नेवासा तेली समाजाच्या वतीने मूक मोर्चा

Nevasa Teli Samaj Muk Morcha     नेवासा तेली समाज - धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ तैलिक समाजाच्यावतीने मूकमोर्चा काढण्यात आला. अत्याचार करणार्‍या नराधमावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

दिनांक 07-03-2018 21:25:02 Read more

बालिका अत्‍याचार प्रकरणी अहमदनगर तेली समाजाचा मूक मोर्चा 26 फेब्रुवारी

Teli Samaj Ahmednagar Muk Morcha        अहमदनगर : धुळे जिल्ह्यातील होंडाईचा येथील बालिकेवर अत्याचार करणाच्या शिक्षकास कठोर शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी नगर शहरात सोमवार दि. २६ रोजी अहमदनगर तेली समाजाचा मूक मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आयोजक हरिभाऊ डोळसे यांनी दिली.

दिनांक 25-02-2018 13:08:22 Read more

बलात्कार घटनेच्या निषेधार्थ राहाता तालुका तेली समाज बांधवा वतीने जाहीर निषेध

Rahata Teli Samaj Protest over Rape incident          धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरातील नूतन महाविद्यालयात तेली समाजाच्या ५ वर्षाच्या अल्पशा मुलीवर अमानुष बलात्कार झाल्याची मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली. तरी या अमाणवीय कृत्याचा सर्व तेली समाजबांधवांच्या वतीने जाहीर निषेध.

दिनांक 25-02-2018 01:01:40 Read more

राहाता तालुका तेली समाज व मानवाधिकार असोसिएट्स वतीने निषेध

          आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सच्या वतीने धुळे दोंडाईचा येथील तेली समाजाच्‍या 5 वर्षाच्या मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी तहसीलदार व राहाता पोलीस यांना जाहीर निवेदन अॅड.विक्रांत वाघचौरे संस्थापक अध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली देण्यात आले.

दिनांक 25-02-2018 18:38:40 Read more

श्रीरामपुर तालुका तेली समाज मोबाईल डायरी प्रकाशन सोहळा

Shrirampur Teli Samaj Mobile Diary prakashan Sohala         श्रीरामपुर तालुका प्रांतिक तैलिक महासभा व युवा महासभा यांच्या वतीने भव्य मेळावा श्रीरामपुर तालुका तेली समाज मोबाईल डायरी प्रकाशन सोहळा दिनांक 27/03/2018,  मंगळवार रोजी अतिशय सुंदर व थाटामाटात संपन्न झाला. उतर अहमदनगर जिल्हा प्रांतिक जिल्हा पदाधिकार्यांचे, तालुका प्रमुख, समाज प्रतिनिधी हजर होते.

दिनांक 30-03-2018 21:45:34 Read more

श्रीरामपूर तेली समाज मोबाईल डायरी प्रकाशन सोहळा

Shrirampur Teli Samaj Mobile Diary Prakashan      श्रीरामपूर तेली समाज श्रीरामपूर तालुका प्रांतिक तेली महासभा भव्य मेळावा श्रीरामपूर तालुका मोबाईल डायरी प्रकाशन सोहळा  मंगळवार दिनांक २७/३/२०१८ रोजी सकाळी 10.00 वा. आयोजित केले आहे,  उद्घाटक - मा.श्री.चंद्रकांतजी वाव्हळ मा.श्री.नानासाहेब जाधव,

दिनांक 25-03-2018 23:59:47 Read more

दिंडोरी खेडगाव तेली समाज मूक मोर्चा

Dindori Khedgaon Teli Samaj Muk Morcha       दिंडोरी खेडगाव   येथे समस्त तेली समाज बांधव ,संताजी युवक प्रतिष्टान,संताजी महिला मंडळ यांच्या उपस्तीत धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे तेली समाज्याचा पाच वर्षीय बालिकेवर एका नराधमाणे अत्याचार केला याच्या निषेधार्थ खेडगाव येथे मूक मोर्चा काढून खेडगाव पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले

दिनांक 23-02-2018 23:29:29 Read more

back123456next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2018 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com