजाच्या 5 वर्षीय चिमुकली वर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सर्व शाखीय तेली समाज कृती समितीच्या वतीने अकोला येथे जनआक्रोश मूक मोर्चाचे आयोजन शुक्रवार दि 23/03/2018 सकाळी 10 वा करण्यात आले होते.

दिनांक 26-03-2018 00:43:54 Read more

औरंगाबाद पद्मवंशीय राठौर तेली समाज कार्यकारीनी

Padma Vansh Rathore Teli Samaj karyakarini  औरंगाबाद पद्मवंशीय राठौर - तेली समाज सन.2017/18 नवीन कार्यकारीनी 
अध्यक्ष- डॉ विशाल जी ढाकरे
उपाध्यक्ष- गजानन लक्ष्मणजी झरवाल
सचिव- गजानन महादूजी ढाकरे

दिनांक 27-01-2018 22:56:46 Read more

उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाची उमरगा येथे बैठक संपन्न

Osmanabad Teli Samaj Umarga Meeting            उमरगा- उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाची बैठक दि.३/२/२००१८ रोजी झालेल्या दत्त नगर मंदिरात समाज बांधवांच्या उपस्थित संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर तर प्रमुख पाहुणे कोषाध्यक्ष महादेव मेंगले , सुरेश घोडके , लक्ष्मण निर्मळे, लोहार तालुकाध्यक्ष भिमाशंकर डोकडे उपाध्यक्ष उमाशंकर कलशेट्टी, प्रसिध्दी प्रमुख गणेश खबोले, आदीची प्रमुख उपस्थिती होती.

दिनांक 04-02-2018 11:35:07 Read more

पद्मवंशी राठौर तेली समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

padmavansi Rathor Teli Samaj gunvant vidyarthi satkar samarambh          दि. 23.07.17 रोजी रानाजी मंगल कार्यालय येथे आयोजित पद्मवंशी राठौर तेली समाज गुणवंत विद्यार्थी, जाँबला लागलेले समाज बाधंव, सेवानिवृत्त समाज बाधंव याचां सत्कार सोहळा व करीअर मार्गदर्शन शीबीराचे आयोजन

दिनांक 29-01-2018 17:29:38 Read more

back12345678next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2018 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com