राठोड तेली युवा सेना अकोला जिल्हा महाराणा प्रताप जयंती

   दि:-१६ जुन २०१८ रोजी महाराणा प्रताप जयंती निमित्त जयहिंद चौक जुने शहर अकोला येथे भव्य दिव्य रोग निदान शिबिराचे आयोजन केले आहे या प्रसंगी प्रमुख उपस्थिती डॉ. श्री. श्रीवास्तव साहेब MBBS, MD मधुमेह, छाती व दमा चे विकार हृदय विकार तसेच सर्व जनरल आजार यांचे विशेषतज्ञ डॉकटर येणार आहे 

दिनांक 14-06-2018 23:58:06 Read more

उस्मानाबाद तेली समाजाची बैठक उत्साहात संपन्न

           उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाची आज शासकिय विश्राम गृह येथे जिल्हयातील पदाधिकारी यांची बैठक उत्साहात संपन्न झाली या बैठकीस जेष्ठ नेते कोणडाप्पा कोरे प्रा गोरख देशमाने प्रा चंद्रशेखर राऊत ह भ प जगन्नाथ क्षिरसागर महादेव राऊत, सुरेश घोडके महादेव मेंगले जिल्हाअध्यक्ष रवि कोरे आळणीकर जिल्हाउपाध्यक्ष राजाभाऊ घोडके सचिव  अँड विशाल साखरे इत्‍याादिंच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. 

दिनांक 12-06-2018 22:24:00 Read more

औरंगाबाद येथे तेली समाज एकता रँली साठी 51000 हजार रू ची देणगी

         नागपूर येथे आयोजीत अखिल भारतीय तैलीक साहु महासभेच्या राष्ट्रीय बैठकीत गणेश पवार यांनी 2 जुन रोजी दिल्ली येथे होणात्र्या रँली करीता 51000 हजार रूची देणगी देण्याचे जाहीर केले होते.व आज औरंगाबाद येथे मा.साई शेलार यांच्या 51000 हजार रू ची देणगी जमा करण्यात आली.

दिनांक 25-05-2018 23:16:34 Read more

हे ढोल बडवून काय मिळाले  ?

हे ढोल बडवून काय मिळाले ? (भाग 1) मोहन देशमाने,  उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र 

        सन 2014 च्या निवडणूकी पुर्वी मोदी बंधु महाराष्ट्रासह देशभर फिरू लागले. तेली समाजात मोदी तेली म्हणून मार्केटींग करू लागले. दडपलेला समाज अकर्षीत होऊ लागला. या वेळी त्यांनी तेली समाजाची एक संघटना आकाराला आणली.

दिनांक 11-04-2018 18:25:26 Read more

औरंगाबाद तेली समाजाचा वधू-वर मेळावा उत्साहात संपन्न

Aurangabad Teli Samaj Vadhu var Melava 2018     औरंगाबाद : जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्यमंदिरात औरंगाबाद जिल्हा तेली समाजातर्फे नुकताच तेली समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न झाला. खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी तैलिक महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्तअण्णा क्षीरसागर हे होते.

दिनांक 11-04-2018 08:38:04 Read more

उस्मानाबाद जिल्हा तेली समाजा तर्फे सत्कार

     उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा तेली समाजा तर्फे जत्रा फंक्शन हॉल येथे चंद्रशेखर घोडके हे यु.पी.एस.सी. परिक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा व त्यांचे वडील रामेश्वर घोडके आई शोभा घोडके यांचा प्रमुख पाहुणे जेष्ठ मार्गदर्शक कोंडप्पा कोरे यांचे हस्ते शाल, श्रीफळ व फेटा घालून सत्कार करण्यात आला.

दिनांक 15-05-2018 20:06:52 Read more

गोपाळ शिंदे यांची संताजी परिषदेच्या अध्यक्षपदी निवड

     शेवगाव तालुका संताजी परिषदेच्या अध्यक्षपदी येथील गोपाळ शिदे यांची निवड करण्यात आली आहे. परिषदेचे जिल्हाध्यक्ष मदन गडदे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. संघटनेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करू असे शिदे यांनी सांगितले.

दिनांक 14-05-2018 00:27:04 Read more

back123456next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2018 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com