श्री. संताजी महाराज भव्य जयंती महोत्सव २०१७ निमित्त भव्य मिरवणुक अकोला

santaji maharaj jagnade  जय संताजी चलो अकोला !! चलो अकोला
श्री. संताजी महाराज भव्य जयंती महोत्सव २०१७ निमित्त भव्य मिरवणुक
मिरवणुक :- दि. ८ डिसेंबर २०१७ वेळ :- दुपारी ११ वाजता
स्थळ :- राठोड पंच बंगला, शिवाजी नगर , जुने शहर ते प्रमिलाताई ओक हॉल, अकोला
आयोजक :-  संताजी सेना अकोला जिल्हा

दिनांक 03-12-2017 00:05:25 Read more

तेली समाज देशभरात एनटीत हवा...

   देशभरातील तेली समाजाची संख्या 14 कोटी आहे. काही राज्यामध्ये तेली मसाज एनटीत आहे. महाराष्ट्रात काही राज्यांमध्ये हा समाज ओबीसीत आहे. आज ओबीसीत सवलतीच नाहीत. त्यातल्या जातींची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात तेलीच असलेला तिरूमल समाज एनटीत आहे. आमचे रोटी बेटा व्यवहार होतात; पण मराठवाड्यात व उर्वरित महाराष्‍ट्रात ओबीसीत आहे. 

दिनांक 02-12-2017 20:58:34 Read more

अहमदनगर तेली समाज आयाेजित श्री संताजी महाराज पुण्यतिथी

उत्‍तर अहमदनगर जिल्हातील,  शिर्डी शहर येथे, तेली समाजाच्‍या  वतिने श्री संत संताजी महाराज  यांची   शनिवार  दिनांक. १६.१२.२०१७ या दिवशी  श्री संताजी महाराज पुण्यतिथी  आयोजित करण्‍यात आली  होती. 
कार्यक्रमाची  रुपरेखा

दिनांक 17-12-2017 21:29:49 Read more

संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा पाथर्डी, अहमदनगर तेली समाज

shri sant Shiromani santaji jagnade maharaj punyatithi संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा
लोहसर (खांडगाव), ता. पाथर्डी, जि. अहमदनगर
मार्गशीर्ष कृ. 13 शके 1939, शनिवार दि. 16/12/2017 रोजी सायंकाळी 4.00 वा.
भव्य मिरवणूक, संतपूजन - परमपूज्य रोहिदास महाराज चांदेकर (दत्त देवस्थान, चांदा)
व महाप्रसादाची भव्य पंगत होईल व पुण्यतिथीनिमित्त रात्री 8 ते 10 या वेळत

दिनांक 13-12-2017 19:48:45 Read more

संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त औरंगाबाद तेली समाजातर्फे शोभायात्रा

तेली समाजातील तरूण-तरूणींनी घातलेले भगवे फेटे ठरले आकर्षण

    औरंगाबाद - तेली युवा संघटना, सकल तेली समाजातर्फे संत जगनाडे महाराज जयंतिनिमित्त गुरवारी (ता. आठ) सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त शोभायात्रेत तरूण-तरूणींनी घातलेले भगवे फेटे ठरले आकर्षण

दिनांक 17-12-2017 18:21:28 Read more

श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी उत्सव जामखेड, 2017

shri sant Shiromani santaji jagnade maharaj punyatithi      अहमदनगर -  सर्व तिळवण तेली समाज बांधवांच्या सहकार्याने सालाबाद प्रमाणे श्री. संत संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी उत्सव रविवार दि. 17/12/2017 रोजी सकाळी ठिक 7.00 वाजता श्री विठ्ठल मंदीर, मेन रोड, जामखेड येथे अयोजीत केला आहे. तरी सर्व समाज बांधवांनी सहपरीवार उपस्थित रहावे ही विनंती.

दिनांक 14-12-2017 18:11:46 Read more

श्री. आबा बागुल यांची ग्रीनीज बुकात नोंद झाली पाहिजे. - श्री. प्रकाश कर्डिले

    या एैतिहासिक पुण्यात तेली समाजाचा वेगळा ठसा आहे. मग तो कला, क्रिडा, समाजकारण या विविध क्षेत्रात उमटविलेला आहे. स्वातंत्र्य पुर्व काळात, भगत, कर्पे यांनी स्वबळावर नगराध्यक्ष पद भुषविले आहे. रावसाहेब केदारी, रावसाहेब पन्हाळे यांनी समाजकारण व व्यवसायीक प्रगती मुळे रावसाहेब ही शासकीय पदवी मिळवली आहे. सर्कस वाले शेलार यांनी शेलार सर्कस जागतीक पातळीवर पोहचवली होती.

दिनांक 13-09-2017 21:47:34 Read more

back12345678next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2018 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com