आदरणीय व्यक्तित्व : सौ. केशरबाई क्षीरसागर उर्फ काकू

सौ. प्रिया महिन्द्रे, पुणे (महाराष्ट्र)

Mrs Kesharbai Sonajirao Kshirsagar kaku     आज कई वर्ष बीत गये है, परंतु मेरी माता आदरणीय सौ.केशरबाई क्षीरसागर उर्फ काकू की स्फूर्ति दिलो दिमाग से विस्मृत नही होती । और होगी भी कैसी ? वह सिर्फ मेरी माता ही नही थी, बल्कि उनका व्यक्तित्व कई गुणों से भरा पड़ा है । वह एक राजकीय,सामाजिक तथा धार्मिक व्यक्तित्ववाला व्यक्तिमत्व था ।

दिनांक 04-06-2018 23:49:20 Read more

केंद्रीय लोकसेवा आयोगात तेली समाजाचे वैभव रघुनाथ गायकवाड यशस्वी

   नगर मनमाड रत्यावर एक गाव गावाचे नाव पिंपळगांव माळवी, जि. नगर, गाव आठरा पगड जातीचे. आलुती व बलुती पिड्यान पिड्या जगणारी. गाव वेशीच्या आत जगावयास शेती आहेच असे ही नाही. जी काहीना आहे तीच मुळात एक दोन महिने जगवू शकेल याची खात्री नाही. मग जगावे जातीच्या उद्योगावर ते उद्धस्त होऊन एक दोन पिढ्या होऊन गेल्या. कपाळाला चिकटलेली जात जन्मापासुन मरे पर्यंत आपली म्हणून संभाळण्याची.

दिनांक 04-06-2018 20:30:32 Read more

बीड तेली समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्काराचे आयोजन

      बीड :- जय संताजी प्रतिष्ठान, जिल्हा बीडच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार तेली समाज भुषण व अखिल भारतीय  तैलिक साहु महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. आ. जयदत्तजी (आण्णासाहेब) क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

दिनांक 17-06-2018 00:08:02 Read more

पाथर्डी संताजी परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी बनसोड

          पाथर्डी तालुक्याच्या संताजी परिषदेच्या अध्यक्षपदी पाथर्डी येथील पार्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन संदीप बनसोड यांची निवड करण्यात आली आहे. संताजी परिषदेचे जिल्हाध्यक्ष मदन गडदे यांनी ही निवड जाहीर केली आहे. संघटनेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू व लवकरच तालुका कार्यकारिणी जाहीर करू असे तालुकाध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर बनसोड यांनी सांगितले.

दिनांक 28-05-2018 02:02:45 Read more

गोपाळ शिंदे यांची संताजी परिषदेच्या अध्यक्षपदी निवड

     शेवगाव तालुका संताजी परिषदेच्या अध्यक्षपदी येथील गोपाळ शिदे यांची निवड करण्यात आली आहे. परिषदेचे जिल्हाध्यक्ष मदन गडदे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. संघटनेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करू असे शिदे यांनी सांगितले.

दिनांक 14-05-2018 00:27:04 Read more

संत संताजी महाराज देवस्थान समितीच्या सदस्यपदी बनसोडे

            संगमनेर तालुक्यातील उंबरी-बाळापूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व तेली समाजातील मार्गदर्शक सोमनाथ बनसोडे (रा. दाढ बु.) यांची पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या तेली समाजाचे तिर्थ श्रीक्षेत्र संत संताजी महाराज देवस्थान समितीच्या कार्यकारिणी सदस्यपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

दिनांक 12-04-2018 12:08:24 Read more

राहाता येथे संताजी बचत गटाची स्थापना

       लोणी  ता. राहाता येथे संताजी बचत गटाची स्थापना झाली अनेक समाजबांधव उपस्थित होते खेळीमेळीच्या वातावरणात बैठक झाली अनेकांनी आपले विचार मांडले   यावेळी उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री सोमनाथराव बनसोडे सर यांनी बचत गटाची आवश्यकता का आहे यावर मार्गदर्शन केले.

दिनांक 26-04-2018 22:44:31 Read more

12345next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2018 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com