तेली समाज की भारती मोहोकार बनी भाजपा ओबीसी मोर्चा की शहर महिलाध्यक्ष

           अमरावती- स्थानीय तेली समाज की सक्रिय कार्यकर्ता तथा महिला फार्मासिस्ट भारती मोहोकार को गत रोज भारतीय जनता पार्टी के ओबीसी मोर्चा के महिला शहराध्यक्ष पद पर नियुक्त किया गया है. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा के अमरावती शहर व जिला शाखा द्वारा आयोजित संवाद संपर्क व सेवा अभियान कार्यक्रम

दिनांक 29-07-2018 01:19:48 Read more

तेली समाज औरंगाबाद च्‍या वतीने माजी खासदार केशरकाकू क्षीरसागर यांना अभिवादन

kesharakak Kshirsagar         बीडच्या माजी खासदार केशरकाकु सोनाजीराव क्षीरसागर यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त जय संताजी युवा मंच, तेली समाज औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी नगरसेवक भाऊसाहेब जगताप होते. राधाकिसन सिदलंबे, विश्वनाथ गवळी, कृष्णा ठोंबरे, साई शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ सुरडकर यांनी केले.

दिनांक 09-10-2018 18:41:27 Read more

तेली समाज धाराशिव मोफत आरोग्य तपासणी शिबीर

          दि:०७/१०/२०१८ रोजी तेली समाज धाराशिव सचिव व मा. नगरसेवक अँड विशाल साखरे व रॉबिनहूड आर्मी उस्मानाबाद मार्फत मधूबन कुष्ठधाम उस्मानाबाद येथे सह्याद्रि मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चे सर्वेसर्वा आदरणीय श्री डॉ. दिग्गज दापके-देशमुख सर,डॉ.सतीश गवाड सर आणि दादासाहेब कोरके सरांच्या सहकार्याने आणि पोलीस उपनिरीक्षक श्री सोहन धोत्रे सरांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य तपासणी शिबीर व गोळ्या औषधांचे वाटप करण्यात आले.

दिनांक 08-10-2018 22:28:43 Read more

उस्मानाबाद जिल्हा तेली समाज कार्यकारिणी जाहिर

                        उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्हा तेली समाज सेवाभावी संघ यांची उस्मानाबाद तालुका कार्यकारणी दि २२ रोजी शासकिय विश्राम गृह येथे दुपारी १ वाजता उस्मानाबाद तालुक्यातील तडवळा,येडशी,कोंड,वाघोली,तेर,घुगी,आळणी,पाडोळी,जागजी,दारफळ,पळसप,देवळाली,आदि गावातील तेली समाज बांधवाच्या उपस्थितीत तालुका कार्यकारणी जाहिर करण्यात आली

दिनांक 07-10-2018 20:00:20 Read more

उमरगा तेली समाजातील गुणवंतांचा सत्कार

         उमरगा-लोहारा : उमरगा तालुक्यातील विविध क्षेत्रात नावलौकीक मिळविलेल्या तेली समाजातील गुणवंतांचा गुंजोटी येथे समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वनाथ टोंपे तर प्रमुख उपस्थितीत तालुकाध्यक्ष संतोष कलशेट्टी, शिवानंद कलशेट्टी, शिवानंद साखरे, शिवकुमार दळवी, विजयकुमार कलशेट्टी, काशिनाथ निर्मळे, प्रा. डॉ. सुर्यकांत रेवते, सतीश कोरे, संघटनेचे अध्यक्ष मोहन टोंपे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

दिनांक 22-09-2018 00:03:36 Read more

महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज युवक आघाडी पूर्व नागपुर कार्यकारिणी घोषित

            महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज युवक आघाडी पूर्व नागपुर कार्यकारिणी घोषित करतानी प्रमुंख अतिथि उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष मानणीय विजयजी हटवार समाज सेवक मानणीय अभिजीतजी वंजारी समाज सेवक अकुश येलणे.विभागीय उपाध्यक्ष शैलैशजी शाहु आदणीय शंकरजी वंजारी नागपुर शहर युवक आघाडी अध्यक्ष अजयजी धोपटे नागपुर शहर युवक आघाडी महासचिव रुपेशजी तेलमासरे.समाज सेवक नगरसेवक दिपकजी वाडीभस्मे

दिनांक 21-09-2018 23:52:09 Read more

तेली समाज अमरावती तर्फे शासनाला आंदोलनाचा इशारा

            महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा तेली समाज अमरावती विभाग, जिल्हा , शहर तर्फे शासनाला आंदोलनाचा इशारा करजगांव तालुका चांदूरबाजार येथे खांबाला इलेक्ट्रिकचा करंट आल्यने तिथे खेळणाऱ्या 5 वर्षीय अर्जुन शिरभाते या मुलाला करंट लागल्याने आपले प्राण गमवावे लागले. या घटनेस जबाबदार कर्मचारी व अधिकारी यांच्यावर तत्काल कारवाही करण्याची मागणी

दिनांक 07-09-2018 11:22:27 Read more

12345next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2018 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com