श्री संत संताजी जगनाडे यांच्या हस्ताक्षरातील संत तुकारामांचे अभंग अनमोल खजिना

shri sant santaji maharaj hastaksher Abhang     श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या हस्तक्षरातील संतशिरोमणी तुकाराम महाराज यांच्या अभंगाची वही पंढरपूर संशोधन मंडळाला सापडली आहे. शके 1731 म्हणजेच इसवी सन. 1731 मधील दुर्मीळ हस्तलिखित असलेला हा अनमोल खजिना भांडरकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या संग्रहात आहे. या वाह्यांची एक प्रत मराठी हस्तलिखित केंद्राकडे आहे.

दिनांक 01-12-2017 19:57:35 Read more

संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त औरंगाबाद तेली समाजातर्फे शोभायात्रा

तेली समाजातील तरूण-तरूणींनी घातलेले भगवे फेटे ठरले आकर्षण

    औरंगाबाद - तेली युवा संघटना, सकल तेली समाजातर्फे संत जगनाडे महाराज जयंतिनिमित्त गुरवारी (ता. आठ) सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त शोभायात्रेत तरूण-तरूणींनी घातलेले भगवे फेटे ठरले आकर्षण

दिनांक 17-12-2017 18:21:28 Read more

तेली समाज विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम

      विद्यार्थी  गुणगौरव कार्यक्रम 2017 आयोजित मावळ तालुका प्रातिक तैलिक महासभा,जिल्हा,पुणे.कार्यक्रम मावळ तालुका प्रांतिक तैलिक महासभा अध्यक्ष श्री.राजेश राऊत सर,यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.त्यावेळेस विध्यार्थ्यांना सन्माचिन्ह,प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तलेगावचे युवा उदोजक श्री.दिपकशेठ फल्ले यांनी विध्यार्थ्यांना पुढील वाटचाली संदर्भात मार्गदर्शन केले.

दिनांक 13-09-2017 21:08:14 Read more

श्री. आबा बागुल म्हणजे शोषीतांचा आवाज. - विजय शिंदे मा. अध्यक्ष तिळवण तेली समाज, पुणे

   श्री. आबा बागुल व माझे जुने नाते. योगा योग असा त्यांचे बालपण मामाच्या गावाला गेलेले. त्याच राजगुरू नगर परिसरात माझे बालपण गेले. संस्काराची शिदोरी इथेच मिळालेली माझे वडील स्वातंत्र्य सेनानी ल. वी. शिंदे यांनी याच परिसरात स्वातंत्र्याच्या रण संग्रामात भाग घेतला होता. याच परिसरात श्री. आबा लहानाचे मोठे कष्ट करून झाले. विडलांच्या निधना नंतर आईने व लहान मुलांना गरिबी आली म्हणून लाजू नका व श्रीमंती आली म्हणून माजू नका हा मंत्र दिला.

दिनांक 13-09-2017 21:16:06 Read more

पुणे शहराचे भुषण मा. आबा बागुल

आपल्या पुणे शहराचे भुषण, तसेच आपल्या संपूर्ण तेली समाज, व बारा बलुतेदारांचे नेते पुणे म.न.पा. मध्ये विविध पदे भुषविणारे पुणे म.न.पा. चे विद्यमान नगरसेवक मा. आबा सोा. बागुल ह्यांना वाढदिवसाच्या शतश: हार्दिक शुभेच्छा.

    आम्ही बिबवेवाडी , धनकवाडी, अप्पर, कात्रज परिसरात समाज बांधवांनी अतिशय प्रमाणिक पणे वडीलकीचे नात्याने मा. आबांनी 82 भवानी पेठ तिळवण तेली समाज पंचवार्षिक निवडणुकीत नमो.: नमा: पॅनलचे विजयात दिलेली प्रमाणिक साथ पाहीली आहे. आबाचे नेतृत्वाची गरज संपूर्ण तेली समाजा प्रमाणे इतर समाजालाही आहे. आबा आमदार होणे समाज हीताचे दृष्टीने भावी काळात गरजेचे आहे.

दिनांक 13-09-2017 20:56:33 Read more

कलियुगातील श्रावणबाळ आबा बागुल

    तेली समाजाला महानगरपालिकेत मानाचे पान मिळवून देणारे आबा बागूल. गेल्या 30 वर्षांपासून अखंड महानगरपालिकेत आपला पाय रोवून बसलेले आबा हे खरंच आपल्या समाजाचे भूषण आहे. आबांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्या वॉर्डातून समाजकार्य करत असताना आपल्या समाजाइतकेच इतर समाजावरही तितकेच प्रेम केले. गेली कित्येक वर्षे मी पाहतोय आबांनी हजारो लोकांना काशीचे दर्शन घडविले.

दिनांक 13-09-2017 21:20:05 Read more

पुणे तिळवण तेली समाजाच्या पंचवार्षिक निवडणुकीत नमो नम: पॅनेल बहुमताने विजयी

पुणे तिळवण तेली समाजाच्या पंचवार्षिक  निवडणुकीत नमो नम: पॅनेलभरघोस मतांनी विजयी झाले. यामध्ये श्री. घनश्याम वाळुंजकर, श्री. दिलीप व्हावळ, श्री. प्रकाश करडिले, श्री. माउली व्हावळ, श्री. अशोक सोनवणे या माजी विश्वस्तांसह पुणे शहर विभागातून श्री. महेश (मुन्ना) भगत, श्री. दीपक पवार, हडपसर विभागातून श्री. प्रीतम केदारी, कोथरूड विभागातून श्री. रत्नाकर दळवी, श्री. अनिल घाटकर, श्री. दिलीप शिंदे, नगर रोड विभागातून श्री. प्रवीण बारमुख, अप्पर इंदिरानगर विभागातून श्री. सचिन नगिने, श्री. उमाकांत उबाळे, सिंहगड रोड विभागातून श्री. गणेस (मिलिंद) चव्हाण हे विश्वस्तपदी भरघोस मतांनी विजयी झाले.

दिनांक 21-08-2017 18:50:05 Read more

back1234567next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2018 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com